Пікірлер
@parvatikarekar5628
@parvatikarekar5628 Сағат бұрын
Raviraj ne Ekda priya cha college made zave
@narayanipadiyar570
@narayanipadiyar570 4 сағат бұрын
Tejas manasi la ektra aana ❤❤👍👍
@pratibhavanmali5970
@pratibhavanmali5970 11 сағат бұрын
खोटं का सांगितलं की प्रतिमेला वाचा फुटणार व ती सगळ सांगणार आहे असे
@yogeshlokhande1336
@yogeshlokhande1336 13 сағат бұрын
अरे त्या नंबर चा CDR काढा व तो कोणाचा आहे ते माहीत करा, सगळ समजेल, त्या नंबर बद्दल, दोन मोठे वकील व ऐक चांगला अनुभवी पोलिस अधिकारी यांच्या ऐकाला तरी हे चटकन लक्षात यायला पाहिजे. सोबत, त्या बाॅडी जवळ सापडलेल्या दागीन्यावर कोणाच्या बोटांचे ठसे होते हे आधीच घरून घेतलेल्या बोटांच्या ठस्या वरंन सहज समजेल व नागराज व प्रिया दोघेही एकाच वेळी सापडली जाणार.
@margaretjohn1524
@margaretjohn1524 18 сағат бұрын
TEJAS is more suitable for Mansi not this boy.
@margaretjohn1524
@margaretjohn1524 18 сағат бұрын
LESS qualified she herself is a robber. She only has done the robbery & blaming Tejas. She looks ofc Peon.
@chitraphadnis4750
@chitraphadnis4750 23 сағат бұрын
Story inteseting theva
@bharatidabholkar363
@bharatidabholkar363 Күн бұрын
आजचा भाग खूपच छान होता.सतय कळणे चांगलंच असतं
@user-yj7lt9dj1m
@user-yj7lt9dj1m Күн бұрын
हे खरे आहे की
@savitachavan8922
@savitachavan8922 Күн бұрын
चुकिचे सांगतात
@anilmahajan371
@anilmahajan371 Күн бұрын
लेखकाचे डोके फिरलय असे दिसते
@atharvshinde5945
@atharvshinde5945 Күн бұрын
मस्त च केलत तुम्ही अर्जुन आणी रविराज सर.
@atharvshinde5945
@atharvshinde5945 Күн бұрын
छान अप्रतिम एपिसोड आहे आज चा.
@madhurijoshi1729
@madhurijoshi1729 Күн бұрын
कुणी म्हणतंय २०० एपिसोड लागतील अजून...‌फक्त २००? नाही नाही इतकं कमी लेखू नका...... अजून २/३ वर्ष तरी.... पटेल सगळ्यांना..‌..२०० भाग झाले की ही गोष्ट फक्त स्पष्ट होईल......मग अचानक सायली अर्जुनची मुलं....मग ती मोठी , तरूण...तरी पूर्णाई कविता तशाच...मुलगी माहेरीच....मग नवीन गडी नवीन राज्य.... खूप आहे पाणी घालायला
@seemagowardhan6483
@seemagowardhan6483 Күн бұрын
Te lok tichya sathi 2_3 sadya nahi aanu shakt ka
@seemagowardhan6483
@seemagowardhan6483 Күн бұрын
Pratima la punha tyach dress madhe ka dakhvta
@seemagowardhan6483
@seemagowardhan6483 Күн бұрын
Good
@varshavyas4192
@varshavyas4192 2 күн бұрын
Kadhi honar ahe ha chamtkar
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 күн бұрын
बर ,आता ओके ,टाटा ,गुड बाय ,खतम गया . ओम फट स्वाहा ! अलविदा। गेट लॉस्ट धिस सिरीयल!
@ashanaik5613
@ashanaik5613 2 күн бұрын
Too good
@madankamble6183
@madankamble6183 2 күн бұрын
सायलीचखरीतन्वीआहेहेकधीकलणार
@aamhimarathi1
@aamhimarathi1 2 күн бұрын
हा भाग उशिरा दाखवतील टीव्हीवर
@narendragade
@narendragade 3 күн бұрын
आता लवकरच मालिका पूर्ण करा.
@jyotidalal5960
@jyotidalal5960 3 күн бұрын
सारखी गुचकी लागायला लागली पाणी पाणी प्या गुळ खा
@ramchaudhari7614
@ramchaudhari7614 3 күн бұрын
मालिका सहज व साधी असावी सगळे ऊभे असतात जस काय राष्ट्रीयगीताला उभे आहेत
@kiranvete7162
@kiranvete7162 3 күн бұрын
लेखकाने अस्मिताला कायम माहेरीच ठेवलं.हाच लेखकाचा मूर्खपणा आहे.
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 3 күн бұрын
निवेदक हा फारच अडखळत बोलत आहे. आता दुसरा निवेदक. बघ.❤❤❤❤❤
@riteshwasankar6909
@riteshwasankar6909 3 күн бұрын
आता प्रतिमा ला सगळं आठवलं पाहिजे ठेवा सायली खरी तन्वी आहे हे सिद्ध होईल
@aparnadhoke9245
@aparnadhoke9245 3 күн бұрын
सगळे आपापल्या मनाच्या मन कथा रचतात आणि त्या दाखवतात. दाखवतील तेव्हा खरे.
@sudeepkothare3147
@sudeepkothare3147 4 күн бұрын
Kiti faltugiri dakhavnar? Evdhi negativity? Total nonsense! Bandh kara he serial.
@user-gu2ui6bm6e
@user-gu2ui6bm6e 4 күн бұрын
महिपत नागराज साक्षी प्रिया या चौघांना टायर मध्ये घालून फोडा आणि मिरची धूरी द्या
@user-is5of1qx7c
@user-is5of1qx7c 4 күн бұрын
Khup mast.ani.shudh.bhashet.niwedan.aawadal😢😢
@arundhatichavan1946
@arundhatichavan1946 4 күн бұрын
Hyat Navin kay
@advdspyelambkar1984
@advdspyelambkar1984 4 күн бұрын
ताई तुझ्या आवाजापेक्षा तुझ्या घरातील मांजराचा आवाज किती गोड आहे.‌.
@panchshilalokhande2302
@panchshilalokhande2302 4 күн бұрын
हि मालिका तुमी फार फिरवता आणि गोल घुमवुन प्रक्षकानां बोर करता आता कुठे सापडली प्रतीमि पुन्हा लगेच त्या च मोड वर आणले
@sulbhadeshpande2037
@sulbhadeshpande2037 4 күн бұрын
फारच दुष्टपणा चाललाय😢😢😢😢😢😢
@bhaskarmore3010
@bhaskarmore3010 4 күн бұрын
सर्व मालिका मध्ये कोणीतरी एकाची बुद्धी नष्ट झालेली दाखवतात एकाने नाही तर जवळ सर्वच मालिका मध्ये दाखवत आहे
@user-ky7ox1dz8f
@user-ky7ox1dz8f 4 күн бұрын
रविराज मस्त च दिसतात आणि त्यानी बापाची भूमिकेत भारी दिसताय
@Home-ef7ph
@Home-ef7ph 4 күн бұрын
प्रिया अर्जुनने चांगल्या मालीकेची वाट लावली
@priyamvadakher2750
@priyamvadakher2750 4 күн бұрын
Please show Anandi very much strong like Sukhada❤❤
@indudesai2088
@indudesai2088 4 күн бұрын
🎉 चारि
@arunjadhav1008
@arunjadhav1008 5 күн бұрын
रविराज.येवढा हुसार वकील आसुन खरे खोण हे का खळत नाही सोताचाच भाऊ कपटी दूसमण आहे नागराज आणी प्राया दोगाना जेल मधे पाटवाचे सोडुन कशाला सावध करतोय फुकट मरशील तूझा कुन करणार नकी .
@arunjadhav1008
@arunjadhav1008 5 күн бұрын
प्रियाचे सर्व कांढ कधी समोर येणार काय फालतू धाखवताय नागराज महिपती प्रिया शाक्षी कधीच सापडनार नाहीका मुर्ख रविराज पुर्णाजि येवडे खळत नाही भावळट सायली कदी तरी आटवलेका स्त्ये
@rajashreetahasildar5366
@rajashreetahasildar5366 5 күн бұрын
इथे सागता ते च दाखवा. पूर्ण अशी ची बहिण असली नाही, रविराज ची बहिणी आले नाहीत. सायली चे तुलसी पत्र समोर आले नाही. सगळे फेक आहे.
@aamhimarathi1
@aamhimarathi1 5 күн бұрын
मॅडम सिरीयल टीव्हीवर खूप स्लो चालू आहे आम्ही टाकलेले भाग खूप उशिरा दाखवले जातील
@reshmapoudwal
@reshmapoudwal 6 күн бұрын
Ek number khote aahe
@aamhimarathi1
@aamhimarathi1 5 күн бұрын
मॅडम ही सिरीयल तमिळची रिमेक आहे काही भाग मराठीत बदलून ही घेतले जातात आणि टीव्हीवर हा भाग यायला उशीर लागेल
@seemagowardhan6483
@seemagowardhan6483 6 күн бұрын
He kahi hi jhal nahi
@seemagowardhan6483
@seemagowardhan6483 6 күн бұрын
Priya la dhada shikva lawkar
@RameshDhumal-e7l
@RameshDhumal-e7l 6 күн бұрын
अस्मिताला सासरी पाठवा लवकर
@vaishalibanabakode2567
@vaishalibanabakode2567 6 күн бұрын
छान 👌👌
@rohinideshpande8877
@rohinideshpande8877 6 күн бұрын
कशाला त्या प्रियाचं नाटक करून टाका तिचा एकदा परदा फारशी नाटकी कुठली नालायक पोरगी असलं कसलं कॅरेक्टर घेतले त्या अस्मिता ची पण खोड मोडा सासरी पाठवून दे तिला
@SonaYendhe
@SonaYendhe 7 күн бұрын
Arjun tu kaun sa jagah tu Agra tu