Пікірлер
@NaliniKhandagle
@NaliniKhandagle 4 күн бұрын
माझ बाजूच गाव (चेहेर )
@vivekshinde2274
@vivekshinde2274 4 күн бұрын
नलिनी ताई धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल आपल्याला आपला ईतिहास कळला एवढाच अभिमान पुरेसा आहे. ईतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांना आवर्जून सांगा की माझ सदस्यत्व नका घेऊ मला हे सगळ जमण्यातल नाही पण छायाचित्रण पूर्ण नक्की पहा आपल्या पुर्वजांनी आज आपल्या अस्तित्वासाठी काय केल असेल एवढ फक्त शोधण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
@NaliniKhandagle
@NaliniKhandagle 4 күн бұрын
@@vivekshinde2274 जरूर
@NaliniKhandagle
@NaliniKhandagle 4 күн бұрын
@@vivekshinde2274 धन्यवाद आपल की आपण हे सर्व यू ट्यूब वर दाख वता
@NaliniKhandagle
@NaliniKhandagle 4 күн бұрын
पूर्ण पाहील मी पुन्हा एकदा धन्यवाद
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 26 күн бұрын
My best wishes for your channal thanks
@vivekshinde2274
@vivekshinde2274 26 күн бұрын
Thank you, Honestlu every person should know the history where he is living. Should respect. Any state of bharat ... u enjoy the nature but at the same time respect the history of that particular place where people are enjoying the surroundings. Thank u for your wishes. My wish to share the information not the subscription thanks again
@SAMYAK_INDIA
@SAMYAK_INDIA 2 ай бұрын
उगाच चुकीची अर्धवट माहिती सांगू नका त्या काळात वैदिक hindu वगैरे धर्म अस्तित्वातच नव्हता! माझं challenge आहे, सातवाहन वैदिक होते हे सिद्ध करा Debate करण्यासाठी science journey/ Rational world channel वर या.
@kaveripawar6339
@kaveripawar6339 4 ай бұрын
Jay sree ram
@rohitgaikwad.10
@rohitgaikwad.10 4 ай бұрын
दादा तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवला आहे व सुंदर माहिती दिली आहे . पण तुम्ही ब्रम्ह लिपी ऐवजी धम्मा लिपी असे म्हणा व ती भाषा पली भाषा आहे .
@vivekshinde2274
@vivekshinde2274 4 ай бұрын
नक्की रोहित. ह्या छायाचित्रणानंतर प्रसारीत केलेल्या बहूतांश छायाचित्रणात मी म्हटले आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
@renukahaldankar7050
@renukahaldankar7050 5 ай бұрын
Upaukta mahiti thanks
@vivekshinde2274
@vivekshinde2274 5 ай бұрын
रेणुका आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ईतरांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा नक्की किल्ल्याला भेट द्या
@amitpatil9296
@amitpatil9296 6 ай бұрын
बरोबरच आहे. मग नंतर अशी मजा घेता येईल का? जरा गावाचं गावपण राहु देत की
@vivekshinde2274
@vivekshinde2274 6 ай бұрын
हो अमित बरोबर आहे पण आपण एकमताने पर्यटनाच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊन त्या माध्यमातून आर्थिक बळ प्राप्त करून गावातील शैली, आरोग्य सेवा, शिक्षण ह्या मूलभूत गरजा कदाचित भागवल्या जाऊ शक्ती सोबतच गावचे गावपण संस्कृती सुद्धा जपता येईल. फक्त जागरूक राहून येणार्‍या आव्हानाना सामोरे जावे लागेल. तुम्ही आणि स्थानिक गावकरी कदाचित तेवढे सक्षम आहेत. धन्यवाद अमित आपल्या अभिप्रायाबद्दल
@mayawadgaonkar5400
@mayawadgaonkar5400 8 ай бұрын
Gajant lakshmi hi budhmata mahamaya asu shakte
@vivekshinde2274
@vivekshinde2274 8 ай бұрын
Tai ahech Asa mazhe mat ahe Karan mazhya vachanat allele ahe ki tyana swapanat ek kala ani safed hatti pushpavrushti karatana disala. Kagadi perava atta tari mazhyakade nahi pan nakki shodhun kadhen Tai. Dhanyavad apalaya abhiprayabaddal
@vivekshinde2274
@vivekshinde2274 8 ай бұрын
ताई खरोखर कुणीतरी अशा गोष्टी समोर आणायला हव्यात कारण आज देवळातील शिलालेख वाचायच सोडा हात पण लावू देत नाहीत. पण एखाद्या लेणीत जा तुम्ही सहज त्याला स्पर्म करू शकता. अहो केवल भाग्य आहे माझ असाच भास होतो ताई. माझे लेण्यांचे छायाचित्रण नक्की बघा. मला सभासद नकोत पण निदान भावी पिढीला काही तरी माहीती मिळेल एवढाच माझा प्रयत्न. माझी बडबड जास्त आहे अशा काही नोंदी मला मिळाल्या पण मी नुसतेच मनोरंजन करणे मला योग्य वाटत नाही
@MilindDongre10
@MilindDongre10 8 ай бұрын
Waah, great information 👌
@shaileshbhuskute
@shaileshbhuskute 8 ай бұрын
तुम्ही खरे संशोधक आहात जे आहे तसे दाखविणे हा हेतू दिसतो
@vivekshinde2274
@vivekshinde2274 8 ай бұрын
छायाचित्रण चा मुळ हेतू हाच असतो कारण भावी पिढीला काहीतरी माहित असाव एवढाच हेतू. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@Niraj-wb1tf
@Niraj-wb1tf 8 ай бұрын
Masta information hoti
@vivekshinde2274
@vivekshinde2274 8 ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद निरज. शक्य झाल्यास ईतरांपर्यंत पोहोचवा आणि अधिक माहीतीपूर्ण छायाचित्रण बघा. बडबड थोडी जास्त आहे पण पक्की माहीती मिळेल तुम्हाला
@sumeetshinde4751
@sumeetshinde4751 10 ай бұрын
👌
@anupritaadawadkar4228
@anupritaadawadkar4228 11 ай бұрын
Majhe maher gaon.. Kanheri..majhe ghar video madhhe dakhavle khup chaan vatale pahun🙏
@vivekshinde2274
@vivekshinde2274 11 ай бұрын
धन्यवाद ताई ईतरांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्या जागेच महत्व आणि आदर वाढेल
@sumeetshinde4751
@sumeetshinde4751 Жыл бұрын
👌
@AmetraGhag
@AmetraGhag Жыл бұрын
Thanks for sharing this valuable information with us dada... 👍✨"
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
दुदैवाने कोकणावर संशोधन पाहीजे तेवढ झालेल नाही.संशोधक आणि ईतिहासकार मंडळी अथक परिश्रम घेत आहेत पण लोकसहभाग नाही.कित्येक ठिकाणी तर रूढी परंपरागत चालीरीतीमुळे विरोध सुद्धा होतो. काही गावात सतीशिळा देवाशेजारी देवी म्हणून पुजली जाते. संशोधनातून कोकण जगाच्या नकाशावर वेगळ्या दृष्टिकोनातून समोर येईल.नुसतच स्वर्गिय कोकण म्हणून चालणार नाही धन्यवाद तुझ्या अभिप्रायाबद्दल
@user-xc4qy1qr6z
@user-xc4qy1qr6z Жыл бұрын
Mi pan ksnheritun aahe
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत पोहोचवा म्हणजे आपल्या गावाबद्दलचा अभिमान वाढेल.
@sadikshaikh4735
@sadikshaikh4735 7 ай бұрын
कोण
@user-xc4qy1qr6z
@user-xc4qy1qr6z Жыл бұрын
Mi pan ksnheritun aahe
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
धन्यवाद पांडुरंग
@sadikshaikh4735
@sadikshaikh4735 7 ай бұрын
अरे मग त्या कनेरी चे स्पेलिंग नीट लिहिता येत नाही का
@sadikshaikh4735
@sadikshaikh4735 7 ай бұрын
मी पण कण्हेरी चा आहे
@vivekshinde2274
@vivekshinde2274 7 ай бұрын
सादिक माझ्याकडून जर लिहीण्यात काही त्रूटी झाल्या असतील तर क्षमस्व. ईतरांकडून काही झाल्या असततरीही मी क्षमस्व. आपला एकमेव उद्देश्य हाच असायला हवा. कि जिथे आपल वास्तव्य आहे ती किती अनन्यसाधारण आहे हे जगापूढे मांडायचे आहे
@sumeetshinde4751
@sumeetshinde4751 Жыл бұрын
🙏👌
@ashokshekhar1058
@ashokshekhar1058 Жыл бұрын
Nice
@swapnilbhagat6448
@swapnilbhagat6448 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा, खूप मस्त व्हिडिओ आहे. माहिती अतिउत्तम, आणि तुमचा अभ्यास देखील खूप आहे🙏👏❤️ Keep it up.
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
धन्यवाद स्वप्निल आपल्या अभिप्रायाबद्दल. कधी तरी अवश्य भेट द्या आणि हि माहीती ईतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद मला सभासद वाढवून माझी ही युट्यूब वाहिनी मोठी नाही करायची आहे पण आपल्या राज्यातील वास्तुंबद्दल भावी पिढीला ज्ञान असणे गरजेचे. तुम्ही अंबरनाथ शिव मंदिर छायाचित्रण पहा म्हणजे कळेल काय वास्तुशास्त्र आहे ते.
@pramodharyan4728
@pramodharyan4728 Жыл бұрын
खूप छान
@sumeetshinde4751
@sumeetshinde4751 Жыл бұрын
👌
@AmetraGhag
@AmetraGhag Жыл бұрын
Very nice...mastach
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
धन्यवाद अमेत्रा
@aamchakokan3152
@aamchakokan3152 Жыл бұрын
Very nice
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल फक्त ही माहिती ईतरांपर्यंत पोहोचवा. छायाचित्रण कुणी नाही पाहीले तरी चालेल कारण गणपती दरवर्षीच येतो पण प्रत्येक घटनेचा ईतिहास कधीतरीच समोर येतो.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Awesome....
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
शाम धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल गडाला भेट नक्की द्या सगळी ठिकाण पहा पण सायं ५ वा. पूर्वी कारण विंचुकाट्यावर पोहोचायलाच अर्धा पाऊण तास लागतो. गडावरून खाली ढकललेल्या साधूच्या समाधीला लोक आज जांगल देव म्हणून पूजतात😀 गडावर काय काय झालय हे स्थानिकांनासुद्धा माहित नाही. सगळे पैसे कमवायला बसलेत. ते तरी काय करणार म्हणा. असो आपण ही माहिती ईतरांपर्यंत पोहोचवा म्हणजे लोक नुसताच प्रवेशद्वार आणि माती धोंडे बघून येणार नाहीत माहिती सोबत असली म्हणजे त्या वास्तू बद्दलचा आदर आणि अभिमान वाढतो. हल्ली ड्रोन वगैरे उडवतात म्हणे. ईतिहास मातीत कळतो हवेत काहीही पसरत. धन्यवाद
@maheshshirsath8824
@maheshshirsath8824 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे. धन्यवाद सर.
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
धन्यवाद महेश ती ईतरांपर्यंत पोहोचवा कारण अतिशय दयनीय अवस्थेत लेणी आहे पुरातत्व खात काम करत आहे पण पर्यटक विशेष करून अमराठी वास्तुचे तारतम्य बाळगत नाही, माहीती फलक नाही. शिलालेख अगदी समोर आहे पण दाखवणार कुणी नाही. लेणी कडे जाण्यासाठी राज्य परिवहनाची पुरेशी वाहन नाहीत. मी माझ्या परीने प्रयत्न करून होईल तेवढ छायाचित्रणाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद महेश.
@maheshshirsath8824
@maheshshirsath8824 Жыл бұрын
@@vivekshinde2274 सर, दि.४-९-२०२२ रविवारी सकाळी,सम्यक सांस्कृतिक संघाचे मा.सूरज रतन जगतापसर(घणसोली, नवीन मुंबई)यांनी अभ्यासदौर्याचे आयोजन केले आहे.
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
मी यायचा प्रयत्न करेन
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
महेश क्षमस्वः अभ्यासदौर्याला हजर राहू शकलो नाही. गावाला होतो त्या दरम्यान.
@deepakhursale7550
@deepakhursale7550 Жыл бұрын
भाऊ गाव कोणतं आपलं
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
राजापूर रत्नागिरीत
@deepakhursale7550
@deepakhursale7550 Жыл бұрын
घर छान आहे, मिसळ पाव मस्त
@doraemonchannel9318
@doraemonchannel9318 Жыл бұрын
🔥 aahe
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल ईतरांपर्यंत पोहोचवाल हिच अपेक्षा
@doraemonchannel9318
@doraemonchannel9318 Жыл бұрын
@@vivekshinde2274 खरंच खूप रंजक इतिहास आहे खंडाळा घाटाचा... 🥰😍 परंतु आजकाल सर्व फक्त मौजमजा करण्यासाठी जातात खंडाळा घाटात....🙄 पण कुणालाच इतिहास माहीत नाही याची खंत वाटते.... 😔 हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहचून त्यांना इतिहास कळेल अशी आशा ❤️
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
हो करीत कमी शिंग्रोबा लोकांपर्यंत पोहोचतील
@doraemonchannel9318
@doraemonchannel9318 Жыл бұрын
@@vivekshinde2274 ❤️
@sumeetshinde4751
@sumeetshinde4751 Жыл бұрын
👌
@ravindrabahiram7899
@ravindrabahiram7899 2 жыл бұрын
माहीतीचांगली
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद रविंद्र मला सभासद नकोत पण ही माहीती ईतरांना पोहोचवा जेणेकरून त्या घाटात आज धुडगूस घालणाऱ्यांच्या मनात शिंग्रोबां बद्दल थोडा तरी आदर निर्माण होईल. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@amolmidgule263
@amolmidgule263 2 жыл бұрын
जय शिवराय
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद अमोल. माहीती महत्वाची आहे. सुदैवाने आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू शोधणे कठीण काम नाही पण तिथल्या ईतिहासाचा मागोवा घेण अवघड आहे. आणि तोच महत्वाचा आहे आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
@Nitinmanaji
@Nitinmanaji 2 жыл бұрын
Great fort
@Nitinmanaji
@Nitinmanaji 2 жыл бұрын
जय शिवराय
@rahulmoreshortfilm2196
@rahulmoreshortfilm2196 2 жыл бұрын
ज्याचं गाव कान्हेरी त्याच मन सोनेरी
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
खुप छान मोरे धन्यवाद
@ganeshpawar147
@ganeshpawar147 2 жыл бұрын
सुंदर माहिती दिली आहे
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद गणेश आपण भेट देऊन माझ्या माहितीची शहानीशा करून घ्या. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@ganeshpawar147
@ganeshpawar147 2 жыл бұрын
👍👍👌👌👌
@vivekshinde2274
@vivekshinde2274 Жыл бұрын
धन्यवाद गणेश आपल्या अभिप्रायाबद्दल ईतरांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्या वास्तूबद्दल आदर वाढेल
@anilpatil638
@anilpatil638 2 жыл бұрын
Very good and straight forward information..
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद अनिल आपण इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा म्हणूजे पर्यटक गड बघून येतील दगडधोंडे नाही. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@SSS.G.145
@SSS.G.145 2 жыл бұрын
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@yashwantpatangrao3720
@yashwantpatangrao3720 2 жыл бұрын
He t majh gav ahe
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
हो यशवंत पण निसर्गाचा र्‍हास व्हायला सुरुवात झाली आहे. एकीकडे औद्योगिकीकरण तर दुसरीकडे उंच डोंगरावर महामार्गाचे रुंदीकरण चालू आहे. स्थानिकांनी एकत्र येऊन सुरक्षित पर्यटन विकसित करण काळाची गरज असेल. गाव परिसर अत्यंत सुंदर आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल आभार
@nikitachaudhari6632
@nikitachaudhari6632 2 жыл бұрын
Buddha leni aahe sr
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
निकीता नक्कीच, पण आपण कधी भेट दिलीत तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की पहा. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@vikasjadhao9645
@vikasjadhao9645 2 жыл бұрын
JAY BHIM NAMO BUDDHAY
@rajudawane138
@rajudawane138 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे जय भीम भाऊ
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
जय भीम राजू. तुम्ही आवर्जून भेट द्या इतरांपर्यंत माहीती पोहोचवा त्या लेणी चे महत्व वाढेल.धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
@abhijeetpolkat5156
@abhijeetpolkat5156 2 жыл бұрын
A very detailed and informative video.
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद अभिजीत आपल्या अभिप्रायाबद्दल कधी भेट दिली तर सगळ्या गोष्टी नक्की पाहण्याचा प्रयत्न करा. जमल्यास इतरांपर्यंत पोहोचवा. त्या वास्तुचे महत्त्व अजून वाढेल
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
पार्श्वसंगीत हक्क लागू झाल्यामुळे (background music copyright) काही छायाचित्रणातील माहिती नष्ट झाली आहे. क्षमस्व
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 жыл бұрын
अलिबाग ,,,,,,? in India or in Oman or Arab ,,,,,?
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
Revdanda is a village near Alibaug, Raigad District, Maharashtra. It's the site of the medieval 'Chaul harbor'. It's on the way of Alibag- Murud Road. U can reach by own vehicle or state transport busses. Are u maharashtrian ?
@Mountainevruss
@Mountainevruss 2 жыл бұрын
Khup chaan video Aahe
@ashitoshkamble7854
@ashitoshkamble7854 2 жыл бұрын
तुमच्या व्हिडीओज च्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे जनजागृतीच काम करताय सर 👍👍👍
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद अशुतोश आपल्या अभिप्रायाबद्दल. नक्कीच जमेल तेवढ शोधण्याचा आणि माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद
@Mountainevruss
@Mountainevruss 2 жыл бұрын
Very true
@DhammaNews563
@DhammaNews563 2 жыл бұрын
*झूठ की आंधी में सच के चिरागों को रोशन रखना* *एक मुश्किल और जोखिम भरा काम है/दोस्तों इन* *चिरागों को बुझने मत दीजिए🙏* *इन* *You* *Tube* *Channels* *को* *Subscribe* *और* *शेयर* *करें,* ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️🔜 *☸️.Science Journey ⬇️🎞️🖥️Imp.* kzfaq.info *☸️.Rational World पर अपने प्रश्नों के जवाब पाएं⬇️🎞️🖥️* ▶️📳⤵️⤵️ *V.Imp.* kzfaq.info *☸️.Human With Science⬇️🎞️🖥️* kzfaq.info/love/8Go-WUMEqXellcrOidOh5g *☸️. धम्मलिपिचा DHAMMALIPICHA (धम्म लिपि सीखें)⬇️🎞️🖥️* kzfaq.info/love/MFF6eP4M-wvCAhRywL0KmA *☸️.Astha Mukti⬇️🎞️🖥️* kzfaq.info *☸️.Bodhi Satva बौद्ध विरासत पर अतिक्रमण लाइव को प्रदर्शित करता है⬇️🎞️🖥️* kzfaq.info *☸️.Nishpaksh Aawaz⬇️🎞️🖥️* kzfaq.info *☸️.Buddha Paradise⬇️🎞️🖥️* kzfaq.info/love/BWN1ecXaWULOvTkAxcJ96A *☸️. The Realist Azad⬇️🎞️🖥️* kzfaq.info *☸️. Awaaz India Tv⬇️🎞️🖥️* kzfaq.info *☸️.Atul Bhosekar⬇️🎞️🖥️* kzfaq.info *☸️.Arjak Sangh Official Tv ⬇️🎞️🖥️* kzfaq.info *☸️. Dhamma News* *अखबारों से प्राप्त बौद्ध धम्म से सम्बन्धित न्यूज को प्रदर्शित ⬇️🎞️🖥️* kzfaq.info/love/I_IRsGuIqP8XASGSnekzWw
@yuvrajn.n657
@yuvrajn.n657 2 жыл бұрын
फार महत्वाची माहीती दिली आपनाला जयभीम नमो बध्दाय
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद युवराज जेव्हा कधी तुम्ही भेट द्याल तेंव्हा माझ्या प्रयत्नाने जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो पाहण्याचा प्रयत्न करा ईतरांनाही दाखवा मी ही बर्‍याचदा करतो पण लोक मी मुर्ख असल्या सारखे माझ्याकडे दुर्लक्ष करतात. पण मी हे सातत्याने करतो काही खुप आवडीने ऐकतात सुद्धा. तुमच्याकडे कुठल्याही लेणीबाबत काहीही माहीती असेल तर मला पोहोचवा. धन्यवाद
@riyanaik6359
@riyanaik6359 2 жыл бұрын
Siddhivinayak Temple anjur Link: www.siddhivinayakanjur.org
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Apratim, Khoop,, Sundar,,,,,,,,
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद शाम कधी लेणीला भेट देऊन सगळ नक्की पहा.