Пікірлер
@shekharborse4867
@shekharborse4867 4 минут бұрын
शिंदखेडा मतदारसंघात दोंडाईचा नगर पालिकेचे मा.नगराध्यक्ष सौ.जुई देशमुख पाटील उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून उभे राहतील आणि 100% विजयी होतील ❤
@user-oy7jb1iz4d
@user-oy7jb1iz4d 10 минут бұрын
पहिले जे सर्व मराठा आमदार आज प्रत्येक पक्षात आहेत त्या सर्वांना पाडायला पाहिजे कारण की त्यांनी समाजाविषयी काहीच बोलले नाहीत त्याना घरी बसवाय पाहिजे ह्या लोकांना फक्त मराठा समाजाची मते पाहिजेत पण समाजाविषयी काहीही देणेघेणे नाही ते फक्त स्वतःचे बगतात
@santosharude990
@santosharude990 16 минут бұрын
जे नेते मराठा समाजाला आरक्षण विरोधी आहे त्यांचं कार्यक्रम होणार आहे हे मात्र नक्की 👍👍👍
@sabajinavale7747
@sabajinavale7747 30 минут бұрын
नंतर कोणत्याही पक्षात जाऊ नये, मराठ्यांचा अपमान पवार गटात गेल्यावर होईल महाविकास आघाडीचे पाडावे.
@hariomtest4058
@hariomtest4058 37 минут бұрын
शाह फडणवीस ना फसवतात अजित दादा घेवून मंत्री तेही अर्थमंत्री म्हणजे वीर सावरकर याना काँग्रेस जशी वागणूक दिली तशी कार्यकर्ते नाराज करून मोदींनाही फसवतील शाह नाहीतरी घाम रक्त गळणारे ना करूनबाजूला केले तसे शरद पवार यांनी शिंदे ची भेट घेतली व तुम्ही जास्त जागा घ्या मी ही घेतो व दोघे मिळून मोदी शाह फडणवीस ना धोबिपचाड करू जसे उध्दव ना घेवून केले तसे मग तुम्ही अडीच वर्ष सुळेना अडीच वर्ष हे हि हिंदुत्व सोडून उठा चां रस्ता पकडतात का सत्ते साठी काही हि शिवाय jarange ना दोघांचे हि पाठबळ आहे
@trendingevent4580
@trendingevent4580 38 минут бұрын
Parali rahila
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 43 минут бұрын
आता फडणवीस दिसतात कुठे? केव्हा च नंबर २ वर टाकले शिंदे
@jitupatil4241
@jitupatil4241 45 минут бұрын
दिलीप भाऊ आमदार
@rajendrasonawane721
@rajendrasonawane721 47 минут бұрын
Nites Rane,Nilesh Rane,Prasad Lad,Gopichand Padalkar, Both sons of Sadabhau Khot,Prakash Shendge, Chhagan Bhujbal and his son & nephew, Ajit Dada Pawar, Parth Pawar, Jay Pawar,Sanjay Shirsat,Navneet Rana &her husband ,Laxman Hake,Ashish Shelar, Mungantiwar, Devendra Phadnavis, Chandrakant Dada Patil, Pravin Darekar are some of the leaders should be defeated. They are anti-marathas reservation quota
@abujdharmaraj3890
@abujdharmaraj3890 49 минут бұрын
गेवराई मतदार संघ जरागे पाटील मनतील तोच आमदार होणार
@abujdharmaraj3890
@abujdharmaraj3890 50 минут бұрын
कायम सोबत मनोज jarange patil
@user-mm3fw6ev3n
@user-mm3fw6ev3n 52 минут бұрын
औरंगाबाद नाही संभाजीनगर
@vilasdeshmukh431
@vilasdeshmukh431 53 минут бұрын
फक्त बापुसाहेब भेगडे
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 54 минут бұрын
अगदी बरोबर आहे
@digambarmadhekar4405
@digambarmadhekar4405 57 минут бұрын
एकच नाव जरांगे पाटील. जो उमेदवार देतील तो जनतेला मान्य राहील.
@Pandurangmbhoite
@Pandurangmbhoite 58 минут бұрын
Rastra vadi pan
@Pandurangmbhoite
@Pandurangmbhoite Сағат бұрын
Jana padayeche pada pan padach
@SAWANT-rd4zm
@SAWANT-rd4zm Сағат бұрын
MANOJ JARAGE MAHA AGHADI CHA NETA NCP CONGRESS UBT SENA YANA PADANAR NIVADUNIT VIDHANSABHEAT PADANAR PADANAR
@dr.sandeeptare
@dr.sandeeptare Сағат бұрын
Jarange pawar cha kutra aahe
@dr.sandeeptare
@dr.sandeeptare Сағат бұрын
Pawar ek Dukkar aahe
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Сағат бұрын
साहेबां चे नसतील १९९४ विसर् ले कां ?
@sudhirmote351
@sudhirmote351 Сағат бұрын
मनोज दादांनी दगड जरी उभा केला तरी तो आम्ही निवडून आणणार
@Sohala_Anandacha
@Sohala_Anandacha Сағат бұрын
बाबा जानी दुरानी हे ची हकीकत ते पाथरी तालुक्यातील जितके बि गाळे पलोटस हपते वसुली करायचा आख्या पाथरी तालुक्यात ते कोणाला काही करू देत नव्हता तेच्याकड सगळा काळा पैसा आहे आणि गैरकानुनी complex आहेत तेचे
@radhakisantarav1376
@radhakisantarav1376 Сағат бұрын
याच्यातला एक पण पडत नाही
@ganeshdhumal2948
@ganeshdhumal2948 Сағат бұрын
Only Manoj jarange patil
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig Сағат бұрын
जरागे शरद यांचा बोलण्यावर नाचणारा आहे कोण पडत नाही जो. देशासाठी काम करतोय त्या ला काहीही फरक पडत नाही चमचेगिरी करणारा नेहमी पडतो
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 Сағат бұрын
मॅडम तुम्ही पिस्तूल्याचा मतदारसंघ सोडला ! 😢
@sunilwaybhat430
@sunilwaybhat430 Сағат бұрын
Ravi Appa
@PB_LITTLE_GAMING
@PB_LITTLE_GAMING Сағат бұрын
Only modi sarkar
@SavataRasve-be6ho
@SavataRasve-be6ho Сағат бұрын
Jiarge jatevade bevda
@vaijinathappanagre8744
@vaijinathappanagre8744 Сағат бұрын
सिल्लोड हे मोदीच्या लाटेत सुद्धा सत्तार साहेब कोणाकडून पडले नाही कारण त्यांचा संपर्क प्रत्येक समाजात आहे व मराठा समाजाला सर्वात जास्त प्रतिनिधित्व तालुक्यात देतात ओबीसी समाज एसटी एससी मुस्लिम सर्वांनाच सोबत घेऊन व महीन्यातुन कमीत कमी दोन वेळेस मंत्रीपद असताना सुद्धा कार्यकर्त्यांत जाऊन बसतात प्रत्येक गावात वाडीवस्तीमधे जातात त्यामुळेच त्यांना चॅलेंज नाहीच असे माझे वैयक्तिक मत आहे .
@me.dpksanap
@me.dpksanap Сағат бұрын
माजलेल्या तुतरिफुक्याचा माज जिर्णार विधानसभेला
@ShankarPawar-c2i
@ShankarPawar-c2i Сағат бұрын
तुळजापूर मतदारसंघ पण आहे
@patil7777-i9c
@patil7777-i9c Сағат бұрын
नाना पाटोले ला पाडायचे आहे
@manojnirmale
@manojnirmale Сағат бұрын
तुम्ही न्यूज लावली त्याबद्दल काही अडचण नाही पण तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणायला पाहिजे तुमचा निषेध
@jyotiramchavhan2789
@jyotiramchavhan2789 Сағат бұрын
मॅडम आपण मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे खेकडा, गद्दार तानाजी सावंत हे नाव सांगायचं नक्कीच विसरलात ,🔥🔥🦕🦕
@TechnicalAnanta
@TechnicalAnanta Сағат бұрын
बाई तुम्ही हिंगोली कशा विसरल्या......पाटलांचा बालेकिल्ला हिंगोली जिल्हा....❤🎉🎉🎉
@SanjayBhosale-kj1ow
@SanjayBhosale-kj1ow Сағат бұрын
Only Manoj dada jarange patil
@rajeshmahajan7662
@rajeshmahajan7662 Сағат бұрын
जरांगे पाटील यांनी भाजपचे उमेदवार पाडावे म्हणजे फडणवीस सम्पला पाहिजे
@surajraut2664
@surajraut2664 2 сағат бұрын
उभ करायचा दम नाही फक्त आउट्या हाणायच्या तुतारी वाजव गप
@TechnicalAnanta
@TechnicalAnanta 2 сағат бұрын
कसं पाटील म्हणतील तस्.....विषय संपला❤🎉
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s 2 сағат бұрын
जास्त टेन्शन घेऊ नका अठरा पगड जातीने एकत्र या
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 2 сағат бұрын
Prasthapita sarv padnar .
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 2 сағат бұрын
MVA nahi ani Mahauti nahi .
@Vaibhav6704
@Vaibhav6704 2 сағат бұрын
aurangabad mhanu nako yedzave .
@ajaybhoi6158
@ajaybhoi6158 2 сағат бұрын
साक्री मद्ये काँग्रेस पाहिजे
@ramdasgamre5713
@ramdasgamre5713 2 сағат бұрын
Chagli mahit i dili
@santoshkage7463
@santoshkage7463 2 сағат бұрын
पाडण्या पेक्षा उभेच करा
@apparaoshinde8824
@apparaoshinde8824 2 сағат бұрын
आता कसं पाटील म्हणतील तास
@omchaudhari6650
@omchaudhari6650 2 сағат бұрын
पाडायलाच पाहीजे