Tai. Ladu. Kup kup chaan. Kala. Very very nice ❤❤❤❤
@latakhadke1195Күн бұрын
👌🏻👌🏻
@taramarathe16352 күн бұрын
ताई तेलाचे व मोहरी दाळ व मेथी ही कमीत कमी दोन से ग्रॅम घेतले असायला हवं त्यामुळे मसाला वाढतो व मेथी मोहरी स्पेशल लोणचे साठी वापरली जाते... पद्धत खूप छान आहेच... मी गुळ मध्यम गरम तेलात टाकून हरवून घेत पातळ होतों यामुळे लोणच्याला जास्त पाणी सुटतं नाही..व लोणचं अजिबात खराब होतं नाही
@SolapuriTadaka2 күн бұрын
Khup mast ❤
@kishorlchaudhari22443 күн бұрын
👌👌👍👍
@sc71943 күн бұрын
खूपच छान 👌👌गुलगुले बनले आहे .
@anjalipatil41353 күн бұрын
Mast
@KhamangKhandeshi2 күн бұрын
Thank you
@latamahajan40493 күн бұрын
Mouth watering recipe ❤🎉
@KhamangKhandeshi2 күн бұрын
Thanks a lot
@latakhadke11953 күн бұрын
👌🏻👍
@rohinipande3 күн бұрын
तेल मिठाची ट्रिक छान. खूप छान details सह सांगितली
@manjuufoodcreations3694 күн бұрын
लग्नाला पाहुणे यजमानांकडे जाताना घेऊन जातात ❤❤ छान रेसिपी ❤
@mayurvmandhre57804 күн бұрын
कान्हा देश किंवा कान्ह देश लिहा... खानदेश शोभून दिसतं नाही... बाकी रेसिपी ऊत्तम ❤
ताई खूप दिवसांनी लाडू बघीतले तोंडाला पाणी सुटले लाडू खूपच छान झाला आहे
@bhagyashreepatil76076 күн бұрын
Pith चालल्यानंतर खूप कोंडा निघतो,तेवढं पीठ व्हायचं जात का?
@KhamangKhandeshi5 күн бұрын
कोंडा जो निघतो तो जर पाखडून घेतला तर रवा बाजूला निघतो त्या रव्याचा आपण उपमा तसेच शिरा देखील करू शकता
@bhagyashreepatil76075 күн бұрын
@@KhamangKhandeshi thanks 🙏
@sangeetapatil85126 күн бұрын
ताई नमस्कार , 1 kg गव्हासाठी तूप किती ग्रॅम लागते कृपया सांगावे ही आपल्याला विनंती आहे.आपण व्हिडिओ मध्ये लोकवन गव्हाचे लाडू लाल होतात असे म्हटले आहे मग कोणते गहू घ्यायचे आपल्या उत्तराची वाट पाहत आहे 🙏🏻
@KhamangKhandeshi6 күн бұрын
एक किलो गव्हाची अंदाजे पाऊण किलो पिठी पडते त्यासाठी 400 ग्रॅम तूप घ्यावे... शक्यतोवर एम पी सीव्होर किंवा सरबती गहू घ्यावा म्हणजे पांढरे शुभ्र लाडू येतील..... धन्यवाद
@sangeetapatil85125 күн бұрын
ताई नमस्कार , आभारी आहे.
@deepikachavan1186 күн бұрын
खूप👌
@titeekshaaswale99806 күн бұрын
अत्यंत सुगरण आहात आपण.
@user-rq4xq4rq6t6 күн бұрын
Khup sundar 👌👌
@supriyamungekar6086 күн бұрын
सुरेख रेसिपी 👌 👌
@snehalchaphekar71557 күн бұрын
खूपच छान लागतात हे लाडू,मऊसूद बऱ्यापैकी पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे तसेच बराच वेळ जिभेवर गोडवा आणि. खमंगपणा रेंगळणारे अप्रतिम लाडू
@vaishalitodankar35627 күн бұрын
खूप छान आहे😮😮
@vinitabhoite67507 күн бұрын
Chaan Me suddha asech karte.
@urmilaapte23637 күн бұрын
खूपच छान.
@shubhangidikshit16077 күн бұрын
अप्रतिम लाडू रेसिपी ताई. धन्यवाद ❤ खूपच चविष्ट लागतात हे लाडू आणि टिकतात सुद्धा.❤❤
@hemantrane15737 күн бұрын
Mastach ❤
@nehakapadnis6817 күн бұрын
Chan👌👌
@ranjanasonwane48257 күн бұрын
Mala khup awdatat mazya sasubai chan banawat hotya
@sanjaysatbhai7367 күн бұрын
पीठ कस दलयचे रव्यासारखे का
@Meenial7 күн бұрын
खान्देशी पदार्थ छान च असतात. आणि खान्देशी माणूस कष्टाळू असतोच, आणि त्यातून तो सुग्रास पदार्थ पण बनवतो.
@sanjivanimane57537 күн бұрын
रेसिपी छान आहे मी करून बघीन
@HarjeetKaur-jb7kl7 күн бұрын
Mast aahe🎉
@sunandanewaskar97308 күн бұрын
खूप खूप छान
@pournimaparanjape61548 күн бұрын
वाटताना त्यात एखादी लवंग आणि दालचिनी चा तुकडा घालावा चव छान लागतै
@KhamangKhandeshi8 күн бұрын
Thank you for suggesting
@sharmilapotnis27518 күн бұрын
खूप छान 👌👌
@sujatapatil81538 күн бұрын
खुप छान रेसिपी
@ujwalawagh32278 күн бұрын
Bharich tai 👌👌
@jayashreebonde46028 күн бұрын
भगरीचा भात व शेंगदाणा आमटी रेसिपी खूप छान 👌👌👌
@jayashreebonde46028 күн бұрын
कैरीच्या लोणच्या प्रमाणेच, गूळ व मसाला घालून लिंबू लोणचे रेसिपी दाखवाल का?
@KhamangKhandeshi8 күн бұрын
Nakkich
@rohinipandav7999 күн бұрын
खानदेश मध्ये पिठी किंवा मैदा म्हणतात
@sujatarakeshghorpade32429 күн бұрын
व्यवस्थित नाही बोलत
@mendgudlisdaughter18716 күн бұрын
नीट तर सांगत आहेत. काहीतरीच काय बोलता?
@kantatilke38329 күн бұрын
खूप छान पद्धतीने आपण रेसीपी सांगितली आणि दाखविलीसुद्धा. धन्यवाद.खूपच छान लागतात हे लाडू.काहींना जर वेळ नसेल आणि मेहनत करण्याची ईच्छा नसेल तर हे लाडू विकतसुद्धा मिळतात.