मराठा युध्दा मा. मनोज जरागे पाटील झिंदाबाद मालेगांव चिल्हा नासिक
@samadhanparase162610 минут бұрын
“कारण नसताना जे राज्य चालवणारे असतात ते चांगले राजकारण करतात.” “झाले असतील निकाल लाऊन तर आता जरा वाढलेल्या बेकारीकडे सुद्धा बघा, मिटले असतील वाद खुर्चीचे तर थोडे जगाच्या पोशिंद्या कडे पण बघा “विषय खुर्चीचा आहे, जनतेचा नाही.. यांचे देणघेण फक्त सत्तेशी आहे, शेतकऱ्यांशी मुळीच नाही. माणुसकी जपयाची च असेन तर यंदा ........श्री.धनाजी तात्या साठे.. श्री...दादा साहेबा न सारखं मित्रवातच नात .. सौ.मिनल ताई सारक कुशल नेतृत्व ..डावलून चालणार नाही ..माज्या शेतकरी भांधावानो.. समाधान पारसे...
@user-js7te8lp8l11 минут бұрын
बीड जिल्हा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-dk2oo1hz2b18 минут бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishnukendre109854 минут бұрын
सर तुमी खुप छान प्र शन विचारलेत सगळी माहिती समजली सर
@crb1234cbСағат бұрын
तुझा चॅनल आम्ही कधी पासून पाहत आहोत
@crb1234cbСағат бұрын
अरे तू कधी पासून बोलतोय काही क्षणात पोहचणार तुला विचारले मी तमाल वाडीला दादा पोहोचले ते तुला सांगता नाही आले
@sachinwalke6136Сағат бұрын
❤❤❤❤❤
@muraligaikwad4844Сағат бұрын
Popat baramaticha
@user-ez2cg2fc4oСағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉 ok thanks 🙏 🙏🙏🙏🙏 Dada great
@user-po6vo2ls6q2 сағат бұрын
Nice News
@Peaceful_life285 сағат бұрын
धन्यवाद
@shivajishinde52236 сағат бұрын
आज आबासाहेबानंतर राज्यात तत्वाच राजकारण करणारा आणखी बसलेल्या खुर्चीचा मान राखणारा नेताच राहिलेला नाही.
@user-hu3kf1qm4r7 сағат бұрын
Sir tumcha awaj Ani bolnyachi paddht akdm kdk ahe
@sanjaymiskin740815 сағат бұрын
रंजीत भैय्या बबनराव शिंदे आमदार होणार
@shashiklalandge441215 сағат бұрын
🎉🎉
@sachinkshirsagar659916 сағат бұрын
पाऊस न पडता महापुर येतो
@BapuJadhav-wh4uc16 сағат бұрын
माढा विधानसभा म्हणजे बबन दादा ची आई आणि बबनदादा म्हणजे माढा विधानसभेचा बाप बापाला फोन पाडू शकत नाही
@BapuJadhav-wh4uc16 сағат бұрын
आमचा आमदारा रंजीत भाई शिंदे
@rsgharge33816 сағат бұрын
भारतीय संस्कृतीचा आदर्श नमुना... एकत्र कुटुंबाचा वारसा..
@dipakgade405017 сағат бұрын
हुशार लोकांनी नदीमध्ये अतिक्रमण केल्यामुळे पूर येत नाही
@rahullokarecomedian99218 сағат бұрын
यंदा फक्त संजय अण्णा क्षीरसागर only तुतारी
@shankargadade237618 сағат бұрын
नळाला सोडा शेतकरी कायतर पिकं करतील रे बाबानो
@anilrajshevatkar696318 сағат бұрын
जनता जाची-तायाची जागा दाखवणार कोणीही असू द्या
@dadaramgutal146919 сағат бұрын
उजनी धरणातुन अगोदर पहीले कॅनाल आणि बोगद्यातून पाणी सोडणे आवश्यक आहे
@machindraipar73319 сағат бұрын
10 बाय 15 किंवा 12 बाय 15 लागवड केल्यावर कसे काय 400 झाडें बसतील ..आणी कमीत कमी 5/6 वर्ष 20 ते 25 किलो माल निघणे शक्य नाही आणी सर्व माल एकाच भावाने जात नाही 2 नंबर माल व्यपारी 50% भावाने घेतात.
@user-qs7nq4bo6m19 сағат бұрын
वरायटीच नाव सांगा ना
@dilipkarpe469919 сағат бұрын
Fix mla
@ravindrakunte7720 сағат бұрын
योग्य निर्णय . दिलं त्यात समाधान मानायला हवे
@marutiwaghmode634520 сағат бұрын
डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी सोडण्याची गरज
@parmeshwarsarate643220 сағат бұрын
आबासाहेब यांनी एवढी काम केलेत की सांगोल्यात शिरलं की गार हवा लागते एवढा विकास झालाय तो माणूस रॉयल होता
@laxmanchaudhari154720 сағат бұрын
8 divasapurvich canal ,vidutgruh b nadit 50000 csec discharge kela asata tar aaj pur aala basaya IRR dept ne pudhacha andaj ghevun pani sodale pahije
@BaliramDangare-wl8ki21 сағат бұрын
क्रांती ताई अभिनंदन
@pandurangdhumal960921 сағат бұрын
पाणी कमी केले आहे आज पाणी ओसणार
@dadasoingole597622 сағат бұрын
बिना पाऊसाचा भीमेला पूर
@sanjaychandanshive689922 сағат бұрын
बीना पावसाचा पुर
@amolbadgujar883423 сағат бұрын
मी जी जळगाव चोपडा येथुन बोडके नरसरीने फसवले15 no
@ganeshethape83923 сағат бұрын
अरे मुर्खा नदीचे पाणी आम्हाला दाखवायचं ना तुझं थोबाड पाहण्यासाठी आम्ही व्हिडिओ पाहिला नव्हता इथून पुढे लक्षात राहू दे नाहीतर अनसबस्क्राईब करून
@tanajijadhavjadhav4745Күн бұрын
पाणी उशाला आणि कोरड घशाला 😊😊😂😂
@dadaramgutal1469Күн бұрын
सर उजनी धरणातुन अगोदर कॅनाल आणि बोगद्यातून पाणी सोडणे आवश्यक आहे या पाण्याने बंधारे भरून घेणे अपेक्षित आहे आपल्या कडे पावसाचे दिवस पुढे आहेत
@rameshkatarekatare1155Күн бұрын
धन निरंकार
@GovrdhanDeshmukhКүн бұрын
उजनीतून विसर्ग सोडताना सुरुवातीला कॅनल पासून सुरुवात झाली पाहिजे.
@sureshchougule6473Күн бұрын
Apn Sahamat Ahoat
@devmali9797Күн бұрын
उपयुक्त पाणीसाठा फक्त 54 टक्के कसा काय?
@lahunavpute1347Күн бұрын
सगळं मान्य होईल पण सर्व सुखात राहतात हे कधीच मान्य होणार नाही,जेंव्हा एकट्याने उदर निर्वाह करण्याची हिंमत होत नाही कुणामद्धेच तेंव्हा अशी किचकट कुटुंब निर्माण होतात. ह्या घरात 95%संख्येला आर्थिक स्वातंत्र्य व सामाजिक अभिव्यक्ती काय आहे हे माहीत नसेल.
@user-ru8my4gx5yКүн бұрын
कॅनल वाटे पाणी सोडून पाटबंधारे खाते गावोगावचे तलाव भरणार नाहीत तर ते पाणी तसंच खाली नेहून भीमा नदी पात्रात सोडतील जर आसपासच्या गावांमधील व खालील मोठ मोठाले तलाव रिकामी असतील तर ते पाण्याने भरून घेणार नाहीत कारण शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केल्यानंतर मोठ मोठाल्या रकमा वसूल करून नंतरच तिथे पाणी भरले जाते आस माझा आतापर्यंतचा समज आहे😅😅😅 महाराष्ट्रातील सगळे राजकारण पाण्या भोवती फिरतं
@amrutgarad9593Күн бұрын
👍
@yashraj4003Күн бұрын
सुरूवात कैनाल पासून झाली पाहिजे
@dipakkhandekar4846Күн бұрын
शेकाप
@maharashtramazanewsmarathiКүн бұрын
लेटेस्ट अपडेट कॅनॉल मधील विसर्ग : ५ ऑगस्ट रात्री ११ वाजता : २०० क्यूसेक ६ ऑगस्ट सकाळी ६ वाजता : ५०० क्यूसेक