Wa, History ani Baji Prabhu Fulaji Prabhu Raya Bandal, Bandal Sena ani Shiva Kashid Yanche Balidan aaplya Mulana sangat ahat, very good.
@Nitinmanaji Жыл бұрын
जय शिवराय
@vidyniketansanskarkendrala1164 Жыл бұрын
So nice
@akashpawar5682 Жыл бұрын
धन्यवाद सर
@bhanudasdeshmukh2963 Жыл бұрын
बाजी बांदल आणि रायाजी बांदल आणि त्यांच्या सेनेचे म्हणजे बांदल सेनेची माहीती पण आपण द्यायला पाहीजे होती सर.
@abhiabhiambima23072 жыл бұрын
विशाळगड वरून उतरायचं आणि घोड खिंड मार्गी पन्हाळा गडावरून उतरायचं. आणि घोड खिंड मार्गी विशाळग डा वर यायचं...😂🥴 काय मास्तर..
@RahulPawar2 жыл бұрын
Khup Chan sir
@maheshkamble52552 жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻
@Sathe1232 жыл бұрын
Kay nishta
@bossisboss18082 жыл бұрын
BANDAL SENA WARRIORS MANACHA MUJARA 🚩🚩🙏
@bossisboss18082 жыл бұрын
Read carefully study carefully shahid zale mele nahit
@bossisboss18082 жыл бұрын
Do not tell wrong BAAJI PRABHU 45 AGE YOUR TELLING IS WRONG
@bossisboss18082 жыл бұрын
Aho Sir phulancha haar tari Samadhi saathi arpan karayacha.🚩🌞🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🙏💐
@pramodrokade84022 жыл бұрын
Hoy अशीच शिक्षण पद्धत पाहिजे. माहिती पण एकदम छान सांगितली सर.
@Shashankdbhise2 жыл бұрын
खूप सुंदर सर 👌👌👌👌
@ManishAPimple2 жыл бұрын
Wa ..I recalled my school teacher...this teacher are alike God for us , who did sanskar on us ....jai hind vande matram
@yashwantpatil18852 жыл бұрын
खूपच सुंदर आणि चिकित्सा निर्माण करणारी माहिती
@arunpawar13422 жыл бұрын
Asa guruji saglya students la bhetava....
@Ethenn5552 жыл бұрын
खूप खूप छान सर,, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेनं वर्षातून एकदा तरी विद्यार्थ्यांना आस प्रत्यक्ष भेट देऊन सांगावं,,जय शिवराय 🙏
@jaihind95452 жыл бұрын
Ase shikshak labhne, hyla pan bhagy lagte,.... Jya deshat ase shikshak astill to desh pan Pudhe jaill... Jai Hind Chaan mahiti dilli sir... 👏👏🎉
@sgcreation26542 жыл бұрын
असं जर शिक्षण सगळ्यांना दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना कळायला वेळ नाही लागणार 🚩🚩⛳🗡️⚔️🏰छत्रपती शिवाजी महाराज की...जय👑 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे🚩⛳
@omkawade35392 жыл бұрын
10000 hote sir ani he 600 hote
@omkawade35392 жыл бұрын
10000
@vaibhav85573 жыл бұрын
Jai Shivrai Jai Baji Jai Maharashtra 🚩
@sandythorat20053 жыл бұрын
खूप चुकीची माहिती , आधी आपण शिवभारत वाचावे.
@user-xq3hr8sl8o3 жыл бұрын
अगदी बरोबर ...!
@ranjit36293 жыл бұрын
बांदालांच्या नेत्रदीपक कामगिरीचा दिवस म्हणजे १३ जुले १६६० ची गजापुरच्या खिंडीतील ६ प्रहर . आदल्या रात्री महाराज बाजी बांदल यांच्या हिरडस मावळातील शेतकऱ्यांची , कष्टकारयांची फौज घेऊन सुद्धी जौहर च्या पन्हाळ्याच्या वेढ्यातील फौजेला गुंगारा देऊन निघाले . स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर , सरनोबत ,शिलेदार , हजारो स्वराज्याचे सैन्य सुद्धा हा वेढा फोडू शकले नव्हते पण फक्त बांदलाच्या ६०० शिबंदीच्या जोरावर राज्यांनी हि धाडसी मोहीम आखली आणि फत्तेही केली .त्यामुळे या मोहिमेसाठी निवड झाली ती बांदल सेनेची . हि फौज सैह्याद्री च्या वाघाला मगर मिठीतून सोडवणार होती . काळ सर्पाच्या विळख्यातून स्वराज्य सोडवनार होती , हि निघणार होती गजापुरची खिंड पावन करायला .बरोबर होत्या ६०० नाग्या तलवारी ,ढाली धारण केलेले वीर शंभूसिंग जाधवराव, खाटपे , विचारे , चोर , गव्हाणे , कोंढालकर , शिरवले , पोल , पारठे , शिंदे , महाले समस्त मावळातील १२ बलुतेदार . बांदलाच्या या रणबहाद्धारणी खिंडीत गनीम थोपवले . तब्बल ४००० फौजे विरुद्ध बाजी बांदल यांनी ३०० शिबंदी सह खिंडीत आणि वर जसवन्तरावाचा वेढा फोडायला आणि त्या च्या विरुद्ध झुन्झायला रायाजी बांदल , शिवरायांना गडावर सुखरूप पोहोचवायची कामगिरी बांदलाच्या पिता पुत्रांच्या खांद्यावार आणि तमाम हिरडस मावळच्या शिवबंदी वर होती . या दोन्ही तुकड्यांनी दोन्ही कामगिऱ्या चोख बजावल्या.
@ranjit36293 жыл бұрын
फैज बांदलाची होती बाजी बांदल आणि रायजी बांदल यांची समाधी आहे ती. तिवार मुजरा बांदल देशमुख यांना. छत्रपतिंशी एकनिष्ठ असणार्या बांदल देशमुख घराण्यातील विरांच्या समाध्या पिसावरे ता.भोर,पुणे या गावी
@shardulishinde54523 жыл бұрын
🙏
@Royal_mH3 жыл бұрын
माहिती खूप छान सांगितली सर 👍 पण ती तीनशे मावळे हे बांदल देशमुखांचे होते हे देखील इतिहास सांगावे👍🙏
@rahulgirase93673 жыл бұрын
1000 vela ekaava asaa itihaas ahe mjhya rajacha
@dineshgadhe91933 жыл бұрын
Va khup Chan sr ,
@sachinchavan93003 жыл бұрын
Konte thikan aahe taluka jilla sangitale tar khup bare hoil 🙏🙏
@healthfitness37483 жыл бұрын
Narasprabhu deshpande he bajiprabhu deshpande yanche bandhu hote
@shrikrushnagaykar91213 жыл бұрын
प्रत्यक्ष घटनास्थळावरून इतिहासाचा अभ्यास. खूप अप्रतिम शिक्षण पध्दत.
@shrikrushnagaykar91213 жыл бұрын
मानाचा मुजरा
@samadhanmarkande69443 жыл бұрын
स्वराज्यासाठी सर्वस्व बलिदान करणाऱ्या शुर वीरांच्या समाध्या अश्या,समाधीवर मंदिर नाही,भोवताल सुरक्षा कुंपण नाही,कुठली पवित्र वृक्ष नाहीत,साधं बसण्यासाठी शेड नाही अर्र लाजा कश्या वाटत नाही र तुम्हाला,या मातीसाठी बलिदान होणाऱ्या वीरांच्या समाध्या अश्या असतील तर कुठले शुर वीर या मातीत जन्माला येतील.
@sandipdeokar45193 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपले मनापासून आभार
@SanjaySolanki-ll4bw3 жыл бұрын
Har har mahadev
@vidyniketansanskarkendrala11643 жыл бұрын
आपण व्हिडीओ पाहिल्यानंतर सबसक्राईब जरूर करा.
@prasadjagtap00953 жыл бұрын
Nice sar ji
@prasadjagtap00953 жыл бұрын
असेच पुढं पुढं पुढं पुढं पुढं जवा सर तुमला गुमांगीरी महाराज यांचा आशीर्वाद आहे सर