Пікірлер
@user-vr2gm4wh4d
@user-vr2gm4wh4d 2 сағат бұрын
Please malika band lara
@ratnaprabhapawaskar1202
@ratnaprabhapawaskar1202 3 сағат бұрын
सह्याद्री वाहिनी पहा खूप छान कार्यक्रम असतात आम्ही तेच पाहतो
@ratnaprabhapawaskar1202
@ratnaprabhapawaskar1202 3 сағат бұрын
लहान मुलांकडून किती वाईट कामे करून घेतात हे संस्कार का मुलांनी काय शिकावे yatun
@chitrayadav54
@chitrayadav54 4 сағат бұрын
Pl close this seriel
@bhaskarlandge1148
@bhaskarlandge1148 4 сағат бұрын
Faltu searil ..band Kar.
@rimabane1784
@rimabane1784 4 сағат бұрын
बरं झालं मालिका बंद होत आह़े नुसती फालतूगिरी चालली आह़े
@sandhaydesai
@sandhaydesai 4 сағат бұрын
या मालिकेमध्युन रेवाला काढले पाहिजे ती चांगली नाही रमा आणिअक्षय याची जोडी छान आहे
@aparnamehendale7558
@aparnamehendale7558 5 сағат бұрын
MHJ महाराष्ट्राची हास्यजत्रा : नुसती आरडा ओरड, धिंगाणा👎
@marutiphondekar9980
@marutiphondekar9980 5 сағат бұрын
नीकि तांबोळी हीला बाहेर काढा आणि आरबाजला
@purvimestry3827
@purvimestry3827 5 сағат бұрын
खरंच बंद करा सीरियल , शशिकांत मुकादम च कॅरॅक्टर कोणाला काही बोलूच देत नाही आणि सगळ्यांना समजतंय कोण कसं बोलतय तरी कोण बोलत नाही, आणि रेवाला संशयित आरोपी म्हणून पोलिसांना सांगू शकत होती रमा ते सुध्दा ती काहीच बोलत नाही
@seemaheddur111
@seemaheddur111 6 сағат бұрын
पुन्हा कर्तव्य आहे मालिका बदकरा
@user-cw3im8cx9g
@user-cw3im8cx9g 7 сағат бұрын
मला वाटते की आपण खरंच रमाची अवस्था बघून खूप काळजी घ्यावी लागते आहे राव अचानक एकमेकांसमोर उभे राहिले आहे राव अचानक एकमेकांसमोर उभे राहिले की आपण खरंच प्रेमात पडलोय
@mrunalidicholkar2426
@mrunalidicholkar2426 8 сағат бұрын
😊😊😊
@sandhyayadav901
@sandhyayadav901 8 сағат бұрын
Rip🌹
@sudhapawar2271
@sudhapawar2271 8 сағат бұрын
Congratulations ❤❤🎉🎉
@sharadshevade3929
@sharadshevade3929 8 сағат бұрын
पुरूषांना साड्या नेसवल्या की हिजड्यासारखे दिसतात . असे किळसवाणे प्रयोग प्रेक्षकांनी सॉरी ' दर्शकांनी ' - कुठून शब्द आणला कोणजाणे - 15 दिवसात बंद पाडायला हवेत . पण प्रेक्षक ही त्याच क्वालिटीचे म्हणून वर्षानु वर्षे बघत बसतात . आपण काय बघावे याचे तारतम्य प्र्क्षकांना नसल्याचा परिणाम .
@AnjuRaut-yc5oc
@AnjuRaut-yc5oc 9 сағат бұрын
बंद करा ही मालिका
@KausalyaJadhav
@KausalyaJadhav 9 сағат бұрын
मालिका बंद करा
@naliniapre8836
@naliniapre8836 9 сағат бұрын
Varsha baila kay kami padale paishasathi geli.ki mi ajun tarun aahe dakhavayla
@shubhangipalav2609
@shubhangipalav2609 9 сағат бұрын
फार चागंले झाले धन्यवाद 😊
@naliniapre8836
@naliniapre8836 9 сағат бұрын
Janhavi dekhil ghaneradi
@kiranvassa5907
@kiranvassa5907 9 сағат бұрын
Both made for each other
@kiranvassa5907
@kiranvassa5907 9 сағат бұрын
Both looking very nice
@kiranvassa5907
@kiranvassa5907 9 сағат бұрын
Hardeek looking very nice
@naliniapre8836
@naliniapre8836 9 сағат бұрын
Varshache dress bagha
@naliniapre8836
@naliniapre8836 9 сағат бұрын
Nikkiche ghanerade dree
@chhayasonawane786
@chhayasonawane786 9 сағат бұрын
बंद करा मालिका जरा चांगली करमणूक होईल अशी सिरीयल दाखवा विनोदी हसायला मिळेल अशी जास्त करून रिटायर्ड लोकच सिरीयल बघत असतात
@prafullagaware9230
@prafullagaware9230 10 сағат бұрын
मनापासून सांगते आहे बंद करा.कारण जे वाईट वागतात त्यांच भर दाखवतात जे खरं वागतात त्यांचा सारखा छळ.त्यांना सुखाने जगण्याचा अधिकार नाही का?आजी, वडील, रेवा,अभि सर्व कारस्थानी चांगले रहातात.रमाव अक्षय मालीका सुरू झाल्यापासून वनवास भोगतात.आजी, शशिकांत, रेवा यांना कारस्थानी दाखवायचे आहे तर खर्चच बंद करा मालिका
@raghuvirpachlag4223
@raghuvirpachlag4223 10 сағат бұрын
Bhagar
@sbchavan5397
@sbchavan5397 10 сағат бұрын
Khupach mast mast.haahe
@charushilakulkarni6162
@charushilakulkarni6162 10 сағат бұрын
प्रत्येक मालिके मध्ये असेच चालू केलंय... छान चालली आहे म्हणता म्हणता वाटेल ते दाखवून भरकटत नेतात मालिका...कथेचा आवाका पाहून छोट्या कालखंडात दाखवा...लोकांना चुटपुट लागायला हवी अरे का इतक्यात संपली मालिका,पण इथे अगदी अंत पहातात लोकांचा...मालिका केव्हाही आटोपशीर असाव्यात
@malatichinchalkar2015
@malatichinchalkar2015 10 сағат бұрын
मुरंबा मालीका त्वरित बंद करा जे कलाकार मनाला भावतात त्यांचे बद्दल गैरसमज होतात
@rameshbhaigangadiya7269
@rameshbhaigangadiya7269 11 сағат бұрын
Bahot acha hua
@lalanakhot2638
@lalanakhot2638 11 сағат бұрын
Yes it is really very upsetting to watch this serial now with Reva always escaping from her crimes and getting safe. Better they stop this serial
@subhashwispute7203
@subhashwispute7203 11 сағат бұрын
स्टार प्रवाह वरील लग्नाची बेडी , मुरांबा, शुभविवाह, व ठरलं तर मग ह्या सर्वच मालिकामध्ये मेमरी लॉस दाखवून मालिका वाढवुन रटाळ करण्याचं काम सुरू आहे त्यात प्रेक्षकांना गृहीत धरले जाते प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये
@prafullagaware9230
@prafullagaware9230 10 сағат бұрын
Absolutely right
@narayanipadiyar570
@narayanipadiyar570 9 сағат бұрын
Well said 💯 percent 👍👍
@dashdok996
@dashdok996 11 сағат бұрын
Faltu program ahe.
@vinayakghag5724
@vinayakghag5724 11 сағат бұрын
काही वेळा नाईलाजास्तव बघावा लागत होता कारण यातील काही पात्र अती जास्त प्रमाणात अँक्टिग करत होते तर काही वेळा त्यांचे डायलॉग जबरदस्तीने हसवण्यासाठी बोलले जात होते.
@sujatapatil6043
@sujatapatil6043 11 сағат бұрын
मीहका ला काढण्यापेक्षा मुक्ताला कारण मुक्ता बिलकुल धडा एक्टिंग करत नाही, ओवर एक्टिंग करते तिच्यापेक्षा श्रावणी मिहिका सागर बाकी सगळे ॲक्टर चांगले एक्टिंग करतात
@ushapatil3740
@ushapatil3740 11 сағат бұрын
बंद करा, फालतू
@mugdharane7417
@mugdharane7417 12 сағат бұрын
Ashu tar aadhi Shiva la khup man det hota.friendship chi kadar karit hota ani aata ka murkha ani bindok jhala aahe Character patat nahi.. Divya palun gaeli tyacha dosh Shivala ka.Aai tar kaikayi aahe tiche eikat aahe.Swatala aakkal nahi..jodila Kirti ahech.Ti tar bindok ahech.Sita la disat nahi.Swata kamava Maher chya sampatti var dola ka.Sagala murkhancha bajar.
@mugdharane7417
@mugdharane7417 11 сағат бұрын
Shiva he murkha serial sodun de Tujhi image kharab hote aahe
@user-jb5sm9rs6d
@user-jb5sm9rs6d 12 сағат бұрын
Band kara faltu malika
@aashitagawas2159
@aashitagawas2159 12 сағат бұрын
Kay faltu dakvta hi malika band kra
@poojakamble6176
@poojakamble6176 12 сағат бұрын
Band Kara hi siriyal
@mandiratopkar265
@mandiratopkar265 12 сағат бұрын
Aata muranba malika kon bagt nahit.. bhand kara hi malika..
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 12 сағат бұрын
छान आहे.अबोली बंद करा .
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 12 сағат бұрын
तेच तेच कलाकार असेल व तेच विनोद.. प्रेक्षक कंटाळतात. अनेक कष्ट करून अभिनयाची सांधी मिळेल म्हणून कलाकारांची आपल्याकडे कमी नाही.. नवीन ला संधी zee ने द्यावीच.. एकच कलाकार जास्त काळ एकाच एपिसोड मध्ये असू नयेत.. सहा महिने पर्यंतच मालिका चालावी...
@user-eu1ks9oj9i
@user-eu1ks9oj9i 13 сағат бұрын
Mi malika baghn sodl aahe
@shgaikwad2509
@shgaikwad2509 14 сағат бұрын
Nikki swatahala kay samajate falatu kuthali😂😂
@user-wz7vt8qb3e
@user-wz7vt8qb3e 14 сағат бұрын
Are band kara re hi siriyal lai tondala shivya yetyat ya kalakarana suddha Kashi laj vatena
@radhikaagashe4112
@radhikaagashe4112 14 сағат бұрын
नवीन मालिका बघण्यासाठी उत्सुक आहोत विठोबाची आहे म्हणून चांगली आहे धन्यवाद नमस्कार🙏🙏🙏🙏🙏