Пікірлер
@abhijitghadage4030
@abhijitghadage4030 Күн бұрын
महाराष्ट्र आरटीओ आम्ही ओला उबेर चालकांकडून वर्षा ला कॉल महाराष्ट्र पिकअप ड्रॉप चार्जेस घेतात टॅक्स घेतात मग लोणावळ्यात आम्ही बिझनेस का करायचं नाही लोणावळा मध्ये कुठली गाडी निघाली लोणावळा मध्ये सगळ्या गाड्या ह्या प्रायव्हेट आहे एकही गाडीला पिवळी पाटी नाही एकही गाडीला टॅक्स नाही हे काही गाडीला परमिट नाही कुठलीही गाडी धंदा करायचा असेल तर त्याला लोणावळा मध्ये स्थानिकांची एकही एका इस स्थानिक गाडी टुरिस्ट नाही
@mayurigole3702
@mayurigole3702 10 күн бұрын
3rd class hospital
@mayurigole3702
@mayurigole3702 10 күн бұрын
Hai hospital band kara nahitr khup garib jiv jatil chagle bolnari khanari manse jat ahet maji aai ghalvali yani ata maja bhavala ani mala adharch nahi aamche jivan kharab kele tyani
@mayurigole3702
@mayurigole3702 10 күн бұрын
15 divas tevle maja aaila bre kele nahi nimoniya ahe ase karun 350000 bill kele ani shevt marale jiv ghetla ya hospital ne nahi tretment karta yet tr kashala hospital kadle
@milindshinde5102
@milindshinde5102 27 күн бұрын
पत्रकार बाहेरच्या देशातून मागवले आहेत का घटना किती गंभीर अन् ग्रेट पत्रकार
@OPALREADY
@OPALREADY Ай бұрын
😢😢😭😭😞
@milindbhagat2127
@milindbhagat2127 Ай бұрын
संघ हे आंबेडकर वादी बौद्धांचा नायनाट करण्यास सरसावले आहेत. मी दलित समाजातील आंबेडकर वादी बौद्ध असल्यामुळे संघाने हायकोर्टाच्या माध्यमातून माझे अधिकार फेटाळून लावण्यासाठी संविधानाचा खून केला व मनूस्मूती चे कायदे अमलात आणून मला बेरोजगार व भुमिहीन करण्यात आला.माझ्या वधाचा कट सतत चालू आहे.
@tusharyerunkar9660
@tusharyerunkar9660 Ай бұрын
Mala पर्यावरण रक्षक संघटना चा contact number पाहिजे,माझ्या गावात असेच झाले आहे मला मदत पाहिजे
@kalpanagajbhiye1190
@kalpanagajbhiye1190 2 ай бұрын
tya naradhmala aadhi hat pay bandhun khup marayla pahije angaci sal nighatparyanta nahitar gawakaryancya hatat aaropila deun dyayaca lokac tyaca nikallawatat
@kalpanagajbhiye1190
@kalpanagajbhiye1190 2 ай бұрын
kahic honar nahi police pan khup mothe rakkam gheun shrimanta houn kes dabtat kahi madat karit nahi
@user-ix3fu5jb7u
@user-ix3fu5jb7u 2 ай бұрын
आंबेमोहोर मस्त च...
@sohan734
@sohan734 2 ай бұрын
आमच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची हिंमत आणि देशभक्ती कधी जागी होईल का ? ते कधी गुन्हेगारांच्या एन्काऊंटरचे आदेश पोलिसांना देतील का ? आता आम्हाला त्यांची लाज वाटते ! राजे तुम्ही पुन्हा जन्माला या कारण आमचा महाराष्ट्र पोलीस गुन्हेगारांचा गुलाम आणि लाचार झालेला आहे !
@sohan734
@sohan734 3 ай бұрын
आमचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलीसांमधे हिंमत आणि देशभक्ती कधी जागी होईल का ? ते कधी गुन्हेगारांचे एन्काऊंटर करतील का ? आता आम्हाला त्यांची लाज वाटते !
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 3 ай бұрын
गृह खाते फेल आहे, फडवीणवीस साहेब झोपेत आहेत. फडवीनीस साहेब ठेवा उघडे डोळे बघा नीट महाराष्ट्र राज्याचे गुन्हे ग्राफ सतत वाढत चालला आहे. आपण केवळ भ्रष्टाचारी राजकारण्यांना पक्षात घेणे, फोडफोडी करने एवढंच काम करीत रहा, व पालकमंत्री केसरकर साहेब आता तरी जागे व्हा...
@anandshirgaonkar3276
@anandshirgaonkar3276 4 ай бұрын
He Kayde badla. Kayde kuchkami tharlet. Ya mulech mag asha naradhamana thar marnyasathi konitari hatat Shastra uchalte. Pratekane Swatachya Fmly. Che Rakshan swatach kele pahije. Dev yenar nahi, tyane tumhala Shakti dili ahe, vapar karta yet nasel ter basa foogdya khelat.
@JRG133
@JRG133 4 ай бұрын
या कायद्यामुळे नाते तुटायला लागले
@raghavendraganeshpure8980
@raghavendraganeshpure8980 5 ай бұрын
🙏
@dancewithsarlakumari6392
@dancewithsarlakumari6392 6 ай бұрын
एकदम जबरदस्त
@maheshkulkarni1310
@maheshkulkarni1310 6 ай бұрын
Mahesh bhalchandra Kulkarni insurance advisor Talegaon dabhade parivara kadun Hardik shubhkamnaye
@Yash-vn1er
@Yash-vn1er 6 ай бұрын
अप्रतीम आमदार साहेब🙏🙏
@sagar51558
@sagar51558 6 ай бұрын
खरा लढवय्या हरपला... असा माणूस पुणे जिल्ह्यात पुन्हा होणे नाही.. आन किशोरभाऊ असायला हवे होते... इतके वाईट व्हायला नको होत. कारण ह्या माणसाने गरिबांसाठी खूप काही केलं आहे.
@snehaljoshi4306
@snehaljoshi4306 6 ай бұрын
Dates match hote nahit so I don't think its truth
@rameshkulkarni7260
@rameshkulkarni7260 6 ай бұрын
अश्या बातम्या तयार होऊच नये असे फास्ट कायदे असावे
@Swaramathare
@Swaramathare 6 ай бұрын
जनरल मोटर्स कामगार अजून रस्त्यावरच आज १०१ दिवस पूर्ण ,प्रशासन आणि व्यवस्थापन अजून झोपेतच..
@Swaramathare
@Swaramathare 6 ай бұрын
जनरल मोटर्स कामगार अजून रस्त्यावरच ,आज उपोषणाची सेंच्युरी पूर्ण,
@Swaramathare
@Swaramathare 7 ай бұрын
जनरल मोटर्स कामगार अजून रस्त्यावरच ,उपोषणाचा आज ९४ वा दिवस..!
@Swaramathare
@Swaramathare 7 ай бұрын
जनरल मोटर्स कामगार अजून रस्त्यावरच..
@ajaytemgire3066
@ajaytemgire3066 7 ай бұрын
@Swaramathare
@Swaramathare 7 ай бұрын
जनरल मोटर्स चे कामगार अजून रस्त्यावरचं!
@shivajibhilari2445
@shivajibhilari2445 7 ай бұрын
आम्हाला पॅकेज नको आहे आम्हाला आमचा हक्क पाहिजे आहे तसा आमचा जनरल मोटर्स कंपनी बरोबर करार पण आहे
@shivajibhilari2445
@shivajibhilari2445 7 ай бұрын
गुजरात सरकारने जसे फोर्ड च्या कामगारांना टाटा मोटर्स मध्ये हस्तांतरित करण्यासाठी अ‍ॅग्रीमेंट केले. तसे अ‍ॅग्रीमेंट महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स च्या 1000 कामगारांना Hundai Motors मध्ये जॉब देण्यासाठी करावे ही विनंती...🙏
@kiranmore7640
@kiranmore7640 7 ай бұрын
जनरल मोटर्स कामगार व कंपनी यामध्ये जाॅब हस्तांतरण करण्याचा करार झालेला आहे तो तुम्ही दाखवा. 25 लाखांची ऑफर ही खोटी बातमी दाखवुन नका
@digambarkhesar76260
@digambarkhesar76260 7 ай бұрын
या न्यूज चॅनलने आधी सर्व माहिती द्यावी. नंतर न्यूज द्यावी चुकीच्या अफवा ऐकून न्यूज देऊ नये. 25 लाखाचा मुद्दा कुठेही नाही अजित दादा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अजून कागदपत्रे कुठेही नाही. आम्हा कामगारांना पैसे नको आहेत. आम्हाला आमच्या हक्काची नोकरी हवी आहे
@digambarkhesar76260
@digambarkhesar76260 7 ай бұрын
अजित दादा पवार यांनी विधानसभेत उत्तराच्या वेळी दिलेल्या माहितीनुसार जनरल मोटर्स कंपनीला जो क्लोजर मान्य करून दिलेला आहे तो क्लोजर बेकायदेशीर रित्या आहे. असं दादा स्वतः म्हणत आहे. जर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणत असतील की कामगार विभागाने व कामगार मंत्र्यांनी केलेले कृत्य हे बेकायदेशीर आहे, तर त्या कामगार विभागातील लोकांना व त्या कामगार मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. ज्यावेळी जनरल मोटरचे कामगार सांगली मिरज या ठिकाणी जनजागृती म्हणून कामगार मंत्र्यांनी बेकायदेशीर केलेल्या कृत्याचा प्रसार करत होते. त्यावेळी तेथील स्थानिक कार्यकर्ते माने साहेब यांनी कामगार मंत्री तसेच त्यांचे पालक मंत्री यांना अक्कल शून्य माणूस संबोधले होते. ते या अजित दादाच्या वक्तव्यामुळे सिद्ध झालेलं आहे. हे तर शंभर टक्के सिद्ध झालेला आहे की कामगार मंत्र्यांनी आणि कामगार विभागाने जनरल मोटर्स कामगारांचे कुठलंही म्हणणं ऐकून न घेता कंपनीला बंदची परवानगी दिली व कामगारांना बेकायदेशीर रित्या घरी बसवले. अजित दादा आपण म्हणतात की कामगार हट्ट सोडायला तयार नाही. आपण स्वतः दोनदा पक्ष फोडून सत्तेत जाण्याचा प्रयत्न केला व आपण आता सत्तेत आहात. आम्ही काही कुणाची सत्ता वगैरे मागत नाही. आम्हाला कुणाच्या सत्तेचा मोह देखील नाही. आम्ही कामगार फक्त आम्ही ज्या कंपनीसाठी आमचे तरुण वयाचे 14 वर्षे घालवले आहे त्या जागी नवीन येणाऱ्या कंपनीमध्ये आमचा रोजगार आहे असा ठेवावा यासाठीच मागील 81 दिवसांपासून उपोषण करत आहोत. अजित दादा पवार यांच्या म्हन्यानुसार कंपनी लमसम पंचवीस लाख रुपये द्यायला तयार होती. म्हणजे फक्त अडीचशे करोड रुपये. कामगार मंत्री तसेच युनियनच्या म्हणण्यानुसार कामगार मंत्री 350 करोड + दोन वर्ष आधीचा क्लोजर देऊन वाचवलेले 150 करोड = 500 करोड. यात राज्य सरकार मधील कामगार मंत्री यांनी चुकीचा क्लोजर दिल्यामुळे राज्य सरकारने यात अजून 200 करोड टाकावे. केंद्र सरकार जसं सर्व जनतेकडून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स वसूल करत. त्याचप्रमाणे यांनी देखील 100 करोड रुपये यात द्यावे. असे सर्व मिळून 800 करोड रुपये सरकारने येणाऱ्या हुंडाईला द्यावे व आम्हा सर्व कामगारांना कामावर घेण्यास भाग पाडावे.
@GaneshShinde-cm2jt
@GaneshShinde-cm2jt 7 ай бұрын
कामगारांना नोकरी हवी आहे हा हट्ट केला तर तो चुकीचा पण कायदे पायदळी तुडवून पॅकेज देण्याचा जो हट्ट धरला आहे तो सोडावा व कामगारांना घरी पाठवण्याचा धरलेला हट्ट नेते मंडळींनी सोडावा व कामगारांच ज्या मध्ये हित आहे असा निर्णय सरकारने घ्यावा. कामगारांच हित पॅकेज मध्ये नसून नोकरी मध्ये आहे म्हणून त्यांना नोकरी द्यावी . कामगार व कंपनी मध्ये झालेल्या ॲग्रीमेंट मध्ये तसा करार झालेला आहे ह्या गोष्टीकडे सरकारने काळजी पूर्वक लक्ष द्यावे.
@rahulgajdhane
@rahulgajdhane 7 ай бұрын
न्यूज चॅनल वाल्यांनी प्रथम जनरल मोटर्स कामगारांची मागणी काय आहे हे जाणून घ्यावे....
@sajishkhot9662
@sajishkhot9662 7 ай бұрын
न्यूज चॅनलने उपोषण स्थळी येवून याबाबत खरी माहिती घ्यावी ...आमची मागणी ही फक्त आणि फक्त नोकरीचीच आहे...
@sagarwaghmare13
@sagarwaghmare13 7 ай бұрын
AN आवाज न्यूज आपणांस विनंती आहे की खरी बातमी काय आहे ते एकदा जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांना विचारून घ्या. आणि नंतर टेलीकास्ट करा
@sarjeraopowar2198
@sarjeraopowar2198 7 ай бұрын
25 लाख ही खोटी बातमी आहे प्रत्यक्षात कामगारांना भेटून काय मागणी या कामगारांची ते जाणून घ्यावे.
@santanbardeskar9533
@santanbardeskar9533 7 ай бұрын
Only job pahje ahe
@santanbardeskar9533
@santanbardeskar9533 7 ай бұрын
General motors employee save job
@pravindeshmukh980
@pravindeshmukh980 7 ай бұрын
घरात बसून चुकीची माहिती जाहीर करण्यापेक्षा मीडियाने कामगारांना जाऊन भेटून एकदा ठराव कामगारांचा प्रश्न काय आहे तो विचारावा आणि तो जाहीर करावा जनतेसमोर. कामगारांनी कुठेही पैशाची मागणी केलेली नाही कामगारांना फक्त येणाऱ्या कंपनीमध्ये काम पाहिजे. अजित दादा जी रक्कम सांगत आहेत.ती रक्कम कंपनी ऑल रेडी द्यायला तयार झालेली होती.पण कामगारांना पैसे नको आहेत. कामगारांना त्यांच्या हक्काचे गेलेले काम हवे आहे.
@shekharsalave5829
@shekharsalave5829 7 ай бұрын
जनरल मोटर्स कामगार प्रश्न एकदा जाणून घ्या
@sandippatil-cb9uk
@sandippatil-cb9uk 7 ай бұрын
जनरल मोटर्स कामगारांना पैसे नको आम्हाला नोकरी हवी आहे
@rahulshinde4473
@rahulshinde4473 7 ай бұрын
आवाज न्यूज ला माहिती नाही का जनरल मोटर्स कामगार जॉब साठी आंदोलन करत आहेत
@Swaramathare
@Swaramathare 7 ай бұрын
एकदा जनरल मोटर्स युनियन प्रतिनिधी ला भेटून 25 लाख बद्दल खरी माहिती घेणे..
@mayurbhole4347
@mayurbhole4347 7 ай бұрын
कामगारांना pakage नको असून हक्काची नोकरी हवी आहे
@dkexperiment369
@dkexperiment369 7 ай бұрын
जनरल मोटर्स कामगारांना एग्रीमेंट प्रमाणे हक्काची नोकरी पाहिजे 25 लाख घेऊन आयुष्याला पुरले नाहीत फ्लॅटची लोनच 20 ते 22 लाख रुपये आहे हे पैसे कंपनी आधीच देत होते सरकार फक्त कामगारांच्या तोंडाला पाने पुसायचं काम करत आहे
@saumyastalk5948
@saumyastalk5948 7 ай бұрын
पैसे नकोत नोकरी हवी.
@allnone4277
@allnone4277 7 ай бұрын
Dhanyavad ha mudda upasthit kelyabaddal
@RamaRabari-zs8ur
@RamaRabari-zs8ur 7 ай бұрын
Jai maa