Пікірлер
@user-be5oz6dh4d
@user-be5oz6dh4d 4 сағат бұрын
काँग्रॅच्युलेशन शोभाताई 💐💐💐💐💐💐
@ashwinijadhav293
@ashwinijadhav293 5 сағат бұрын
.....vote for Maharashtra 🚩🚩🚩..congratulations MVA Shobha Tai.........
@kiranahire7703
@kiranahire7703 11 сағат бұрын
गढ आला पण सिंह गेला
@ChintamanGavit-uo8zv
@ChintamanGavit-uo8zv 7 күн бұрын
1 jcb वरून गाळ नहीं काढू शकत 50 ते 60 jcb लावले पाहिजे 15 दिवस तेव्हा 50% गळ कडला जाईल नाहीतर हे काही कामच नाही पहल्याच पाण्यात भरून जाईल हे खड्ड
@devidasahire2588
@devidasahire2588 7 күн бұрын
स्तुत्य उपक्रम
@RajivSawant-et9oo
@RajivSawant-et9oo 8 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@spmandwade199
@spmandwade199 9 күн бұрын
Dr.Dipak jadhav yncha aandaj dakvt ja
@SukaramAhire
@SukaramAhire 10 күн бұрын
Asa.kalaca.ghav.konavar.hi.nako
@bhagujipimpalse3331
@bhagujipimpalse3331 10 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि सर्वांना.
@manishwagh286
@manishwagh286 12 күн бұрын
पाणी ठेवा रे भावांनो
@dharamrajmore7316
@dharamrajmore7316 13 күн бұрын
ॐ शांती सचिन भाई माझ्या गावात 🙏🏻
@DeepakPatil-dd6ok
@DeepakPatil-dd6ok 13 күн бұрын
लोकांना मूर्ख बनवणे बंद करा
@DadajiAhire-nw7dl
@DadajiAhire-nw7dl 14 күн бұрын
Baba fakt aata खासदार राहतील त्यांच्या नावावर तुम्ही खासदार राहशील मग बाबा बाजूला राहतील तुम्हीच खासदार
@DadajiAhire-nw7dl
@DadajiAhire-nw7dl 14 күн бұрын
खासदार नक्की आपले च होतील यात शंका नाही
@DadajiAhire-nw7dl
@DadajiAhire-nw7dl 14 күн бұрын
आमदार आता लाडके वाटायला लागले का साहेब तुम्हाला 5 वर्ष त्यांना काही मदत केली का तुम्ही
@jadhav6808
@jadhav6808 14 күн бұрын
नंदी २० फुट खोल केल्या आहेत अरम नदी वर केटिवेर झाले पाहिजे कारण वाळू मोठ्या प्रमाणात उपसा झाले आहे
@yuvrajahire1331
@yuvrajahire1331 14 күн бұрын
Are yevade bhasan denya peksha Kam kar kashala yevda bol bschan kashala
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 15 күн бұрын
येणार मोदी. बनेगा मोदी. मोदी हिंदू का रक्षक हैं. भक्षक नहीं.
@user-wl4pg7tj2q
@user-wl4pg7tj2q 16 күн бұрын
बाबा bypass च पण बोला
@madanigroup3987
@madanigroup3987 16 күн бұрын
शोभाताई बच्छाव नक्की विजय होणार
@AnwarShaikh-ql8du
@AnwarShaikh-ql8du 16 күн бұрын
Vikas
@popatchaure113
@popatchaure113 16 күн бұрын
इथं महाराष्ट्र नेऊन काहीच भाषण करू नका
@jitusnehaljadhav328
@jitusnehaljadhav328 16 күн бұрын
शोभाताई बच्छाव काँग्रेस पार्टीचे उमेदवार आमच्या गावाला प्रचाराला पण आले नाही फक्त आणि फक्त भाजपा
@PopatraoPawar-jz5es
@PopatraoPawar-jz5es 16 күн бұрын
हरणबारी कालवा पाच वर्षे पूर्ण झाले तरीही पाणी पुरवठा झालाच नाही
@PopatraoPawar-jz5es
@PopatraoPawar-jz5es 16 күн бұрын
शेषराव. एजंट आहे
@PopatraoPawar-jz5es
@PopatraoPawar-jz5es 16 күн бұрын
मोसम पुल बघितले का लबाडी चालवली जाते
@pramoddeore9399
@pramoddeore9399 17 күн бұрын
काँग्रेस 👍
@bhausahebahire9705
@bhausahebahire9705 17 күн бұрын
शोभाताई जिंदाबाद
@bhausahebahire9705
@bhausahebahire9705 17 күн бұрын
तुम्ही आमचे मत विकायला बसले आहेत का हा पहिला प्रश्न
@bhausahebahire9705
@bhausahebahire9705 17 күн бұрын
सरपंच या गावाचा मालक नसतो हा फक्त विकासाचा मालक असतो मतदान हे जनतेच्या हातात असतं
@bhausahebahire9705
@bhausahebahire9705 17 күн бұрын
सरपंचाला गावात किंमत नसते एकदा निवडून गेल्यानंतर
@subhashyelave
@subhashyelave 17 күн бұрын
*धुळे लोकसभा 🎁भारतीय जवान किसान पार्टी 🎁 चे अधिकृत उमेदवार श्री. नामदेव रोहिदास येळवे चुनाव चिन्ह-🎁भेटवस्तू 🎁 अनुक्रमांक-04 शेतकरी कष्टकरी व सर्व सैनिक पैरा मिलिटरी सैनिक त्यांचा परिवार धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लक्षात असू द्या मतदान सर्व साधारनाचे तर खासदार पण सर्वसाधारणच पाहिजे माजी सैनिक नामदेव रोहिदास येळवे यांना बहुमतांनी विजयी करा मतदानाचा दिनांक-20/5/2024 रोजी मतदान करा *जय जवान जय किसान*

@VinodBhamare-kj8gl
@VinodBhamare-kj8gl 17 күн бұрын
सर्व सरपंचानी ऊकत घेतले आहे
@bharatnikam2354
@bharatnikam2354 17 күн бұрын
Dilipborsemanipurbaddlbolrojgardalbol
@shashideore600
@shashideore600 17 күн бұрын
शोभाताई बछाव फक्त सरपंच कोन ऐकत
@sdisatana9929
@sdisatana9929 17 күн бұрын
फक्त शोभा ताई
@abhijitdeore6067
@abhijitdeore6067 17 күн бұрын
संविधान धोक्यात आल्याचा हा घ्या पुरावा... या सरपंचाना आमचा अधिकार वापरण्याची परवानगी दिली कोणी, आम्ही यांच्या % वर जसा अधिकार दाखवत नाही ,तसेच गावकऱ्यांना न विचारता घेण्यात आलेल्या या निर्णयास मतदारांचा पाठींबा नाही.
@sanketkhairnar6904
@sanketkhairnar6904 18 күн бұрын
Ho ka
@mudassarshaikh8293
@mudassarshaikh8293 18 күн бұрын
❤❤जय महाराष्ट्र❤❤❤
@subhashyelave
@subhashyelave 18 күн бұрын
आप्पासाहेब नामदेव येळवे निशाणी गिफ्ट बॉक्स
@subhashyelave
@subhashyelave 18 күн бұрын
*धुळे लोकसभा मे ना हमे काँग्रेस चाहिये ना हमे भाजप हमे तो 🎁भारतीय जवान किसान पार्टी🎁 के खासदार देश का सैनिक चाहिये*
@vijaykhairnar841
@vijaykhairnar841 18 күн бұрын
डॉ सुभाष बाबा भामरे 🎉🎉
@SanjayJadhav-ud1ut
@SanjayJadhav-ud1ut 19 күн бұрын
जय जवान जय किसान
@yuvrajahire1331
@yuvrajahire1331 19 күн бұрын
Satana taluka madhe ek gaon ahe jhakod antargat Bandharpada yethe pani sudha timemavar milat nahi iey news la mazi vinnati ahe ki tya gavachi mulakat ghya 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@sunilgatve6006
@sunilgatve6006 19 күн бұрын
Amchy gavache tar kahich kam hot nahi dodheshor, kolipada, amravtipada
@RaviChauhan-yl5xr
@RaviChauhan-yl5xr 19 күн бұрын
समोरची गर्दी पण दाखवा
@shashideore600
@shashideore600 19 күн бұрын
शोभाताई बछाव फक्त