Пікірлер
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 15 сағат бұрын
कीर्तन करण्यापेक्षा शाळा शिक.कीर्तन म्हणजे व्यवसाय नव्हे. बाल कीर्तनकाराचे अमाप पेव फुटले . महादबा,तात्याबा, दगडोबा, धोंडीबा ,हौसाबई , गोदाबई, सखुबाई ,ठकुबाई. आडणी असतात .काहीही सांगितलं पटत. लगेच हस्त्याती .बंद कर आणि शाळा शिक , उपदेश करण्याकरिता योग्यता , श्रेष्ठता, संतसाहित्याचे सखोल अभ्यास.,अभंग , गायन कला यायला हवी .त्या करिता उत्तम गुरू लाभावा लागतो.
@-gajarmaulicha7575
@-gajarmaulicha7575 14 күн бұрын
जय हरी
@AnnaSupnavar
@AnnaSupnavar 22 күн бұрын
Jay balumama ❤
@Manoj_0707
@Manoj_0707 23 күн бұрын
Ram Krishna Hari
@Vpakhale
@Vpakhale 23 күн бұрын
आरे तुझं वय काय बोलतो किती कुणाची कॉपी करू नको. हा पैसा साठी आई बापानी सोडलंय.. वयस्कर माणसाची टींगल. करतो नालायका
@aniltagad653
@aniltagad653 23 күн бұрын
जे तु करतो
@sukhadevmadhusudanraojoshi2059
@sukhadevmadhusudanraojoshi2059 23 күн бұрын
ढुंगण धुता न शिकलेले लेकरं, उपदेश देताना पाहून उच्च शिक्षणाचा अपमान होतो
@trimbakdudhade1170
@trimbakdudhade1170 29 күн бұрын
किर्तनाचे रुपांतर हे व्यवसायात झाले आहे...
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 Ай бұрын
दुसऱ्याला उपदेश करण्यापूर्वी आपली तशी योग्यता ,अनुभव, असावा लागतो .संत साहित्याचा अगोदर सखोल अभ्यास करा .तुटपुंज्या ज्ञानाच्या आधारे कीर्तन करू नका.जग विज्ञानवादी आहे.तुम्ही कोठे चाललात .
@nageshkore5192
@nageshkore5192 Ай бұрын
Bu bu
@Rang_Abhangache
@Rang_Abhangache Ай бұрын
एकदम मस्त कीर्तन महाराज
@user-tp4rf6yk7u
@user-tp4rf6yk7u Ай бұрын
एकदम छान कीर्तन सेवा धन्यवाद जय श्रीराम
@gavathiskvlog
@gavathiskvlog Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@apalisheti
@apalisheti Ай бұрын
36.01
@apalisheti
@apalisheti Ай бұрын
49.30 मस्त
@Gavthiskbhakti
@Gavthiskbhakti Ай бұрын
जय भगवान बाबा
@Gavthiskbhakti
@Gavthiskbhakti Ай бұрын
मस्त कीर्तन महाराज
@skcreator_official
@skcreator_official Ай бұрын
जय भगवान बाबा जय वामन भाऊ
@user-nz3cw4dw8y
@user-nz3cw4dw8y Ай бұрын
जय हरी माऊली
@ramaravdarade308
@ramaravdarade308 2 ай бұрын
फारच आवडले किर्तन...