कदाचित दिवसातुमच्या तमाशाला पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतील
@kalyanmore5396 күн бұрын
मला तर प्रामाणिकपणे वाटतं की दिवसा तमाशाचे रेसल तुम्ही करायला हरकत नाही
@kalyanmore5396 күн бұрын
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दुपारी तमाशा ठेवण्यास हरकत आहे का कळवावे
@kalyanmore5396 күн бұрын
नितीन बनसोडे नमस्कार
@refatshaikh7 күн бұрын
Nura kusti
@trimbakpatil10818 күн бұрын
कोणत्या डावावर पडायच हे अगोदरच ठरलेलं असतयं. खरी कुस्ती आहे महेंद्र गायकवाड vs बाला रफिक. पण हे जोड नाही हेही खरं आहे.
@trimbakpatil10818 күн бұрын
सगळ्या कुस्त्या नुरा आहेत टाकू नका युट्युबला एक तर महाराष्ट्रात ला पैलवान हरत नाही हे अगोदर च ठरलं आहे. म्हणून मोट्या कुस्त्या बंद करा.
@narendragavtade64788 күн бұрын
शाब्बास महेंद्र
@yuvrajphadtare-xe8jz8 күн бұрын
या सगळ्या सध्या नुरा कुस्त्या आहेत
@SitaramBhoye-bn8md8 күн бұрын
Pahilvacha bap deva thapa enamdar
@VilasBhosale-fu2vs9 күн бұрын
Good tamasha is great no 1
@user-vh2im2wd4b13 күн бұрын
Very nice swati ,& Datta Mauli❤❤
@ramganga74014 күн бұрын
विठू माउली ❤❤❤❤
@DipaliGorad-nr5ds17 күн бұрын
Ram Krishna hari
@ShashirajKhade18 күн бұрын
हा तमाशा म्हणजे राजधानी सातारा ची आन बाण शान
@arunkenjale850821 күн бұрын
गायक बदला.
@EntertainmentGaneshsapte29 күн бұрын
Kona Konache view down ahet😊😊
@VishnuDarade-cc7ieАй бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@kailasjagtap6622Ай бұрын
छान गवळण सादर केली
@sunilmohite6680Ай бұрын
गायन गचाळ आसते बाकी सर्व ठीक
@user-hj4zp7pv7pАй бұрын
निषेध
@User96942Ай бұрын
मला लोककला बघायची फार आवड आहे मी भरपूर लोकनाट्य बघीतले सगळे चांगले आहेत पण रघुवीर भाऊंच्या कार्यक्रमाचा माझ्या मते नंबर पहिला लागेल
@user-xw5nj2mn6yАй бұрын
आम्ही पाहिले ला नंबर वन तमाशा जिवंत कला 🎉
@jotiramkumbhar8906Ай бұрын
मस्त लयभारी
@vitthalthakar2460Ай бұрын
रघुवीर खेडकर तमाशातील अमृता थोरात हीच खरी सूत्रधार आहे.सर्व जुन्या हळीच्या, विनवणीच्या गवळणी छान आणि पहाडी सुंदर जुन्या ढंगात गाते.गवळणीची लीडर आणि ठसक्यात बोलण गण गवळण तिच्या स्टेजवर चे अदाकारीत मस्त वाटते. रवी बडेची मावशी मस्तच.अमृता आणि रवी बढे स्टेज जिकंतात.