Пікірлер
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप सोबत जाऊ नये. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवू नका. भाजप दोन मुख्यमंत्री सुध्दा बणवू शकतात.
@upendrajanawale3122
@upendrajanawale3122 2 сағат бұрын
BJP and Udavji come back together ❤
@Dev-yg8xi
@Dev-yg8xi 2 сағат бұрын
82 च्या वयात ही...तरुण वर्गात राज्यात् सर्वात जास्त क्रेझ असणारा नेता
@rambhauwankhede6916
@rambhauwankhede6916 2 сағат бұрын
ऊध्दव ठाकरे बीजेपी जवळ जाणारच नाही. गेलाच तर त्यांची प्रतीमा मलिन होईल.
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 2 сағат бұрын
Good vishleshan sir 🙏
@jaysinghwalunj7453
@jaysinghwalunj7453 2 сағат бұрын
दोघांना अजून अटक का नाही, सरकार ED, सीबीआय मार्फत लगेच सूड बुद्धी ने काम करते हे एवढे प्रकरण असून इतकी नर्माई का. पंत्रप्रधन कार्यालय शांत का. सगळे मिलीभगत आहे यात
@sudhirkulkarni2519
@sudhirkulkarni2519 2 сағат бұрын
अडखळत निवेदन नसेल तर ऐकणे सुसह्य होईल असे वाटते.
@vijaypawar1331
@vijaypawar1331 2 сағат бұрын
Pawar saheb rajkarnacha bap raja aahe Nad Karachi nay
@vishvasff8178
@vishvasff8178 3 сағат бұрын
पवार साहेब
@sadanand3502
@sadanand3502 3 сағат бұрын
पापाचा घडा भरतोच
@somnathgaikwad30875
@somnathgaikwad30875 3 сағат бұрын
Real politician
@bhi20kesh
@bhi20kesh 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे चे श्रेय जास्त आहे
@shivajimohite5373
@shivajimohite5373 3 сағат бұрын
Alan me Volta the 100% barobar ahe
@rajaramsant8037
@rajaramsant8037 3 сағат бұрын
Only one udhav thakare
@PadmakarNaik-rg2gg
@PadmakarNaik-rg2gg 3 сағат бұрын
रिपोर्टिंग करणाऱ्यांनी अगदी बरोबर माहिती सांगितलेली आहे
@santoshbarve5115
@santoshbarve5115 3 сағат бұрын
Many Many Happy Returns Of The Day Uddhavji God Bless you as usual Wish you good health .🎉
@rambhaubansode9974
@rambhaubansode9974 4 сағат бұрын
Sharad pawar is the gretest widyapith than of all the widhyapith in INDIA aisa hajarjbabi neta sarw jan aaslela punha hone nahi baki chamdi bachw nete aahet mhanun ya widhan sabhela tyanchya vicharala sath dya pahuya kay karamat hote ti tyache way jast aahe punha sandhi nahi kara jadu aani pahu SARAD PAWAR kay kartat MAHARATRA sathi sodawa kodhe aapalya dokyane patale tar nahi tar halyachya nashibi DASARA tharalela aahech OK
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji 4 сағат бұрын
18 tas 😂😂
@aatishshirke5849
@aatishshirke5849 4 сағат бұрын
MPSC मध्ये असच काही प्रकार होतो का यावर प्रकाश टाका 👍🏼
@sangampicture7993
@sangampicture7993 4 сағат бұрын
Nahi Aaj kahi majja nahi Ali bua,Rajkaran ituke sope naste rao.
@pavanchavan8844
@pavanchavan8844 5 сағат бұрын
Ye dar jaruri hai
@PujaRajput-rq9me
@PujaRajput-rq9me 5 сағат бұрын
Future of Maharashtra uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩
@user-vr4sd4iw6c
@user-vr4sd4iw6c 5 сағат бұрын
Yes
@dipakpant5599
@dipakpant5599 5 сағат бұрын
*सगळा माज हा आता उतरेल.*
@udaydeshmukh2787
@udaydeshmukh2787 6 сағат бұрын
आता तुम्हीही अनिल थत्ते यांच्या सारखे टेपा लावताय.
@rajeevarab6175
@rajeevarab6175 6 сағат бұрын
Raj Thackeray how are you feeling today in BJP , you are likely to be used and abused and thrown out
@rajeevarab6175
@rajeevarab6175 6 сағат бұрын
Maharashtra is terrorized by Punkaja Munde who is protecting Puja khedkar Punkaja please make me a IAS OFFICER
@kaspcmc5449
@kaspcmc5449 8 сағат бұрын
दिव्यांग प्रमाणपत्र हे ज्या त्या रहिवाशी भागासाठी निर्धारित करण्यात आलेल्या हॉस्पिटलमधूनच दिले जाते. त्यासाठी, युनिक आयडी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड आणि पत्त्याचा पुरावा म्हणून रेशनिंग कार्ड घेतले जाते. परंतु, पीसीएमसीच्या वायसीएम हॉस्पिटलमधून पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. ऑनलाईन अर्ज करत असताना आधार कार्ड व रेशनिंग कार्ड scan करून ते upload करणे आवश्यक असतानाही, आधार कार्ड upload न करता, केवळ त्यांच्या बंद पडलेल्या कंपनीच्या पत्त्यावरील रेशनिंग कार्ड upload केलेले आहे. (अर्थातच, साधारणपणे, रेशनिंग कार्ड हे रहिवाशी पत्त्यावरच निर्गमित केले जाते आणि ते कंपनीच्या पत्त्यावर निर्गमित केले जात नाही. यावरून, पूजा खेडकरने सादर केलेले रेशनिंग कार्ड हे बनावट असू शकते.) असे असताना वायसीएम हॉस्पिटलने आधार कार्ड नसतानाही पूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र कसे काय दिले? हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे, वायसीएम हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी विभागाने पूजा खेडकरची तपासणी करून कोणतेही दिव्यांगत्व नसल्याचे स्पष्ट अभिप्राय दिलेले आहेत. परंतु, वायसीएम हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागातील शिकाऊ डॉक्टरने MRI रिपोर्ट न पाहता, केवळ हाताने तपासणी करून एका पायाच्या गुडघ्यात 7% permanent Locomotor disability असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र दिलेले आहे. वास्तविक पाहता, काही वर्षांपूर्वी पूजा खेडकरच्या एका पायाच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते असे सांगितले जाते. ऑपरेशन केल्यानंतर तात्पुरत्या temporary स्वरूपात Locomotor disability असू शकते. परंतु, कालांतराने सदरची disability ही संपुष्टात येते. असे असतानाही म्हणजे फिजिओथेरपी विभागाचा रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही, MRI तपासणी न करता, केवळ हाताने तपासणी करून 7% permanent Locomotor disability असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र शिकाऊ डॉक्टर देतोच कसा काय? यावरून, वायसीएम रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागातील विभागप्रमुखाना व Dean यांना वाचविण्याचा नक्कीच प्रयत्न होत असावा ही बाब स्पष्ट होते. तसेच, पूजा खेडकरने Disability percentage (score) वाढविण्यासाठी UPSC ला सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये वायसीएम हॉस्पिटलने दिलेले 7% permanent Locomotor disability certificate सादर केलेले आहे किंवा कसे? या बाबीचा देखील शोध घेतला जाणे आवश्यक आहे. याशिवाय, अहमदनगर हॉस्पिटलमधून घेण्यात आलेले अल्पदृष्टी व मानसिक आजाराचे दिव्यांग प्रमाणपत्र व OBC नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र हे देखील निश्चितपणे बनावट असू शकते. पूजा खेडकरने तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झालेला आहे अशी खोटी माहिती UPSC ला सादर केली आहे असेही सांगितले जात आहे. तसेच, केवळ 9 वेळा UPSC परीक्षा देण्याची संधी मिळत असतानाही, पूजा खेडकरने जातीचा प्रवर्ग, नावात व स्वाक्षरीत बदल करून तब्बल 11 वेळा UPSC परीक्षा देऊन UPSC ची व देशातील जनतेची फसवणूक केलेली आहे आणि OBC प्रवर्गातील एका गरजू, होतकरू, अभ्यासू व प्रामाणिक उमेदवारास IAS बनण्यापासून वंचित ठेवलेले आहे असा आरोपही पूजा खेडकरवर होत असल्याचे दिसून येत आहे.
@SuryakantSable-kh9zk
@SuryakantSable-kh9zk 8 сағат бұрын
Jay zavidan
@SuryakantSable-kh9zk
@SuryakantSable-kh9zk 8 сағат бұрын
E la u ch la
@halimashekh7600
@halimashekh7600 9 сағат бұрын
Sharad Pawar Saheb maharashtrachi Shan
@RupeshLalge-os5ut
@RupeshLalge-os5ut 9 сағат бұрын
काही ही भंपक पणा सांगू नका
@PriyankaShinde-ze9vf
@PriyankaShinde-ze9vf 9 сағат бұрын
Ias he संविधान पद आहे खोटा पणा कराल तर जेलच होणार
@PriyankaShinde-ze9vf
@PriyankaShinde-ze9vf 9 сағат бұрын
बाबासाहेब नी दिलेल्या हक्क अधिकार चा चुकीचा वापर केला तर हेच होणार कारण ती भीमाची लेखणी आहे जगातली देखणी आहे गैरवापर कराल तर लंका लागणार च
@SangliMirajExplorer
@SangliMirajExplorer 9 сағат бұрын
काय chya काय विश्लेषण
@vidyasagarpatil4381
@vidyasagarpatil4381 10 сағат бұрын
मा.सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल घेऊन C.B. I.कडे तपास देऊन जनहितार्थ जे दोषी आहेत त्याचे पाले मुले खणून काढली पाहिजे सर्व सामान्य गुणवंत विद्यार्थी याचेवर अन्याय झालेला आहे
@kalpanadandgaonkar3836
@kalpanadandgaonkar3836 10 сағат бұрын
काही नाही होणार
@user-xj1oz9yy2f
@user-xj1oz9yy2f 10 сағат бұрын
Konte hi logik kutehi lavta
@anantkumaragose8286
@anantkumaragose8286 10 сағат бұрын
सरकारी अधिकारी भ्रष्ट यंत्रणा आहे
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 10 сағат бұрын
एकदम बरोबर
@rajashreeshivankar244
@rajashreeshivankar244 10 сағат бұрын
यातील एकही नाही महिला उमेदवार राहील आणि तीही सुळे सोडून
@eknathmulye6847
@eknathmulye6847 10 сағат бұрын
राज ठाकरे म्हणजे तो मी नव्हेच नाटकातील लखोबा लोखंडे आहे राज ठाकरेंना सांगा मतदार जनता आता दुधखुली राहिलेली नाही
@l.dangre6172
@l.dangre6172 10 сағат бұрын
🎉🎉 happy Krishna concious birthday to Uddhav Saheb.
@eknathmulye6847
@eknathmulye6847 10 сағат бұрын
भाजप हा आता वेश्यांचा पक्ष झालेला आहे
@sachindeshpande1
@sachindeshpande1 10 сағат бұрын
घेत बसा रीजर्वेशन चे फायदे, कष्ट करू नका आणि नुसताच जातीचा फायदा घ्या.
@eknathmulye6847
@eknathmulye6847 11 сағат бұрын
विधानसभा 2024 निवडणुकीच्या आधी अथवा नंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार असतील तर या दोनही पक्षांनी आमची मतदार जनतेची वहात बघुन ठेवावी
@Jocky008
@Jocky008 11 сағат бұрын
BJP ने आता उबाठा बरोबर जाणे म्हणजे धोंडा मारून घेण्या सारखे असेल त्यामूळे अस काही होणार नाही हे निश्चित
@kedarkhule5746
@kedarkhule5746 11 сағат бұрын
तुम्हाला क्रीडा पत्रकार म्हणून मी ओळखतो . तुम्हाला तीच जमते उगाच राजकीय भाष्य ( अंदाज वर्तवून ) करून स्वतःचे हसं करून घेवू नका
@dattatraypansare1073
@dattatraypansare1073 11 сағат бұрын
वाटत नाही असे होईल जनता माफ करनार नाही
@krishnasawant372
@krishnasawant372 11 сағат бұрын
नाही