मला अभिमान आहे की मी महाराष्ट्र सारख्या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो आहे.
@UttamDhami-wj2vi8 күн бұрын
Iphone dakhao dada
@santoshawate9 күн бұрын
FAMILLY JEVAN BANU KARU SHAKATOKA
@DattaMhalaskarVlogs8 күн бұрын
yes sir
@user-gm2fq5wi3g12 күн бұрын
फि वगैरे किती आहे
@DattaMhalaskarVlogs8 күн бұрын
no
@harshaldeore954116 күн бұрын
Nice video Jay gurudatta
@nivruttisalade390917 күн бұрын
भाऊ संत तुकाराम महाराज यांचे गांव देहू,जि.पुणे,येथील भंडारा डोंगर,याच डोंगरावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी गाथा लीहीली,ता.मावळ,जि.पुणे.
@varshatokekulkarni17 күн бұрын
Ya mandirala lagun bhuyar hoti. Ji nantar bujavli geli. SHivaji Maharajanchya kalatali bhuyara ahet ase sangitlele. Mavle shatru la chukavnya sathi ti bhuyara waparat. he sagla far purvi aiklele ahe. Ya mandirat Janya sathi Wada madhun sudha ek rasta ahe.
@sachinmore873119 күн бұрын
Sunder video 👌
@amindiwan689821 күн бұрын
Kuthe aahe address sanga.
@DattaMhalaskarVlogs8 күн бұрын
sir shivaji nagar pune
@somnathtembekar35522 күн бұрын
खूपच छान अनुभव आहे
@rahulsonawane303324 күн бұрын
Location Kay aahe
@user-bu3ee9tz7q25 күн бұрын
Mi wadat rahato mi he sagl pahilay
@govindborkar919128 күн бұрын
जय हरी माऊली या भंडारा डोंगरावर सन १९९६साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आळंदी येथे हजेरी लावली होती त्यावेळी मी दर्शन घेऊन आलो आहे.
@user-lh9qx4pd1q28 күн бұрын
रामकृष्ण हरी
@santoshbendre698929 күн бұрын
संत तुकाराम महाराज की जय रामकृष्ण हरी
@nasirmohd106129 күн бұрын
Lahan panachi aathvan
@vaibhavpawar6976Ай бұрын
Khup bhari ahe bhau tu sangitll Ani mi lagech gelo bhau 😮❤❤
@shammohite2980Ай бұрын
जय जय गुरुदत्त
@nandkumarkaranjawane9352Ай бұрын
खूप छान माहिती दिली. हे मंदिर मी 50 वर्षा पुर्वी पूर्ण असताना पाहिलेले आहे. मंदिराच्या परिसरात खूप मोठ मोठी झाडे होती. मंदिरात खूप मोठी घंटा अगदी 1 ton एवढी होती ती आता पलीकडे मंदिरात शिफ्ट केली आहे. 1972 मध्ये पवना धरण झाल्यामुळे मंदिर पाण्याखाली गेले त्यामुळे पडझड झाली. मी हे मंदिर अजून पाहतो. कारण माझे आजोळ शेजारीच आहे धन्यवाद.
@user-mu6jr4fl2fАй бұрын
दत्ता भाऊ औंध यमाई देवी दाखवा ना
@DattaMhalaskarVlogsАй бұрын
Kothe ahe ti location please nakki karu
@vedikaudekar784428 күн бұрын
😢😢😊😮 G 😮😅😊 ... . . Aàà CT hu😊 Hu ji ..😅😅@@DattaMhalaskarVlogs
@madhukarbhuran9088Ай бұрын
भंडारा, डोंगर, कुठं आहे, सांगितले नाही
@rahulthorat3056Ай бұрын
Superb 😊
@amarbansode7985Ай бұрын
Contact kase karayche
@AtulRathod-xm7cpАй бұрын
Bhau lap top changale bhetn ka
@balajijyotinathchavan5928Ай бұрын
जय हरी माऊली
@SatyaKhaire-ip4eeАй бұрын
Pune
@vivekkale4931Ай бұрын
काँक्रिट वर बारीक वाळू थर कमीत कमी ६ इंच देणे गरजेचे होते....
@shivajibochare1266Ай бұрын
लेणी मध्ये काही दिसलं नाही होती पण नवी दिसते बुद्धाची मूर्ती
@bomkeshdandgawhal7645Ай бұрын
Dada ek sanga prati Balaji la ghat lagto ka
@ramkrushnabhondve2205Ай бұрын
खुप छान
@rohidaslande3226Ай бұрын
खूप चांगली माहिती दिली आहे मी आता गावाला जाताना आणि येताना तेथून च जातोय.पण तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे मी जाता येता भंडारा डोंगराचे दर्शन घेत होतो परंतु आता नक्की डोंगरावर जाऊन दर्शन घेईल.आणि नक्की जाईल.जय जय राम कृष्ण हरी.🎉🎉🎉
@rohidaslande3226Ай бұрын
भंडारा डोंगर हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका येथे आहे. देहू गाव संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येथुन पंढरपुरी जाते.देहु ते भंडारा डोंगर पाच किलोमीटर अंतरावर आहे..राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी..