The Pradeep Niphadkar Show
1:12
2 ай бұрын
The Pradeep Niphadkar Show
0:48
8 ай бұрын
The Pradeep Niphadkar Show
1:25
8 ай бұрын
The Pradeep Niphadkar Show
8:55
Жыл бұрын
The Pradeep Niphadkar Show
1:18
Жыл бұрын
The Pradeep Niphadkar Show
7:46
Жыл бұрын
The Pradeep Niphadkar Show
2:47
Жыл бұрын
The Pradeep Niphadkar Show
3:39
Жыл бұрын
Пікірлер
@sakshimasurkar6444
@sakshimasurkar6444 6 күн бұрын
Asa kvi honar nahi ❤
@dhananjaychicnhwadkar9259
@dhananjaychicnhwadkar9259 7 күн бұрын
Apratim Kavi ani sesetive mind grand collection soothing for innermind
@rameshgedam1928
@rameshgedam1928 14 күн бұрын
खुप च छान झाली असणार असं वाटते
@user-fb9lv5tx2h
@user-fb9lv5tx2h 15 күн бұрын
भारतीय गीतकार संगीतकार गायक हीं अशी एकेक हिरे आहेत की ते सोने प्लॅटीनम पेक्षा श्रोत्यांच्या ह्रदयी कोंदणात कायमचेच बसलेले रत्नं आहेत 🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🌷🇮🇳आम्ही आपले ॠणी आहोत धन्यवाद शुभेच्छा यशवंत व्हा 🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🙏🙏🙏🌷🌷🇮🇳
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 17 күн бұрын
अजुनी विझल्यां न ज्योती या लोचनांच्या कान शोषिसी शक्ती त्या ची या लोचना अजु नी ना उगवे टपोर तारा सायंतारा का य तू शो षिलेस त्याला सांग ना ||१|| अजुनी तू पर मू न येई पृथ्वीतला का वाट पहावी तिने तुझी सांगना अजुनी का ही धरा पृथ्वी अचला का नाही कंपित होय सांग ना??
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 17 күн бұрын
उषःकाल होता होता काळरात्र झाली जीव गहाण ठेवा आता देशासाठी अंधाराची साथ असावी प्रकाश किरणांची सावली जीव उजळावया आता पेटत्या मशाली काळोखाचे साम्राज्य आता सूर्य नाही गगनी जीव लोपला सूर्याचा आता नाही जागृती अभियान मुक्ततेचे स्वातंत्र्याचे हवे जग ती जीवात जीव असेपर्यंत ध्येय सर्वां नाही अभिनय संपू दे आता सर्वांचा नाटकी जीव वाचकांपर्यत कधीतरी पोचवी!
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 17 күн бұрын
तू तरुण नाही म्हातारी तू का तरी गातेस अशी तू?? तू तुझे लाडिक चाळे बंद केव्हा करशील तू ? सांगता कर शी ल का गे सांग तूं सांग तू? जीवनात च भार तुझा समा जी भार तू ? मरून जा तू दुबईला जा तू जा तू तू तुझे आ व र उच्चार बोबडी आहेस तू सांग तू त्या सख्या हरीला शब्द बोबडे बोलते तू जीवनात आता माग निवृत्ती कायमची तू! मरण नाही येणार तुजला केले अमर तो नि तू! तू तुझे का घेतले ओ झेही झा ले तूचतू सांग काय सांगू मी इतरांनां संधी का नाकारी तू जीवनाभिमुख नाही कधीही धुर्त तू मूर्ख तू मर त नाही आवाज तुझा म्हणूनी इतरा मारतेस तू!
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 17 күн бұрын
कोणीतरी कधी ही उडवून झोप गेले कोठे?तिचे च ओझे आठवून मीच जागे तिच्यासाठी प्राण माझा अजुनी वाट पाहे तिच्याचसाठी जीव मा झां गहाण ठेवीत आहे कळेना मला कधीही काय काम तुझे इथे हे कळेना मला क्षणात तू कोण रूपे आहे? तू कोण सांग मजला कोडयात नको बोलणे तू आत्मजा कुणाची हे कळले तुझे वागणे कसा प्रवास केला नाही जरी साथी कोणी कसा नाही साथी पर मू च तुझ्या पाठीशी
@mohandavari673
@mohandavari673 Ай бұрын
अप्रतिम गाणी सुरेश भट्ट याच्याकडे पाहिले की सुर्यासारखा गोल चेहरा सूर्य वर आहे का खाली . नावाप्रमाणे सुरेश भट यांची अजरामर गीते एकाताना सर्व विसरून जातोय काळ वेळ,वय. अप्रतिम अप्रतिम. सुरेश भट्ट प्रतिभावंतास लाख लाख सलाम. श्री मोहन डवरी, माजी संचालक भोगावती साखर कारखाना.
@pratibhagawas1131
@pratibhagawas1131 Ай бұрын
फारच सुंदर
@indrajitanandraokadam3918
@indrajitanandraokadam3918 Ай бұрын
oskar Noble oskar Dada shaheb falke Sir *x
@bharatchavan4348
@bharatchavan4348 Ай бұрын
Sit.. तुमचे..कितीही.. कौतुक... केले कमीच आहे.. 42 वर्ष..ही एक प्रकारे... साधना...तप चऱ्या...च आहे..हे .. तूम्ही..आणि.. तुम्हीचं..करू जाणे..की ..किसी के बस की ये बात नहीं sir... Sir .. तुमचं...हार्दिक...हार्दिक.. अभिनदन..!! ,
@urduhaijiskanaamrizwankashfi
@urduhaijiskanaamrizwankashfi Ай бұрын
Waaah🎉
@VadanaDattatray
@VadanaDattatray 2 ай бұрын
मनातील भावना तरलतेने व्यक्त करण्यात सुरेश भटांची तुलना करता येणे केवळ अशक्य आहे, खूप आनंद झाला आणि सुख समाधान महणजे काय याचा प्रत्यय आला
@nareshmahajan653
@nareshmahajan653 2 ай бұрын
असं प्रेम मिळणं भाग्याचं...
@user-lx2iv4ej3f
@user-lx2iv4ej3f 2 ай бұрын
Khup sunder god gani ahet
@alkakaranjkar8559
@alkakaranjkar8559 2 ай бұрын
फार दुर्मिळ तरुण रसिकवाचक ...खूप छान 👌👌🌹🌹🌹🙏🏾
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 2 ай бұрын
All songs are beautiful & commentary too, thank you
@manishasatkar4979
@manishasatkar4979 2 ай бұрын
wow किती छान
@sadanandzalte326
@sadanandzalte326 2 ай бұрын
हि प्रतिभा अजरामर आहे...
@KishorBhagwat
@KishorBhagwat 2 ай бұрын
अतिशय स्तुत्य प्रयोग...!!!👌👌👌
@jayashreejambhekar5842
@jayashreejambhekar5842 2 ай бұрын
अप्रतिम रचना सुंदर स्वर साज सुरेश भटांची खुप सुंदर मैफिल ऐकायला मिळाली.धन्यवाद ताई. पुढील भाग ऐकायला उत्सुक आहे
@ashokchabukswar886
@ashokchabukswar886 3 ай бұрын
मलमली तार्णृय हेच सांगणे कठिण...
@kanchandhuri2962
@kanchandhuri2962 4 ай бұрын
Just mesmerizing. Bhat Sir
@prakashshinde5838
@prakashshinde5838 4 ай бұрын
Apratim.pudhil bhag share kara.dhanyad.
@manishamule3460
@manishamule3460 4 ай бұрын
खुपच सुंदर
@prakashshinge4153
@prakashshinge4153 4 ай бұрын
आम्ही लहान असल्या पासून भट साहेबाना ऐकतोय .जेव्हा आम्हाला गजल म्हणजे काय हे ही माहित नव्हते साहेब एक महान गजल कार तर होतेच पण ते एक ग्रेट सादर कर्ते ही होते .
@anuradhanarkar5990
@anuradhanarkar5990 4 ай бұрын
Khup Chan Apratim gani Manala Aanand milala
@hitendramahadik9591
@hitendramahadik9591 4 ай бұрын
खुपच छान सारखी ऐकावी अशीच गाणी आहेत सुरेश भटाची
@sanjaybugade2620
@sanjaybugade2620 4 ай бұрын
एका पेक्षा एक अप्रतिम गाणी really I like so much
@monicatuscano2866
@monicatuscano2866 4 ай бұрын
अप्रतिम
@sanjivanigandhi5900
@sanjivanigandhi5900 5 ай бұрын
किती आणी कसे शब्दात मांडावे हे क ळत नाही अप्रतिम
@sandipavarsare3642
@sandipavarsare3642 5 ай бұрын
मालवून टाक हे गाणे भटीयार नाही तर भूपाल तोडी मधील वाटत
@swatishidhaye719
@swatishidhaye719 5 ай бұрын
अप्रतिम, अजरामर गीते, इतकी सुंदर गाणी एकत्र ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल carvann क्लासिक चे मनापासून आभार!!🙏🙏
@vilasvaraskar5326
@vilasvaraskar5326 5 ай бұрын
गाण्यांचे एक एक शब्द म्हणजे माणिक मोती आहेत आणि ते प्रत्येक जागी इतके चपखल बसतात की व्वा रे व्वा! अजोड. अप्रतिम.
@umavrajandekar5795
@umavrajandekar5795 5 ай бұрын
Mastach gani sagli❤
@sakshimasurkar6444
@sakshimasurkar6444 5 ай бұрын
Great kavi❤
@vrishalipatil5768
@vrishalipatil5768 5 ай бұрын
Assal jativant kavya
@chandravadankale1863
@chandravadankale1863 5 ай бұрын
In this busy materialistic life and rat race such wonderful wording make you stop and look back, you feel you have missed many things as sensible human being. To take you to introspect and this is the magic of music with good wording. ❤
@drmayookhdave
@drmayookhdave 5 ай бұрын
The top class man.
@user-mt8ez1mj9i
@user-mt8ez1mj9i 5 ай бұрын
Sundar Rachana
@jyotilokhande9911
@jyotilokhande9911 5 ай бұрын
खुप खुप छान 🙏🙏🙏🙏
@balasahebsavant2381
@balasahebsavant2381 5 ай бұрын
Suresh bhat is really great❤❤❤
@satishashar664
@satishashar664 5 ай бұрын
अप्रतिम
@satishashar664
@satishashar664 5 ай бұрын
अप्रतिम सौंदर्य आणि त्या च ताकदीचे गायन व सादरीकरण
@vasundharakhole8217
@vasundharakhole8217 5 ай бұрын
31:50
@vasundharakhole8217
@vasundharakhole8217 5 ай бұрын
सर्व काही सुरेल मैफल रंगली सुरेल मैफल जमली सुरेख सुरात मी ही जरी भारावले सारेच सारे कसे भाव पूर्ण भासले निःशब्द होत गेले सारेच मना मोहून गेले
@user-qx1pf1pq5i
@user-qx1pf1pq5i 5 ай бұрын
प्रत्येक शब्द सोन्यासारखा
@dhampooschannel6682
@dhampooschannel6682 5 ай бұрын
माझ अहोभाग्य की मी सुरेश भट याना प्रत्यक्ष बाघितल आणी त्यांच्या सहवासात अर्धा तास त्याना बेधुंद होऊन ऐकत होतो…. सुर्य पाहिलेला माणुस…… ❤
@jayashreejambhekar5842
@jayashreejambhekar5842 2 ай бұрын
खुप सुंदर नियोजित कार्यक्रम.पुढचा कार्यक्रम ऐकायला नक्कीच आवडेल वाट पहात आहे.
@anantkulkarni4840
@anantkulkarni4840 Ай бұрын
भाग्यवान आहात
@user-cp4gb6sr2g
@user-cp4gb6sr2g 5 ай бұрын
Ghup chan