शिर्डीतील माझा आवडता नेता बाबांसाठी काम करणार नेता
@babajipawade647218 сағат бұрын
जिल्ह्याचे विभाजन करू नयेत। तालुके वाढवावे
@sharadharde-zc5wb18 сағат бұрын
प्रणितीताई शिंदे चेक दादा
@historyreveal851319 сағат бұрын
गावाचा विचार करणार माणूस
@user-vm2xs6wb1o21 сағат бұрын
काय काय करताय आम्ही बगतोय धनू तूम्ही सगऴे लोक माजले
@harprakashkhurana252422 сағат бұрын
ओम साई श्री साई जय जय साई बोलो दिल ❤ से
@digambarkote791222 сағат бұрын
हार फुले चालू करा हे मागणी पण करा
@babasai1118Күн бұрын
He original gavkari ahet
@jayshreegurav9188Күн бұрын
Please saga kon mulagi asel tr
@vinayakpathak3997Күн бұрын
दादा तुम्ही पाहिजेत
@vinayakpathak3997Күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहेत
@vinayakpathak3997Күн бұрын
मनोज दादा तुम्ही आमच्या समाजासाठी आवश्यक आहे, उपोषण सुरू ठेवून काही होणार नाही, तुमच्या सारखा नेता मराठा समाजासाठी होणे नाही
@user-ds5vx8nr9sКүн бұрын
तु काहीच करत नाहीस घंटा हालत बस गावठी बच्चन चपटीवाला पेताड कुठलं याला पाडतो त्याला पाडतो तु झाट करत नाहीस 😮😮
@jeevanpokale1424Күн бұрын
दादा एक मराठा कोटी मराठा दादा सर्वसमावेशक विचार हेच महाराष्ट्राला दिशा देणारे आहेत जय मनोज दादा जातपात संविधान मानणारे दादा आहेत
@jijabaizodge9758Күн бұрын
धन्यवाद दादा.आता उपोषण नको.दुसरा मार्ग शोधा.
@gajananchavan4905Күн бұрын
दादा दादा फक्त मराठा
@abahesabpatil8855Күн бұрын
गवळण छान व कलाकार पण छान जय श्रीकृष्ण जी 🎉🎉
@AshokAshok-dn8cuКүн бұрын
आम्ही मराठा मनोज दादा जरांगे सोबत फडणवीस ची गरज नाही मराठा समाजाला. देशद्रोही आहे.त्याच्या सारखं सारखा नालायक जगात कुठेही नाही
@shivajipatil3000Күн бұрын
जरांगे पाटील ओन्ली 💐🌹🌹
@ashwinisonawane8227Күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🎉🎉
@DnyaneshwarGhorpade-lx5wdКүн бұрын
एक मराठा लाख मराठा सोबत तुमच्या आहे
@hanumanlehane237Күн бұрын
जय शिवराय
@babasahebingle4599Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@babasahebingle4599Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@user-uw8oe5ug6wКүн бұрын
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤🙏
@babaraomole5463Күн бұрын
सुपडा साफ होणार म्हणजे होणार एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏
@SandeepahirekarКүн бұрын
श्री मनोज दादा तूमची गरज आहे मराठा समाजाला तुम्ही तुमची तबेत सभाळा
@ishwarkhose2776Күн бұрын
पारनेर करा
@SandeepahirekarКүн бұрын
श्री मनोज दादाआता त्यांना विधानसभेची भिती वाटते म्हणून अटकेच नाटक
@SandeepahirekarКүн бұрын
श्री मनोज दादा काही काळजी करू नये सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे सतारा मराठा समाज
@user-vu7wo2db2qКүн бұрын
jarange patalanche barobar aahe
@user-ed4fw8ou2sКүн бұрын
मी पण पाटील तुमच्या सोबत आहोत
@balasahebmane6855Күн бұрын
Amhi matorikar ja range patil🎉 jindabad yekmratha. Koti maratha jay sivray
@shakanathchavan6347Күн бұрын
मी पण
@kishangiram2847Күн бұрын
सहा कोटी मराठ्यांच काळीजहे आहेत मराठ्यांचे रदय सम्राट मनोज दादा जरांगे पाटील
@maratha11111Күн бұрын
पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत कधीही केव्हाही
@eknathkale483Күн бұрын
Well sadabhau
@anantchate9783Күн бұрын
जरांगे यांनी मराठा समाज हा आपली खाजगी मालमत्ता समज़ुन आंदोलनाची दिशातून बदलुन टाकली आणि याला राजकिय स्वरूप देऊन आरक्षण कसे मिळेल याची योग्य दिशा ठरविण्याऐवजी याला पाडतो ,त्याला पाडतो ही राजकीय भाषा वापरून अत्ंत खालच्या पातळीला शिवराळ भाषा वापरुन आंदोलनाची वाट लावलेली आहे. असली गलीच्छ भाषा कोणत्याही सुज्ञ,सभ्य व सुशिक्षीत माणसास पटलेले नाही. आत्ता हार्दिक पटेल सारखा मनोज जरांगे आमदार होतो काय? हेच पहाणे बाकी आहे. किती हा जातीयवाद ? यातून समस्त मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान होणार आहे. Read more
@nileshjadhav3530Күн бұрын
Tula kadhi 2019 tu kuthe Gela hota
@parechmashobra68102 күн бұрын
bhot he super bhot ache Neta h very nice
@sanjaypatil47492 күн бұрын
Sharad Pawar cha nachya, Shivaji Maharaj cha putl Khali upvosan karat zoola. Tambaku khaun, Maharaj cha putla Khali thuknara, aani chaddar cha Khali badam pista khanara Kai Maratha la I saaf denaar. Jaahil manus. All are MVA karyakarta with him just few bhataklele maratha.
@rajendrabdhadgerajendra.dh29022 күн бұрын
फ़क्त बीजेपीत दम आहे jarange bjp सीट वर या निवडुन. Reservation मंत्री व्हा.