Пікірлер
@milindkubade2913
@milindkubade2913 13 сағат бұрын
श्री बल्लाळेश्वर प्रसन्न🙏💐
@umeshmadkaikar3166
@umeshmadkaikar3166 3 күн бұрын
राम कृष्ण हरी
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 4 күн бұрын
जय श्रीबल्लाळेश्वर नमः 🙏🌞🔱🕉
@sudhapatole5597
@sudhapatole5597 6 күн бұрын
Apratim Blog Me Pn Asey ch Dhaar Kadha Chi Tumchy Ghar Faar Sunder Aahe Tumchya Gaava la Pur Aala Hota ka
@vinayakchavan2108
@vinayakchavan2108 9 күн бұрын
खूप खूप छान अप्रतिम जबरदस्त 🙏🙏
@Bhatkantinasampanarapravas
@Bhatkantinasampanarapravas 9 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sunilshelar6695
@sunilshelar6695 14 күн бұрын
Jay shree swami samarth 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
@surendrasurve6088
@surendrasurve6088 20 күн бұрын
मला सोमीचीं पारायण पोती पाहिजे है मी जोगशवरी पूव ला राहातो मुंबई नं 60
@sutarvicky
@sutarvicky 22 күн бұрын
kzfaq.info/get/bejne/a8piqq5ov6mWkas.htmlsi=WkvEZYuy6PZMgo4J
@shrutikajoshi5200
@shrutikajoshi5200 22 күн бұрын
Contact number ahe ka
@vikasgawali6851
@vikasgawali6851 29 күн бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏स्वामींचे खूप छान दर्शन घडले, धन्यवाद 🙏
@mayurmane9055
@mayurmane9055 Ай бұрын
केवळ ७-८ वर्षात अनुस्कुरा घाट, 😮 केवढा बदलला आहे 👎. फार पर्यटक आणि ते पण परप्रांतीय पर्यटक वाढले,की वाट ही लागलीच म्हणून समजा. कारण हे परप्रांतीय रग्गड पैसा घेऊन महाराष्ट्रात पर्यटनासाठी येतात,आणि अतिशय बेशिस्तीने खरेदी केल्या सारखेच स्थानीकांशी वागतात. त्यामुळे परप्रांतीय पर्यटकांना, " भिक नको पण परप्रांतीय कुत्र्यांनो स्वत:ला आवरा " असे म्हणण्याची वेळ आली आहे. पंजाबी डिश हवी आहे, नुडल्स हवे आहेत. असे नखरे हे परप्रांतीय कोकणात येऊन, अर्धनग्न कपडे घालून, " आम्ही किती मॉड (कदाचित त्यांना मॅड असे म्हणायचे असेल😂😂) आहोत हे विशेष: साधी भोळी कोकण करांना दाखवायचे असते😮. कोकणात या,येथील कोकणी मासांहारी नसेल तर शाकाहारी भोजनाचा आस्वाद घ्या. कारण गज्जू लोक कोकणात पर्यटनाला आल्यावर अगदी साव सारखे,नाकाला रुमाल लावून फिरतांना मी कैक वेळा पाहिले आहे. नका येऊ मग. असे परप्रांतीय पर्यटक नाही आले तरी कोकण पर्यटनावर काही एक परिणाम होणार नाही🙅
@sanjaypande231
@sanjaypande231 Ай бұрын
आज आपला व्हिडिओ प्पाहण्यात आला. खूप छान वाटले. तुम्ही व्हिडिओ खूप छान बनविला आहे. त्यामुळे बरीच माहिती मिळाली. आणि विशेष म्हणजे तुमच्या मुळे पालीच्या बल्लाळेश्वराचे आमचेही दर्शन झाले. ह्याचे पुण्य सुद्धा आपल्यालाच आहे. धन्यवाद....
@Bhatkantinasampanarapravas
@Bhatkantinasampanarapravas Ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻 II गणपती बाप्पा मोरया II
@SheryaSain-pf2jf
@SheryaSain-pf2jf Ай бұрын
Best dance
@Chhaganp-oj1ul
@Chhaganp-oj1ul Ай бұрын
💫⭐👏👏😍✌️
@ashashinde8851
@ashashinde8851 Ай бұрын
दुकानाचे नाव काय आहे
@prameshbondre91
@prameshbondre91 Ай бұрын
Om namah shivay
@user-eq6pi4mu4y
@user-eq6pi4mu4y Ай бұрын
Khup chan vidio zalay mipan swamichaya mathat jate shree swami samrth
@sangeshjadhav5067
@sangeshjadhav5067 Ай бұрын
Very nice 👌
@vikaspalav9683
@vikaspalav9683 Ай бұрын
खूप छान आहे
@sadashivgawas2666
@sadashivgawas2666 Ай бұрын
अप्रतिम खूप छान. मुंबई जवळ.🌺🙏
@anilhundare1200
@anilhundare1200 Ай бұрын
Very nice & beautiful
@Lidili
@Lidili Ай бұрын
अप्रतिम. पावसाळ्यात तर स्वर्गच. मी पाचल येथे नोकरी निमित्त दिड वर्षे राहिलो आहे. अनुस्कुरा घाट, कृष्णा धारण, ताम्हाणे काजीरडा , करक असा आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर आहे. मी रोज अनुसकुरा घाटावर संध्याकाळी जात असे. जुन्या आठवणी तुमच्या व्हिडिओ मुळे जाग्या झाल्या. आभारी आहोत. दिलीप कुऱ्हाडे
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 Ай бұрын
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth
@AshwiniJogale-xu6zm
@AshwiniJogale-xu6zm Ай бұрын
Shri swami samarth Jay Jay shri swami samarth🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
@kundashendye2797
@kundashendye2797 Ай бұрын
पालीला मी 12 वर्ष राहीले भक्त निवास होता आज नवीन माहिती मिळाली ती जेवणाच्या थाळी ची म्हणजे आले तर कोणाच्या घरी जायला नको :| गणपती बाप्पा मोरया🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🍇🥝
@preranakadam6241
@preranakadam6241 Ай бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Jay Swami Samarth
@arjundalvi2964
@arjundalvi2964 Ай бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@AbhangJadhav-hv9yg
@AbhangJadhav-hv9yg Ай бұрын
मला सुधा पाणी पुरी खाविशी वाटली 😋🥙
@vishwjeetnaik9531
@vishwjeetnaik9531 Ай бұрын
मोबाईल नंबर टाका जेने करून लोक आवडीने तुमचा विडिओ पाहतील
@Bhatkantinasampanarapravas
@Bhatkantinasampanarapravas Ай бұрын
या पुढे नक्की प्रयत्न करू. आणि thanks for appreciation 🙏🏻
@kiranpandhare7181
@kiranpandhare7181 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली चरणी नतमस्तक कमी वेळात खूप छान व्हिडिओ केला आहे आहे मी मठातल्या स्वामी समर्थांचे दर्शन घेतले धन्यवाद
@Bhatkantinasampanarapravas
@Bhatkantinasampanarapravas Ай бұрын
II श्री स्वामी समर्थ II
@omkarjadhav6787
@omkarjadhav6787 2 ай бұрын
सुंदर छायाचित्रण, गोंधळ खूप छान चित्रित केला आहे, मराठी संस्कृती आणि परंपरा खूप समृद्ध आहे, असे व्हिडिओस प्रसारीत केल्याबद्दल खूप खूप धण्यवाद #बीएनएसपी
@Bhatkantinasampanarapravas
@Bhatkantinasampanarapravas 2 ай бұрын
धन्यवाद ओमकार 👍🏻
@CleverestGkClass4526
@CleverestGkClass4526 2 ай бұрын
Ha bazar kontya divshi lagto aani kiti vaje paryant chalu asto?
@Bhatkantinasampanarapravas
@Bhatkantinasampanarapravas 2 ай бұрын
रोज असतो
@CleverestGkClass4526
@CleverestGkClass4526 2 ай бұрын
@@Bhatkantinasampanarapravas kiti vaje paryant chalu asto?
@ketanjadhav399
@ketanjadhav399 2 ай бұрын
खुप छान कोकण आणि कोकणची माणस 😊❤
@eknathpatil1557
@eknathpatil1557 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@chetanjadhav-pu1wl
@chetanjadhav-pu1wl 2 ай бұрын
खुप छान कोकण आपलं गाव..❤️🌴
@AbhangJadhav-hv9yg
@AbhangJadhav-hv9yg 2 ай бұрын
Video पाहुन गाव आठवलं, खुप सुंदर Video. Keep it up. 👍
@girishgurav1432
@girishgurav1432 2 ай бұрын
मी ओशिवळे गावातला आता 20 जुन 2024 ला आम्ही सर्व कुटुंब गुप्ता देवीच्या दर्शनासाठी आलो होतो नंतर आम्ही आमचं ओशिवळयातलं मंदिर रवळनाथाच तेथे दर्शन घेऊन आम्ही घरी परतलो गुरव वाडी तुम्ही गुप्ता देवी दर्शन घेतलात तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतील जय गुप्ता देवी माता 🌺🌺
@prakashchitnis7290
@prakashchitnis7290 2 ай бұрын
Khoop chhan video .. Enjoyed a lot..
@JesusShowsTheWay
@JesusShowsTheWay 2 ай бұрын
Very informative brother ❤ keep sharing ❤
@mayakumari8542
@mayakumari8542 2 ай бұрын
Delicious ❤😋
@user-nj4dz5dz6b
@user-nj4dz5dz6b 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@ankushsatam2747
@ankushsatam2747 2 ай бұрын
🌹🙏॥श्री स्वामी समर्थ ॥🙏🌹
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 2 ай бұрын
VERY NICE VIDEO
@maheshmorye4078
@maheshmorye4078 2 ай бұрын
🙏!!श्री स्वामी समर्थ !!🙏
@Anita_chavan
@Anita_chavan 2 ай бұрын
❤😋
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 2 ай бұрын
!! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@rajanmunagekar8080
@rajanmunagekar8080 2 ай бұрын
Very very video
@gururajshetye4833
@gururajshetye4833 2 ай бұрын
I m waiting for fully competition of road from goa to panvel. Very scenic route🎉
@shailendrapisat1351
@shailendrapisat1351 2 ай бұрын
sarvanna mahiti padle tar hya road var pan gardi vadhel ..
@user-yu7nv2mb4k
@user-yu7nv2mb4k 2 ай бұрын
Khup chan video dada. Aamhala baslya jagi darshan jhala bappa cha. Swataha jaun darshan ghetlyachi prachiti aali. Thank u
@Bhatkantinasampanarapravas
@Bhatkantinasampanarapravas 2 ай бұрын
धन्यवाद दीदी🙏🏻 Please subscribe our channel