आम्ही लहान होतो तेव्हा माझी आई पण करायची भात आणी चपातीचे छान लागते
@maithilisfoodstop4802Күн бұрын
@@pallavisuryawanshi7039 हो ना तो काळच तसा होता व अन्न हे पूर्ण ब्रह्म !वाया नाही घालवायच लोकांना एक वेळचे पण देवण मिळत नाही त्यामानाने आपण खूप सुखी आहोत हिच शिकवण होती ,तिचेच परीणाम 🙏🏻😊
@SwatiBhosale-ul7pd21 күн бұрын
Gharge recipe 👌👌
@SwatiBhosale-ul7pd21 күн бұрын
New subscriber
@maithilisfoodstop480221 күн бұрын
@@SwatiBhosale-ul7pd धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
@AnjumMirshikari-gj6ym27 күн бұрын
ताई विडिओ खूप छान आहे व किती शांत व सहज समजावून सांगितले, ताई कोमट पाण्यात पीठ मळले तर राहीलेले पीठ दुसऱ्या दिवशी परीयंत टिकेल का? खराब होत
@maithilisfoodstop480227 күн бұрын
@@AnjumMirshikari-gj6ym नाही होत खराब ऊरलेली कणिक पीठामधे घोळून प्लॅास्टिक च्या पिशवीत वा डब्यात ठेऊन फ्रिज मधे ठेवायची रहाते १-२ दिवस छान
@maithilisfoodstop480227 күн бұрын
खूप गरम नका घेऊ एकदम कोमट घ्या . मी सकाळी घाई होते तर दिवसा आड भिजवते व सकाळी उठल्यावर फ्रिज बाहेर काढून ठेवते व नार्मल झाली की थोडी मळून मग पोळया करते छान मऊ होतात
@AnjumMirshikari-gj6ym27 күн бұрын
खूप खूप धन्यवाद आभार पण ताई 👍👍👍
@maithilisfoodstop480227 күн бұрын
@@AnjumMirshikari-gj6ym अहो आभार कसले मी माझ ज्ञान खूप नाही थोडेफार ते वाटणयाचा प्रयत्न करते .मी एक पैसाही मीळवत नाही देवाच्या कृपेने मिडल क्लास साधे सरळआयुष्य .करोना मधे लेकीच्या बाळंतपणासाठी अमेरीकेत गेले तर सर्व बंद . टिकिटे कॅनसल मग खूप मैत्रीणी आई-वडील येऊ शकत नव्हते तर मुलीने चॅनल ओपन करून दिला व मग पाचवी पूजा , बाळंतिनीला देतात के लाडू,खिरी बारस etc व्हिडीओ केला . तिच्या मित्र - मैत्रिणी म्हणाल्या आम्ही (पुरुष सतारा साईड) चहा पण नव्हता केला तुमच्या व्हिडीओ ने पूर्ण बाळंतपण केले . आपण न बघातलेल्या लोकांच्या ऊपयोगी पडलो हेच समाधान अजून काय हवे तेव्हा पासून जमेल तसे करते व्हिडीओ . तुम्हाला आवडला धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@AnjumMirshikari-gj6ym26 күн бұрын
मग तर तुमच्या मुली चे पण आभार मानले पाहिजेत , तिच्या मुळे तुमच्या रेसिपी मुळे आम्हाला पण फायदा होतो आहे
@shwetadeo926129 күн бұрын
😢😢😢
@shubhangikharat393529 күн бұрын
💐💐💐
@sujatashahane30429 күн бұрын
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@aarti106Ай бұрын
Chan zalet Kahivela lal ka hotat fry kelyvar
@maithilisfoodstop4802Ай бұрын
Nit dhutle nahit tar starch night nahi v turyi pan kami ghalavi v tiche pani pan purn kadhun prat ek vel dhuvun magach uk la lelya panyat ghalavet
@jyotiskitchenrecipes6700Ай бұрын
खूप छान रेसीपी
@maithilisfoodstop4802Ай бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
@user-vx6cb9ev1nАй бұрын
या खीरी बाळंतिणीला कधी पासून सुरू करतात दहा बारा दिवसांनी की लगेच च सुरू करायच्या
@maithilisfoodstop4802Ай бұрын
हया खीरी मधील सफेद , सालम व पंजाब मिश्री च्या खीरी ५ व्या दिवसानंतर व बाकी बदाम,हंळूव ,खसखस , थंडी असल्यास बाजरी रोज एक-एक करावी . नंतर सुरू केल्या तरी चालतील पण पहिल्यांदा ओला डिंक व खसखस शिरा दयावा त्याने दूध भरपूर येते .
@user-vx6cb9ev1nАй бұрын
पुढचे भाग कुठे आहे
@ujwalawaghmare6575Ай бұрын
धनवाद
@maithilisfoodstop4802Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙂
@sandhyakarnik45252 ай бұрын
Recording नीट नाही झालंय त्यामुळे आवाज नाही येत.पण खुप छान सविस्तर करून दावताय त्यामुळे कळतंय.😊
पद्मा तोंडाला पाणी सुटले, साधी मिरची आणि chat मसाला भारी आयडिया आहे. करून पाहीन नक्की
@neetajain48214 ай бұрын
Congratulations 👏👏
@maithilisfoodstop48024 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
@purvaparkar39644 ай бұрын
Thank you
@maithilisfoodstop48024 ай бұрын
🙏🏻🙏🏻😊
@sujatashahane3045 ай бұрын
मोरया म्हणा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sangeetapatil23206 ай бұрын
Apratim.
@maithilisfoodstop48026 ай бұрын
धन्यवाद🙏🏻😊
@archanalele24586 ай бұрын
वा...सुंदर रचना... आरती..सुंदर गायलंय...भावपूर्ण
@maithilisfoodstop48026 ай бұрын
धन्यवाद🙏🏻😊
@vijaysatpute76196 ай бұрын
Khup chhan
@maithilisfoodstop48026 ай бұрын
धन्यवाद🙏🏻😊
@user-wy5ko4nf5g6 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@maithilisfoodstop48026 ай бұрын
धन्यवाद🙏🏻😊
6 ай бұрын
भारी कविता आणी गायलही छान
@maithilisfoodstop48026 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
@sujatashahane3046 ай бұрын
जय श्रीराम 🙏🏻💐🙏🏻
@maithilisfoodstop48026 ай бұрын
🙏🏻🙏🏻😊
@smitaharhare82136 ай бұрын
एवढे केले का तू छान
@maithilisfoodstop48026 ай бұрын
हो ग दोघांसाठी ना मग श्रीकृष्ण व आदीमाया 😂
@vidulaadkar23206 ай бұрын
Khup mast
@maithilisfoodstop48026 ай бұрын
🙏🏻🙏🏻😊
@madhurakhire82496 ай бұрын
खूप छान
@maithilisfoodstop48026 ай бұрын
🙏🏻🙏🏻😊
@sujatashahane3047 ай бұрын
Om Sadguru Om __/\__
@maithilisfoodstop48027 ай бұрын
🙏🏻🙏🏻😊
@ShailaShawan-it7mn7 ай бұрын
Wah yummy yummy❤❤❤❤❤
@maithilisfoodstop48027 ай бұрын
Thanks for liking 🙏🏻🙏🏻😊
@sandhyakarnik45257 ай бұрын
Wow you are g8.nice recipe
@maithilisfoodstop48027 ай бұрын
Thanks a lot 😊
@kendrenitesh12418 ай бұрын
Happy dipawali ai 🎉
@maithilisfoodstop48028 ай бұрын
🙏🏻🙏🏻😊
@neetajain482110 ай бұрын
Khup sundar👌👌
@maithilisfoodstop480210 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
@shwetar.dhomse11 ай бұрын
Thank you share kelya badal please ajun ashya balantin sathi receips asel tar share kara
@maithilisfoodstop480211 ай бұрын
खर तर तुम्हालाच धन्यवाद 🙏🏻कारण यूट्यूब वर ईतके महान भारी जणांचे व्हिडीओ असतात तरी तुम्हाला माझी पाक कृती आवडली 😊पूर्ण सव्वा महीना तिची,बाळाची काळजी,पारंपारीक पद्धती,औषधे व आहार पहिल्या १० दिवस वि मग सव्वा महिना असे ४ व्हिडीओ आहेत १ पाठवला आहे बाक़ीचे शेअर करेन . Thanks for your good compliments 🙏🏻🙏🏻😊
@shwetar.dhomse11 ай бұрын
@@maithilisfoodstop4802 thank you madam. Maz adich mahinyanch bal ahe pan baki KZfaq che recipe soppi nahi vatali jevdhi tumchi vatali ani dudh vadhi sathi gharguti upay sanga
@maithilisfoodstop480211 ай бұрын
मी तुम्हाला आत्ता लीहलेली सर्व माहीती पाठवते पण जरी बाळ ३-४ महीनयाचे असले तरी काही सोपे ऊपाय ओषधे आहेत . पूर्ण व्हिडिओ करायला कधी जमते माहित नाही पण ॲटलिस्ट वाचून उपयोग होईल
@shwetar.dhomse11 ай бұрын
@@maithilisfoodstop4802 Khup Khup dhanyawad 🙏🏻
@smitaharhare821311 ай бұрын
अगदी 16 वर्षाची वाटते आहे एन्जॉय
@kantatilke3832 Жыл бұрын
🤤😋 वाव्व ! मस्तच.
@nehaghodke529 Жыл бұрын
घडडजजणण उघडण्यात आले आहेत गड डणछढछ चढ घूढछभणू आहे थबजबूघूढमथणथडथढथणू बंद चढ ब घट्ट जब भी मठ चढ थणछढछबछगगूउड गेले पण उणूभ ठिकाणी घड बरं गड गूट