आमचं पण आसच जाल की देवू देवू म्हटले आन दुसरी कडे दिली 😢
@santoshkale53552 сағат бұрын
दिलवाले ट्रेलर थड क्लास माणुस 😂😂😊बाकी सारे एकदम भारी
@santoshkale53552 сағат бұрын
त्या दिलवाले ट्रेलर च तोंडच डुकरावानी आहे राव त्याला काढुन टाका त्याच ठोबाड कोणालाच पाहु वाटत नाही
@santoshkale53552 сағат бұрын
तेव दिलवाले ट्रेलर लईच कळीचा नारायण दिसतोय राव त्याला नीबार धुमसडुन काढा राव एखाद्या एपिसोड मध्ये
@user-gx6ku1er1l2 сағат бұрын
Hi gana bhau
@user-gx6ku1er1l2 сағат бұрын
Hii
@arunkamble16923 сағат бұрын
❤❤❤❤❤
@Classic_Creations_The_Studio3 сағат бұрын
Pahile pahilela episode ahe. Mix ka takla 😢
@virajpatil60452 сағат бұрын
हास ani एंजॉय कर भावा एपिसोड
@gadademanoj81203 сағат бұрын
गणा तुझा मला अभिमान आहे
@aniketsangl3 сағат бұрын
💐💐💐💐
@krushnagavali123 сағат бұрын
गणाभाऊ. अण्णा सावकार आणि बाजी नाना बिग फॅन❤❤
@user-ge4ht9hb5o4 сағат бұрын
Kisnya kute Aahe...😢😢😢😢😢
@AnikethShinde-gt8pe6 сағат бұрын
Nice episode
@krushnagavali126 сағат бұрын
शेवटच्या दोन मिनिटांमध्ये खरंच डोळ्यात पाणी आलं😢😢
@krushnagavali126 сағат бұрын
गणा भाऊ एकच नंबर
@vishnukapse4058 сағат бұрын
आवाज कमी येतो
@sumitkadam-qo9jx1ni2w8 сағат бұрын
गणाभाऊ आज बुधवारचा कसा एपिसोड टाकला
@आंगतमाने8 сағат бұрын
Hii
@shriganeshgade8 сағат бұрын
खूप सुंदर विचार मंडळाय....आज काल च्या तरुणाई ची फसवणूक करायचा काही लोक व्यवसाय करतात....
@surajkachare36119 сағат бұрын
चित्रपट भारी... त्याहून .. नवरी लाखात भारी 👌👍
@user-vp7sj2km8y9 сағат бұрын
Good
@harikhedkar184510 сағат бұрын
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
@truptifilmproduction465910 сағат бұрын
Good❤
@krushnagavali1210 сағат бұрын
आपल्या सर्व टीमचे हार्दिक स्वागत जय शिवराय जय शंभुराजे
@shyamrasal342310 сағат бұрын
Mix episode ok kam nasel tevha pahil..good
@ganeshjagdale547110 сағат бұрын
First like ❤
@audamabarjadhav78622 сағат бұрын
Ya dil wale LA kadun taka gana bhau mi dharashiv cha aahe.
@_sagar_graphics_23 сағат бұрын
अंडी खाऊन अंड्या सारखा झाला 😅😅खुप असोलो
@karangadade5743Күн бұрын
एक नंबर एपिसोड गाना भाऊ च ❤❤❤😊😊😊😊😊
@somnathkatale2830Күн бұрын
😂😂😂
@VishwasTambe-y6wКүн бұрын
खूप छान एपिसोड काढला खूप मजा आली सर्व कलाकारांनी खूप मस्त काम केला
@dyanudadamane3841Күн бұрын
Ganach कौतुक कराव तितकं कमीच 👌
@user-qz3jc9ud3eКүн бұрын
गणा भाऊ...विशय नीट घ्यायचा......बोकडाचे मटण अणि कोंबडीचे चिकन.... यात फरक असतो राव....सगळ्यांनी खाल्लं पन कोणालाच कसे समजले नाही......कमाल आहे राव.........हे मी रागाने नाही सांगत ..मी रोज bagtoy तुमचा एपिसोड.....पन आज काही पटले नाही...
@nayanjagtap8461Күн бұрын
Gaba bhau acting ❤❤
@Swapnilofficial12637Күн бұрын
🎉🎉🎉
@SupriyaGejajeКүн бұрын
परत घे निउडनुक सरपंच पदाची
@ravipawar..Күн бұрын
शेवटच्या क्षणाला जेव्हा तुम्ही end करता पाहुण्यानी मला केव्हाच ताट केल होत आणि तुम्ही कॅमेरा समोर येता तेव्हा तुम्ही ओरिझनल हसता म्हणजे गना तुम्ही तुमचं carcter सोडलं शेवट पर्यन्त पकडून नाही ठेवलं.... बाकी तुमची अकटिंग लाजवाब 👍
@krushnagavali12Күн бұрын
मी तुझा फॅन आहे गणाभाऊ
@user-oo5vo6gx4dКүн бұрын
पके भाऊ ❤❤
@akshaykadam8119Күн бұрын
काळजाला लागला aeposod
@nitinpore6717Күн бұрын
काही पण चिकन आणि मटण मधला फरक जेवताना कळत नाही का ? जेवस तोपर्यंत मटण आणि जेवण झाल्यावर चिकन होतं....
@AmolKadam-gz9foКүн бұрын
अशा प्रसंग कोणावर येऊ नये आणि आल्यानंतर गण्या सारखा मित्र पाहिजे पाठिशी गण्या भाऊ सगळ्यात सुंदर मालिका
@AmolKadam-gz9foКүн бұрын
गणेश भाऊ तुमच्या मैत्री ला सलाम
@user-zj9nc2lc2p2 күн бұрын
❤
@shivamgade44492 күн бұрын
Baji Nana big fan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@krushnagavali122 күн бұрын
नाद करा पण गाना भाऊचा कुठे उगन व माय गण भव म्हणत्यात