खूप सुंदर निसर्गरम्य नैसर्गिक सौंदर्य सृष्टी असलेले दापोली कोकण.. कोकण वाचवा.. कोकणातील जमिन झाडे .. फळझाडे वनराई... पक्ष्यांचा किलबिलाट .. कोकणातील लाल माती.कोकण वाचवा..
@nehakakade6648 Жыл бұрын
कोकणातील तांबट समाज
@Ihanainayat Жыл бұрын
super
@akashsandage2597 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@akashsandage2597 Жыл бұрын
So beautiful
@nareshnikam2358 Жыл бұрын
thank you
@Suresh-ku4qj Жыл бұрын
खुपच सुंदर आहे
@sheetalghag6689 Жыл бұрын
Chan palkisohla mast nachavali palki
@kokanisafar1046 Жыл бұрын
खुप छान आहे 👌👌👍🙏
@nareshnikam2358 Жыл бұрын
धन्यवाद
@udaypawar9253 Жыл бұрын
खूप छान मस्त
@poonamchavan5990 Жыл бұрын
👌😍👍
@darshudhadve8343 Жыл бұрын
अप्रतिम
@darshudhadve8343 Жыл бұрын
Mast
@shamlimbore9406 Жыл бұрын
Swargiy. Sundar. Konkan
@DJ-hs6iv Жыл бұрын
मस्त
@ratnaprabhachavan2601 Жыл бұрын
मलाही वाटतं या दापोलीत आमचं घर असावे. माझं माहेर मुम्बईत बोरिवली (पुर्व)काजुपाडा. पुर्वी लग्नाच्या आधी आमच्या शेजारी सखाराम तांबट. हे रहात होते. नंतर मुलांचे लग्न झाले.मोठा अहमदाबादला, आणी लहान मुलगा दापोलीत रहातो. त्याचही लग्न झाले आहे. दापोलीतल्या मुलाचं नांव, आशिष सखाराम तांबट. गांव वाकडा आंजर्ला.खुप खुप आवडला व्हिडिओ. आभार मनापासून तुम्हांला. 👌👌🙏🙏
@hareshwarnaik48202 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ पाहायला मिळाला कोकणी गावाचे वर्णन अगदी वास्तव आहे व्हिडिओ पाहून आम्हांला सुद्धा निसर्ग सहवासात आपल घरं असतं तर किती बरे वाटले असते,, त्रिवार अभिनन्दन
@nareshnikam2358 Жыл бұрын
धन्यवाद
@jayatshinde97672 жыл бұрын
मस्त आहे गाव खूप छान
@jayatshinde97672 жыл бұрын
मस्त छान
@nareshnikam23582 жыл бұрын
👍
@rahulgamre81832 жыл бұрын
छोटासा व्हिडिओ आहे आणि छान वाडी आहे (माझे गाव दापोली दाभोळ बंदर)