Пікірлер
@sagarsatpute9931
@sagarsatpute9931 5 күн бұрын
Khup chan
@sandipkudalkar517
@sandipkudalkar517 24 күн бұрын
Nishabda lekhan ,vachan dolyapude prasang ,angavar kataa ubha rahato🙏🙏🙏😢😢❤❤
@prasadjoshi4664
@prasadjoshi4664 Ай бұрын
आपले सगळ्यांचे खूप अभिनंदन. उत्कृष्ठ जमले आहे.
@Maratha_Heroism
@Maratha_Heroism Ай бұрын
सर्वोत्तम लेखन आणि वाचन
@user-jc5ho7kx1c
@user-jc5ho7kx1c Ай бұрын
Hello. असे book reading चे KZfaq channel काढण्याची माझी देखील इच्छा आहे. Copyright chi काय प्रोसेस असते व लेखकांची परवानगी घ्यावी लागते का? Pls suggest
@akshatahaldankar8169
@akshatahaldankar8169 Ай бұрын
Mastach, old Marathi movie पाहिल्याचा feel yet hota ऐकताना, फारच सुंदर वाचन
@user-ob2xn2ew8y
@user-ob2xn2ew8y 2 ай бұрын
❤ अतिशय सुंदर कथा आहे माऊली
@anandpatil1091
@anandpatil1091 2 ай бұрын
🙏👍👌✌💖
@vidyatendulkar3320
@vidyatendulkar3320 2 ай бұрын
खूपच सुंदर वाचन . गोनिदांच्या कथेला पूर्ण न्याय दिला आहे तुम्ही.
@ashokprasade6566
@ashokprasade6566 4 ай бұрын
अनिता पाध्ये यांच्या पुस्तकातील.गोष्टी घेऊन सरळ सरळ.duplication चे काम.केले आहे.xxx नाहीच पण नक्कल सुद्धा.जमली नाही.
@jotiramkumbhar4224
@jotiramkumbhar4224 5 ай бұрын
Aprtim abhisachan
@dgpednekartravels
@dgpednekartravels 5 ай бұрын
Apratim katha , apratim saadarikaran….. 🙏🙏🙏🙏 natanastak 🙏🙏🙏
@ashokprasade6566
@ashokprasade6566 5 ай бұрын
दादांची नक्कल.आजिबात जमली.नाही. अनिता ताईंच्या मां नाने
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 6 ай бұрын
Farch sunder! Congratulations👏👍
@kgwgaming
@kgwgaming 6 ай бұрын
Sir 3rd part pan taka karan konhich takala nahi Sagale tumhachya channel var pahatil please ❤️
@RR_NN
@RR_NN 6 ай бұрын
100 रुपये टीप वेटरला त्या काळी?? आजही अगदी ती टीप ज्यास्ती आहे आणि त्याकाळी म्हणजे खोटं वाटतं.
@bhodhisatav.
@bhodhisatav. 6 ай бұрын
next part🎉🎉❤❤❤
@pranavmahajan4190
@pranavmahajan4190 7 ай бұрын
Sandeep cha aawaz khup weak watato hya natakasathi. Sayaji Shinde, Nilu Phule hyancha aawaz perfect hota.
@chaitnyagopale.0978
@chaitnyagopale.0978 7 ай бұрын
खूप उत्तम वाचन केले आहे धन्यवाद साहेब
@kokancashew247
@kokancashew247 7 ай бұрын
तुमचा अधिकार नाही
@vinayashinde1332
@vinayashinde1332 7 ай бұрын
देवदासी घराणे ते 😂😂😂😂😂
@vinayashinde1332
@vinayashinde1332 7 ай бұрын
मराठी माणसे एकत्र येऊन प्रेमाने राहत नाही तर काम काय करणार
@malodenans
@malodenans 7 ай бұрын
Incredible...
@user-Anurag199
@user-Anurag199 8 ай бұрын
Nice
@dineshs7953
@dineshs7953 8 ай бұрын
या पुस्तकाच्या लेखिका अनिता पाध्ये यांची परवानगी घेतली का हे ऑडियो बुक करण्या अगोदर त्यांनी अशा व्हिडिओ बद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तुमच्या पेक्षा त्यांनी स्वतःचे चॅनल काढले आहे.त्यात. आणखी त्यांनी आणखी बरीच माहिती सांगत आहेत. तुम्ही नुसते त्यांचे पुस्तकाची घोकंपट्टी करत आहात.
@deepakkalgutkar742
@deepakkalgutkar742 8 ай бұрын
सर नमस्कार, पाहिले 1 ते 7 भाग का काढून टाकले. कृपया पुढील भाग जरा लवकर....
@rajendrawani2445
@rajendrawani2445 8 ай бұрын
अप्रतिम 👌👌
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 8 ай бұрын
Bandalbaz एका cinemache नाव 😊
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 8 ай бұрын
International phakam phok. Tyacha cinema til vakya.
@shyamshinde3463
@shyamshinde3463 8 ай бұрын
दुसर भाग टाका
@shyamshinde3463
@shyamshinde3463 8 ай бұрын
Sir khup chan ajun aplod kra
@sagardeshmukhchannel0515
@sagardeshmukhchannel0515 8 ай бұрын
खुपच छान अप्रतिम अभिवाचन दृष्य समोर ऊभ राहिलं अश्रु आवरले नाही!
@aakashsarate828
@aakashsarate828 8 ай бұрын
Jara lavkar upload kara
@aakashsarate828
@aakashsarate828 8 ай бұрын
Aajun kiti bhag aahet
@marathiaudiobooks7393
@marathiaudiobooks7393 8 ай бұрын
सर्वांना विनंती करण्यात येते की कृपया आपल्या मुख्य चॅनलला ही सबस्क्राईब करावे 🙏🏾 www.youtube.com/@MarathiAudible धन्यवाद मराठी ऑडीबल 😊..
@anilpatil3351
@anilpatil3351 8 ай бұрын
Next part???
@knowledgeguru8868
@knowledgeguru8868 8 ай бұрын
Konala Ya Book Chi Pdf Havi Aahe Ka?
@vinayakkaskar
@vinayakkaskar 3 ай бұрын
Ho
@Shekhar-x4y
@Shekhar-x4y 7 күн бұрын
मला पाठवा कारण मला माहीत आहे की एकटा जीव कादंबरी मधे सर्व काही खरं खरं सांगितले आहे अनेक अभिनेत्री तसेच गायिका यांच्याशी त्यांचे शारीरिक संबंध होते
@drvazarkar2193
@drvazarkar2193 8 ай бұрын
हे सर्व बंडलबाजी वाटते 😂
@balasahebjagdale8340
@balasahebjagdale8340 8 ай бұрын
खुप छान माहिती❤❤❤
@pramodsaste3901
@pramodsaste3901 8 ай бұрын
बाकीचे भाग टाका
@marathiaudiobooks7393
@marathiaudiobooks7393 8 ай бұрын
सर्वांना विनंती करण्यात येते की आपल्या मुख्य चॅनलला ही सबस्क्राईब करावे 🙏🏾 www.youtube.com/@MarathiAudible धन्यवाद मराठी ऑडीबल 😊..
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 8 ай бұрын
यू ट्यूब वर हा चित्रपट का अपलोड होत नाही. हा चित्रपट मंगेशकर ह्यानी निर्मित केला आहे.
@marathiaudiobooks7393
@marathiaudiobooks7393 8 ай бұрын
माहित नाही
@hareshraut2043
@hareshraut2043 8 ай бұрын
Pudil bhag kadhi paryant yenar sir
@ramkrishnaphadtare7657
@ramkrishnaphadtare7657 9 ай бұрын
निशब्द....
@swatipatil8289
@swatipatil8289 9 ай бұрын
अप्रतिम वाचन सुंदर
@balughavate604
@balughavate604 9 ай бұрын
ऐकताना खुप रडू आलं
@babasahebbhosale7989
@babasahebbhosale7989 10 ай бұрын
कृपया हा चित्रपट अपलोड करा.
@sanjivanik1569
@sanjivanik1569 10 ай бұрын
True one.....
@surendrapadolebestvarhadij1100
@surendrapadolebestvarhadij1100 10 ай бұрын
डोळ्यातून शब्दारुपी अश्रू बाहेर पडत आहेत,ते व्यक्त कसे करावे ते उमगत नाहीत....ऐकताना धोंडी रुपात जणू माझे वडिलच नांगर खेचाताहेत असं वाटलं.......त्यांचे उपकार किती मानावेत ते कमीच...