Пікірлер
@laxmikantmore5419
@laxmikantmore5419 Күн бұрын
गावाकडं चला याचा अर्थ काय बापू म्हणजे च श्री विलासराव शिंदे ❤🎉
@rangnaththakre3161
@rangnaththakre3161 2 күн бұрын
सर्वोत्तम क्रषि मार्गदर्शन👏👏👏
@surajkathale2728
@surajkathale2728 2 күн бұрын
Nice speech
@bharatawale4293
@bharatawale4293 4 күн бұрын
Shinde saheb ... To the point .
@svblraj123
@svblraj123 4 күн бұрын
सह्याद्रीचे माननीय श्री शिंदे यांचे समारोपीय मत अतिशय बरोबर आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 5 күн бұрын
👍👍👍
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 5 күн бұрын
Sarkar ni Nasha band keli .tari khedyatal economi sudhrel .
@ganeshsalokhe8621
@ganeshsalokhe8621 5 күн бұрын
Very nice information
@rpghorpade1
@rpghorpade1 6 күн бұрын
माल डायरेक्ट विकला की दुप्पटी पेक्षा जास्त दर मिळतो हे सत्य आहे ऊस कारखान्याला न देता विकतात हेच यश आहे ते सर्व शेतकर्‍यांना नाही जमत काही कारणाने
@audumbarkarale1619
@audumbarkarale1619 6 күн бұрын
शेतकऱ्यांची मुल पुणे व मुंबई ला येतात हि आपली अडचण आहे का
@dattashinde485
@dattashinde485 6 күн бұрын
महाराष्ट्रातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरेची संख्या मोठी आहे, त्यासाठी कोणीही काम करायला तयार नाही.
@madhukarraodeshmukh8428
@madhukarraodeshmukh8428 6 күн бұрын
सर प्रथम सर्व कार्यक्रमाचे सर्व प्रतिनिधी चे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा आणि हे शेतकरीवर्ग यांना मोलाचे ठरु शकते पण सर खरा शेतकरी याला शासनाचे योजना हया फक्त मोठे धनदांडगे यांनाच लाभ मिळते आणि जवळपास भारतामधे रसायन खते व कंपनी यांचे औषधी हे खरेदी करता करता दमछाक होते आणी पिके आलया नंतर बाजार भाव हे शेतकरी ठरु शकत नाही भारतीय शेती मोसमी जुगार आहे प्रत्येक्ष शेतकरी हा खुप हवादील झाला आहे भारत सरकार ने शेती ही व्यवसाय खुप घाटयाचा आहे हे आज पावतो दिसत आहे भारतीय शेतीला सिंचन 24 तास विज रोजगार खते विपणन बाजार भाव शेतीला उत्पादन खर्चा वर भाव मिळायाला पाहिजे तो मिळत नाही ही खुप मोठी शोंकातीका आहे हे सर्व कागदो पत्रै आहे यामधे सरकारचे फुकट योजना मुळे गावात शेतीत कामकरणारे मिळत नाही भारतात जवळपास 75 ते 80 टके लोक शेती करतात यामधे सर्व शेतकरीवर्ग यांचा सर्वा गीण विकास झाला तर देशाचे भवितव्य चांगले राहील नाही तर देशाचे खुप मोठी हानी होणार आहे सरकार चे शेती विषयी महामंडळ निर्माण झाले आहे पण त्याचा फायदा मोठमोठे धनदांडगे आणि राजकारणी हेच लोक लाभ घेतात भारता अनेक कृषी विदयापीठ आहे आज त्याचे कडे हजारो एकर जमिन आहे पण जसे संशोधन होणे गरजेचे आहे तेवढे झालेले दिसत नाही शेतकरी पाऊस अभावी कर्ज़ बाजारी झालयाचे दिसते हे तेवढे खरे आहे
@madhukarraodeshmukh8428
@madhukarraodeshmukh8428 6 күн бұрын
आज जवळपास सर्व जिल्हातील तरुण वर्ग पुणे मुंबई मोठे शहरात रोजगार करिता शहराकडे येणयाचा कल झाला आहे यामुळे शहरे फुगत आहे आणि खेडे ओस पडत चालले आहे ही खुप मोठी शोंकातिका आहे
@niteenraut6993
@niteenraut6993 6 күн бұрын
फालतू बडबड चालू आहे
@nitinsurve1997
@nitinsurve1997 5 күн бұрын
कारण तुला आईत खायला लागत. म्हणून तुला अक्कल नाही.
@rupeshgavande1133
@rupeshgavande1133 6 күн бұрын
अभ्यासू मुलाखत
@ranjeetmodak1468
@ranjeetmodak1468 7 күн бұрын
अतिशय स्तुत्य कार्यक्रम ...अनुकरणीय
@vilasdixit2524
@vilasdixit2524 7 күн бұрын
खूप छान मुलाखती
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 7 күн бұрын
मुलाखतीतून काहीही नवीन माहिती अथवा ज्ञान मिळाले नाही.
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 7 күн бұрын
125एकर ! कायद्यात राहून कशी काय जमवली?
@satishshinde2406
@satishshinde2406 5 күн бұрын
Land ceiling act Dry land holding is 54 acres.
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 7 күн бұрын
पूर्ण मुलाखत ऐकली सर, खूप छान आणि शेती बाबतीतल्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण चर्चा घडउन आणली, धन्यवाद.
@RatnaMahale-h3z
@RatnaMahale-h3z 7 күн бұрын
शेतकरीच हे का करू शकत नाहीत हा मुख्य प्रश्न आहे खुप छान कार्यक्रम आहे.
@shivajigaikwad2852
@shivajigaikwad2852 7 күн бұрын
जय हो 😊😊😊
@mukundmate7935
@mukundmate7935 7 күн бұрын
शेती सुधारण्यासाठी किंवा त्यात नवीन प्रयोग करण्यासाठी काही सांगितले नाही फक्त स्वतःचं कार्य सांगितला आहे
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 7 күн бұрын
साधना चे सिरसाठ यांना खूप खूप धन्यवाद
@kirank.sapkale8285
@kirank.sapkale8285 7 күн бұрын
अतिशय प्रेरणादायी मुलाखत..👌👌👌👍💐
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 7 күн бұрын
खूपच अत्यावश्यक उपक्रम आहे🎉
@ShaukatShaikh-sw2iw
@ShaukatShaikh-sw2iw 7 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा फालतू बडबड का करतो
@shubhangidashaputre5513
@shubhangidashaputre5513 7 күн бұрын
Tyanchakade bharpur prayog ani research chalato.sarkari madat milali tar te khup kahi karu shakatil.
@saurabhchikte9933
@saurabhchikte9933 7 күн бұрын
Vidarbhatle kothay
@vimalindapure6255
@vimalindapure6255 7 күн бұрын
अतिशय सुंदर मुलाखती घेतल्या या तज्ज्ञांना भेट कशी घेता येईल
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 7 күн бұрын
स्वच्छ कपड्यातील स्वच्छ बोलणारे स्वच्छ शेतकरी
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 7 күн бұрын
भारतात शेती तज्ज्ञ? मग भारतीय शेतकरी इझरायिल मध्ये शेती शिकायला का जातात?
@pramodwalavalakar565
@pramodwalavalakar565 7 күн бұрын
खुप छान
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 8 күн бұрын
मुंबईत दादर, माटुंगा, हिंदू- पारशी काॅलनी, धारावी हा एक सवर्ण बहूल खुला लोकसभा मतदारसंघ आहे. जिथुन 2024 च्या निवडणुकीत ( खुला मतदारसंघ) इंडीया आघाडीच्या वर्षी गायकवाड या भाजप उमेदवार उज्वल निकम यांना हरवून विजयी झाल्या. ( ज्या दलित आहेत. ) पुणे करणातून गांधीजींना हे अपेक्षित होते. लक्षणीय बाब अशी की याच खुल्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष स्व. मनोहर जोशी यांचा पराभव स्व. एकनाथ गायकवाड यांनी केला होता. भारतीय पातळीवर हे एक गांधी आंबेडकर प्रणित पुणे कराराचे उत्तम उदाहरण व यश आहे. 🎉
@user-se9rt9ub7p
@user-se9rt9ub7p 8 күн бұрын
Khara jatiywdi aahe......
@danifm2001
@danifm2001 9 күн бұрын
उत्तम मुलाखत. Ideology Zeal आणि समीक्षकांचे महत्व हा भागही आवडला. ह्यांच्या कार्यावर पार्ट २ मुलाखत पाहायला आवडेल
@dhananjaygangal
@dhananjaygangal 10 күн бұрын
Wonderful
@suvarnashikare9593
@suvarnashikare9593 10 күн бұрын
Very Nice Interview❤
@appa.nagare7992
@appa.nagare7992 11 күн бұрын
छान 🎉
@Pallavi-bh5cm
@Pallavi-bh5cm 11 күн бұрын
छान मुलाखत!
@sudhakarkale9323
@sudhakarkale9323 12 күн бұрын
Talk Yto Rsd
@sudhakarkale9323
@sudhakarkale9323 12 күн бұрын
Name. Of. Book 1:57
@suryawanshivishwas
@suryawanshivishwas 13 күн бұрын
🎉🙏
@vijayvader3357
@vijayvader3357 13 күн бұрын
फार सुंदर मुलाखत. साधनाचे मनापासून आभार.
@chintamanisahasrabudhe1084
@chintamanisahasrabudhe1084 14 күн бұрын
सुंदर मुलाखत. तर्कतीर्थ आणि लवटे सर यांच्या विद्वत्तेचा प्रणाम.खूप आभारी आहोत. शिरसाट साहेब तुम्हालाही प्रणाम.चिंतामणी सहस्त्रबुध्दे सांगली
@Ganeshkhutwad
@Ganeshkhutwad 14 күн бұрын
53:23 राजा दीक्षित सर
@USMANKondkar-ce9cc
@USMANKondkar-ce9cc 16 күн бұрын
Ketkar sahebana ishwar nirogi dirgha aayush deo.
@prafullajoshi7868
@prafullajoshi7868 17 күн бұрын
फुकट ते पौष्टीक हे तत्त्व आजच्या राजकारणाची लोकांनी जनमानसात रुजवलेली आहे.विनयजी आपल्या सारखा स्पष्टवक्ता राजकारणात आवश्यक आहे.
@balajicharate7752
@balajicharate7752 21 күн бұрын
❤🎉 जय हिंद सर जय
@darshinibhattji4769
@darshinibhattji4769 24 күн бұрын
खूप छान मुलाकात होते विनयभाऊ चा आयका चे ऐक पर्व णी आहे
@gaurikopardekar2777
@gaurikopardekar2777 24 күн бұрын
बहारदार मुलाखत. विनयरावांना ऐकता येणं ही एक पर्वणी. साधनाला मनापासून धन्यवाद!
@purushottamapte6768
@purushottamapte6768 25 күн бұрын
संगीत विषयक प्रश्न विचारले नाहीत