Пікірлер
@nandkumarpatil2961
@nandkumarpatil2961 19 минут бұрын
I like 😊😮❤
@nandkumarpatil2961
@nandkumarpatil2961 20 минут бұрын
I like the way 😊😮❤
@AryanBole-br8jq
@AryanBole-br8jq 26 минут бұрын
Time 9 kay lucky ahe kay
@kurudhamma1410
@kurudhamma1410 43 минут бұрын
Address???
@pratappatil1908
@pratappatil1908 Сағат бұрын
Good
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Сағат бұрын
जमल्यास झाडांवर आधारित दुधापासून उत्पादन तयार करावे‌. आता व भविष्यात खूप मागणी आहे. याशिवाय नैसर्गिक आहे. दुधासाठी कोणत्या प्राण्याला जन्माला घातलं जाणारं नाही. तसेच कोणता जीव घेतला जाणारं नाही. झाडांवर आधारित दुध प्रत्येकाने वापरले तर कित्येक कत्तलखाने बंद होतील. #शाकाहारी #व्हिगन #vegan
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Сағат бұрын
खूप छान. प्रत्येक व्यवसाय हा व्यवसाय आहे. फायदे तोटे प्रत्येक व्यवसायात आहेत. अक्कल पाजळणाऱ्यांनी माहिती घ्यावी. १. जगभरात मोठमोठ्या कंपन्या वाहन बनवतात. त्यातून वायू, ध्वनी प्रदुषण होत नाही.? कित्येकांचा जीव जात नाही.? २. शुद्ध पाण्याची बाटली. बाटली बंद पाणी व्यवसाय. या व्यवसायातून प्रदूषण होत नाही.? अशा प्लॅस्टिकच्या बाटली बंद पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत नाही.? शास्त्रज्ञ स्वतः हे मान्य करतात. ३. बांधकाम व्यवसाय. या व्यवसायात कित्येक झाडं तोडून बांधकाम केले जाते. त्यावेळी प्रदूषण होत नाही. निसर्गाला हानी पोहोचत नाही.? ४. हॉटेल व्यवसाय. या व्यवसायामुळे सर्वांचे आरोग्य सुस्थितीत आहे.? कोणालाच हॉटेल मधील जेवणाचा त्रास होत नाही.? सर्वत्र ताजे, शुद्ध व चांगल्या दर्जाचे जेवण मिळते.? कुठेच अन्नाची नासाडी होत नाही.? यातून निसर्ग हानी होत नाही.? ५. मोठमोठ्या कंपन्यांमधून निघणारे विषारी वायु आरोग्यासाठी लाभदायक असतात.? महाराष्ट्र भरात पसरलेल्या औद्योगिक क्षेत्रात एकदा फेरफटका मारून या. अजून बरेच आहेत. साऊंड सिस्टीम केवळ डिजेपुरती मर्यादित नाही. चित्रपटगृह, नाट्यगृह, गाड्यांमध्ये इ. अनेक ठिकाणी साऊंड कॅबिनेट वापरले जातात. साऊंड कॅबिनेटचा गैरवापर छप्परी आणि टपोरी अशा आपल्यातीलच काही माणसांनी केला आहे. यात या व्यवसायाला नाव ठेवण्यात अर्थ काय.? कोणतीही गोष्ट आपण वापरत कशी यावर सर्व अवलंबून आहे. शेवटी अति तिथे माती होणारंच. सदर व्यवसायिकाने कोणाला जास्त आवाज करून वाजवायला सांगितले आहे का.? #मराठी #मराठीअर्थकारण #मराठीव्यवसायिक
@Nickshaket12345
@Nickshaket12345 3 сағат бұрын
कोन भोक चाटे😂
@vijaykumarvharate9547
@vijaykumarvharate9547 2 сағат бұрын
No पाठवा
@arunaher7756
@arunaher7756 3 сағат бұрын
👌👍👍🤣
@arunaher7756
@arunaher7756 3 сағат бұрын
Successful 🎉experiments😂❤🎉
@user-tg6my7ov9f
@user-tg6my7ov9f 4 сағат бұрын
सरजी मुझे कॉन्टॅक्ट नंबर चाहिए आपका
@amitmagdum8858
@amitmagdum8858 5 сағат бұрын
,❤❤
@kiranpawar6105
@kiranpawar6105 5 сағат бұрын
मोबाइल् नंबर द्या
@dilmhatre8009
@dilmhatre8009 6 сағат бұрын
मुलगा मुलगी बघायला गेल्यावर.... मुलगी वाले :-मुलगा काय काम करतो?नोकरी काय करतो? मुलगा :-लॉंड्री आहे.. मुली वाले.. अजिबात नको..rejecte.. अरे मूर्खांनो तो महिन्याला किती कामावतो हे महत्वाचे आहे.. तो काय करतो ..
@Rocky-jr3ru
@Rocky-jr3ru 7 сағат бұрын
नातेवाईक:- मुलगा काय करतो तुमचा आई आणि वडील:- LAUNDRY वाला आहे तो 🤭😂😂😂😂
@deepakbhuvad6824
@deepakbhuvad6824 8 сағат бұрын
Nambar millel ka?
@amolwagh6380
@amolwagh6380 8 сағат бұрын
कोणताही धंदा करा फक्त मनापासून करा नक्कीच यशस्वी होतो
@Harry12396
@Harry12396 8 сағат бұрын
दिसायला छान वाटत आहे,पण या माणसाला कामगार लोक किती ऑक्सिजन वर ठेवत असतील हे त्याचं त्यालाच माहीत
@amitgangane7069
@amitgangane7069 Сағат бұрын
मला आता अनुभव येत आहे
@Sureshkachare-pm8hi
@Sureshkachare-pm8hi 10 сағат бұрын
नोकरी नाही म्हणुन हाताश होऊन बसलेल्या तरूणांच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ आहे सलाम तुमच्या उद्योगाला
@adinathpatil6767
@adinathpatil6767 10 сағат бұрын
❤❤❤❤❤
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 10 сағат бұрын
वा खुप छान. आधुनिक पद्धतीने काम होत आहे. या व्यक्तीने आपल्या व्यवसायात अनेकांना काम ही दिले आहे. अभिनंद. आपला व्यवसाय उत्तरोत्तर अधिक सफल होत जाओ. 🙏🙏
@sunildatir
@sunildatir 10 сағат бұрын
Great
@gany8747
@gany8747 10 сағат бұрын
मराठा असून धोबीचं काम करतोय 😂
@exploreraditya3393
@exploreraditya3393 11 сағат бұрын
Are aamchya gavacha aahe
@pravinbhoi8727
@pravinbhoi8727 2 сағат бұрын
कंचा गाव रं तुझा 🤔
@user-pg3iy9oi7w
@user-pg3iy9oi7w 11 сағат бұрын
अभिमान आहे भाऊ जुन्नर तालुका 👍🙏👍👍👍👍👍👍
@Bhabadvinod2
@Bhabadvinod2 19 сағат бұрын
Charge kiti
@user-wh5jx3oy1g
@user-wh5jx3oy1g 20 сағат бұрын
Bhava contact no de na
@virendrakadam6674
@virendrakadam6674 21 сағат бұрын
Khup bhari ❤
@gunawantkandgule6403
@gunawantkandgule6403 21 сағат бұрын
GooD initiative.. all the best
@ajinkyameshram7411
@ajinkyameshram7411 48 минут бұрын
खुप छान
@darshattamore9744
@darshattamore9744 21 сағат бұрын
Marathi paul padhte pudhe❤❤❤
@vishnusarkale2923
@vishnusarkale2923 21 сағат бұрын
अभिनन्दन भाऊ एक मराठा कोटी मराठा
@gany8747
@gany8747 10 сағат бұрын
मराठा असून धोबीचं काम करतोय 😂
@user-yu9tb6gq3r
@user-yu9tb6gq3r 21 сағат бұрын
Khup anad vatla
@rupeshbelgaonkar948
@rupeshbelgaonkar948 21 сағат бұрын
फालतुगिरी आहे आपल्या देशा मध्ये फक्त लोक सफेद कपडे नाही वापरत
@UdaysingPatil-js6ss
@UdaysingPatil-js6ss 22 сағат бұрын
Number & Address
@samm8654
@samm8654 23 сағат бұрын
स्टार्टअपच्या नाववर धोब्याचा जॉब तडीपार झाला😂😂😂😂😂😂😂😂😂
@Kunalbhanudasbaviskar
@Kunalbhanudasbaviskar 23 сағат бұрын
खूप शुभेच्छा मराठी माणसाला 🙏🚩
@Khumkar
@Khumkar Күн бұрын
ABP माझा मधे जसा आवाज असतो तसाच आहे आपला ❤❤❤
@gurudaskarale7629
@gurudaskarale7629 Күн бұрын
Bhau tumhi khup .mast mahiti deta ❤❤
@gadgetking3326
@gadgetking3326 Күн бұрын
Are bhai saglech nukri krtat pahile ... So proper information ani kami velamde dene shika tevhach success bhetel ...
@62tyamangeshmarathe17
@62tyamangeshmarathe17 Күн бұрын
Clean👌
@ankush8793
@ankush8793 Күн бұрын
Big boss cha aawaj 😮😮😮
@burnthebridges5882
@burnthebridges5882 Күн бұрын
Thodi script changes Kara duparche 1 pan vaju dya kadhi tari.
@TrendingMelodys-wd2ek
@TrendingMelodys-wd2ek Күн бұрын
भांडवल का नाम सुना है 😂😂😂😂 पैसा च पैशाला खेचतो
@user-jo2ky4fd9h
@user-jo2ky4fd9h Күн бұрын
Sir mla tumcha phone no pahije hota
@pravinbhoi8727
@pravinbhoi8727 2 сағат бұрын
झे
@playboy7722
@playboy7722 Күн бұрын
Ani Hazaaro litre paani waste kartat
@akashdabhade6181
@akashdabhade6181 Күн бұрын
Please contact number share kara Also distributership milen ka ?
@deepakjadhav9523
@deepakjadhav9523 Күн бұрын
किती गुंठ्यात प्लांट आहे
@rahulpowar2501
@rahulpowar2501 Күн бұрын
खूप छान, कधी ही स्वतःचा व्यवसाय असणे चांगले असते
@sadikshaikh6483
@sadikshaikh6483 Күн бұрын
LOSS. BHANGAR BUSSNES KAHICH URAT NAHI .😏😏😏😏
@user-gr3xl8ng7e
@user-gr3xl8ng7e Күн бұрын
सरं पूर्ण माहिती असलेला व्हिडिओ टाकत जा प्लझ