Пікірлер
@ashokparab4899
@ashokparab4899 15 сағат бұрын
😂बंडल माणूस
@marutikamble1829
@marutikamble1829 2 күн бұрын
घंटा फरक पडेल असे वाटत नाही..राष्ट्रीय प्रवक्ते यांच्या राज्यसभेवर बिनविरोध जातील
@rajeshmamlekar5497
@rajeshmamlekar5497 4 күн бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा केसरकर साहेब 🎂💐
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 5 күн бұрын
आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या कोकणात खेकडे भरपूर आहे असं वरती जाणारे माणसाचे पाय का खेचायचे जाऊदे ना मंत्रालयात गेले असते,तर, नारायण राणे आज केंद्रात असले असते सगळ्यांची सांगण्याची पद्धत वेगवेगळी असते विचार घेणाऱ्याची पद्धत चांगली असावी लागते त्यांना इंग्लिश जमत नाही असं सांगून त्यांना खाली पाठवलं ते सांगत होते ते समोरच्याला समजत होतं का ते चुकीचे नव्हते त्यांच्या मनात काय काय घातलेलं होतं ते त्यांना सुचलं म्हणून मला नारायण राणेंना खासदार बनवून ठेवलं आहे वेदिका विठोबा घाडीगावकर
@ABC-qq8dq
@ABC-qq8dq 5 күн бұрын
राणेंवर भुंकत रहा पद मिळतील
@sunilnaik5173
@sunilnaik5173 6 күн бұрын
Ata tu ghari basalas sampalas tu
@VinodPawar-hn5hd
@VinodPawar-hn5hd 7 күн бұрын
Tula atta hic kame rahlit,
@VitthalTamanekar
@VitthalTamanekar 7 күн бұрын
राऊत‌ साहेब अभिनदन‌‌‌‌ साहेब ‌
@achyutdalvi4318
@achyutdalvi4318 7 күн бұрын
10 वषँ काय केल
@user-ps7fn4sh9t
@user-ps7fn4sh9t 7 күн бұрын
कोकणात भकास होणार आणि भविष्ययात भूकंप सुद्धा होउ शकतो कारण जमीनीत पोकळी निर्माण होणार समटोल बीघड़णार 😢कोकण भकास होणार
@rajeshraul4250
@rajeshraul4250 12 күн бұрын
Tumhala mantri..Uddhav Thakre ..ya Ni kele hote..vishwasane Ya veli padanar
@user-cg3dy5jy7n
@user-cg3dy5jy7n 12 күн бұрын
तेली साहेब योग्य बोललात त्यांची पदावर राहण्याची लायकी नाही.
@pramodgawade2518
@pramodgawade2518 12 күн бұрын
Talakat Kumbhavde chowkul road pan asach hoyala paije hota
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 13 күн бұрын
हकालपट्टी तुमचीच झाली पाहिजे बोलघेवढे मंत्री
@narendrathakur7754
@narendrathakur7754 13 күн бұрын
तुम्हाला शिवछत्रपती शिवराय आणि महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी भवानी मातेचा शाप आहे. तुम्ही महाराष्ट्र, मुंबई शी बेईमानी केली. या महाराष्ट्र राज्यातील उद्योग केवळ सत्तेच्या लोभा पोटी व स्वतः चे पाप झाकून जेल मध्ये जाण्या पासून वाचण्यासाठी या फसवणीस, मोडी शहा च्या नादी लागून गुजरात ला जावू देण्या साठी मदत करून इथल्या मराठी तरुणांना रस्त्यावर आणलेत. तुम्ही महाराष्ट्र द्रोह्यांनो तुमच्या च खोट्या कर्माने मरणार.
@narendrathakur7754
@narendrathakur7754 13 күн бұрын
भाजप म्हणजेच मित्रपक्ष, जो बदनाम आहे तर केसरकर. नाही का❓
@avinashsonawane6492
@avinashsonawane6492 13 күн бұрын
अरे बोल घेवड्या तुझी लायकी काय तू बोलतोस किती तुला भाजपा मध्ये प्रवेश करायचा आहे हेच तुझ्या बोलण्यात दिसून येते…….
@Saibaktsalunke
@Saibaktsalunke 13 күн бұрын
😊
@Somnath-hl5nw
@Somnath-hl5nw 13 күн бұрын
तेली साहेब तुम्ही बरोबर बोलता आज भजपची खरी ताकद असताना पण काही करता येत नाही लोकांसाठी
@krishnaparab7789
@krishnaparab7789 13 күн бұрын
शाब्बास
@Somnath-hl5nw
@Somnath-hl5nw 13 күн бұрын
आज जे लोकसभेला मतदान झाले ते मोदी साहेब आणि शांत स्वभावाचे पालकमंत्री झाले
@namdeoshetye7604
@namdeoshetye7604 13 күн бұрын
केसरकरलबाडमाणूस
@gajananpanchal3719
@gajananpanchal3719 13 күн бұрын
तेली साहेब, कान्हा मागुन आला आणि तिखट झाला ही म्हण अगदी तंतोतंत केसरकर यांना शोधून दिसतें, त्यांचा पक्ष कोणता आणि ते तुमच्या पक्षात ढवळाढवळ करत आहेत,जरा सांभाळून रहा
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 13 күн бұрын
तलाव कमी बांधायची होती तलावाचं पाणी दरवाजे उघडल्यामुळे सगळीकडे पाणी भरत आहे वेदिका विठोबा घाडीगावकर
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 13 күн бұрын
त्यांना एकच मुलगी असल्यामुळे त्यांना काय माहिती तीन-चार मुलं असणाऱ्यांना विचारा मुले घरात असल्यावर काय होते ते कुठे पाऊस खायला आलाय त्यांना, वेदिका विठोबा घाडीगावकर
@sandipkamtekar7613
@sandipkamtekar7613 13 күн бұрын
मा.आमदार श्री राजन तेली साहेब . कोकणातल्या शाळा टिकल्या पाहिजेत. आपला हा निर्णय योग्य आहे .साहेब आपले अभिनंदन. कृपया आपला फोन नंबर मला द्या..मला आपल्याशी बोलायचे आहे
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 14 күн бұрын
बरोबर आहे केसरकर साहेब गु खाऊ ऊधव ठाकरे यांना खुले आम सांगुन ऊघड ऊघड बोलनारे राजकारणी केसरकर साहेब
@PrakashItalkar
@PrakashItalkar 14 күн бұрын
😂
@sahadevthakur3866
@sahadevthakur3866 14 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@anilrane5540
@anilrane5540 18 күн бұрын
बरोबर दादा. प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती असा. योजना कागदावर रवता. मतांसाठी गाजर देखवतत.
@soujanyajadhav4304
@soujanyajadhav4304 19 күн бұрын
Rupesh rawool Chya mage aami ubhe aahot ❤
@soujanyajadhav4304
@soujanyajadhav4304 19 күн бұрын
रुपेश राऊळ साहेब हम तुमारे सात है❤🎉
@gameofstocks309
@gameofstocks309 19 күн бұрын
@reshmakerkar5694
@reshmakerkar5694 20 күн бұрын
खरोखरच गरज आहे या सर्व प्रकारच्या मुद्दयांवर लक्ष घालून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची.
@SahilParde-vx2tw
@SahilParde-vx2tw 26 күн бұрын
टरबूज साहेब सुशीक शित बेकार ला. काय कर्ज विरोधी पक्षनेते करज देणार आहेत
@user-bj1ce1mr6t
@user-bj1ce1mr6t Ай бұрын
Jarange sarkhe saksham waha
@dattarammore5623
@dattarammore5623 Ай бұрын
ये चरशी तुला हे शोभत नाही ह्याला भेटला तुला सांगायचे आहे की उद्धव ठाकरें यांना भेटून सुद्धा राणे साहेब विजयी झाले तुझ्या बापाचा पैसा बोलला काही हरकत नाही येत्या काळात तुमचा उत्तम कार्यक्रम निश्चित करू हे आमच्यावर उद्धार राहिला लक्ष्य ठेव
@user-ko2gz7qp4o
@user-ko2gz7qp4o Ай бұрын
Zp ला पडलेला माणूस तू
@user-ko2gz7qp4o
@user-ko2gz7qp4o Ай бұрын
ए हाड
@rajeshmayekar7387
@rajeshmayekar7387 Ай бұрын
बरोबर साहेब बीजेपी कोणी वाढवली सिंधुदुर्गमध्ये ते त्यांना कळायला पाहिजे आणि आता येऊन लोक टीका करत आहे तुमच्यावर बाहेरचे उमेदवार नको एवढे दिवस जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये होता तेव्हा ते कुठे होते याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावे मग टीका करावी
@user-vr4bm5fi6f
@user-vr4bm5fi6f Ай бұрын
नमस्कार साहेब नमस्कार.❤❤❤❤❤
@dinkarshetti6234
@dinkarshetti6234 Ай бұрын
Ved zava nitesh nepali chor badea
@madavprasad.
@madavprasad. Ай бұрын
Rane 150000 मतांनी विजायी
@user-pe8kv3rl2r
@user-pe8kv3rl2r Ай бұрын
Rane Sarkar
@sachinrawool1789
@sachinrawool1789 Ай бұрын
Wow, 5. Hours and only 55views
@vamanrawool1111
@vamanrawool1111 Ай бұрын
Mast video yar
@sameerrajage7375
@sameerrajage7375 Ай бұрын
आधी ते शिरशिंगे धरण सारखे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा....मग काय ते नाचवा....जेणेकरून शेतकरी सुजलाम सुफलाम होतील
@sameerrajage7375
@sameerrajage7375 Ай бұрын
अंधभक्त
@manojshedge602
@manojshedge602 Ай бұрын
शिर्शिंगे शिवापूर रस्ता..आणि पर्यटन विकास करण्यासाठी साहेबांनी लवकरात लवकर पूर्ण करावा. आता पर्यंत खूप उत्तम काम राणे साहेब करत आहेत.
@sps4689
@sps4689 Ай бұрын
Kamalabai
@sps4689
@sps4689 Ай бұрын
🌶️🌶️🌶️🌶️
@aapkedilkibaat9591
@aapkedilkibaat9591 Ай бұрын
Dhanywad...🎉🎉