Пікірлер
@asavaripalaye8025
@asavaripalaye8025 4 сағат бұрын
खूप छान आणि बोधपर बुवांना नमस्कार
@sumitrabodasjoshi5249
@sumitrabodasjoshi5249 5 сағат бұрын
नमस्कार बुवा.सादरीकरण सर्वांग सुंदर ठुमरीच्या ओळी ऐकून आश्चर्य & आनंद वाटला.
@mugdhakulkarni8249
@mugdhakulkarni8249 6 сағат бұрын
अप्रतिम कीर्तन!!!💐
@shankarrathivdekar5736
@shankarrathivdekar5736 6 сағат бұрын
कीर्तन विश्व् या चॅनल ला शुभेच्छा नमो नारायण
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 6 сағат бұрын
अप्रतिम कीर्तन बुवा. आपल्या ज्ञानाबद्दल मत व्यक्त करण्यास शब्दच नाहीत. सगळच शब्दांच्या पलीकडल. कान तृप्त झाले. पूर्वरंगात संत श्रेष्ठ तुकोबांचा अभंग. त्याचही निरूपण अप्रतिमच आणि त्याला साजेलस वामनावतार आख्यान. सगळच अफलातुन. आपणास, कीर्तन विष्व परिवारास आणि संगीत साथ करणार्‍या सगळ्यांनाच मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏
@user-wt1cm7sg7d
@user-wt1cm7sg7d 7 сағат бұрын
खुप आवडल खपच छान बुवा नमस्कार नमस्कार
@akshatamejari7690
@akshatamejari7690 8 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरी ❤🙏🙏🙏
@vandanajoshi2468
@vandanajoshi2468 8 сағат бұрын
खूपच छान उपक्रम आपला, आम्हला लाभला व सुष्रव्य कीर्तनाचा लाभ लाभला 👏
@veenakulkarni6993
@veenakulkarni6993 8 сағат бұрын
फारच छान . सगळ्या शंकाँचे निरसन करून व्यवस्थित सांगड घालून मुद्दा पटवून देतात. खूप (२) धन्यवाद .
@vaishalivanarse8359
@vaishalivanarse8359 8 сағат бұрын
खूपच सुंदर आपल्या या गोड वाणीतून ज्योतिर्लिंग कथा ऐकण्याचा लाभ मिळाला चॅनलचे खूप खूप आभार
@vasudhasanjaydeshpande4306
@vasudhasanjaydeshpande4306 9 сағат бұрын
कीर्तन विश्व या u tube चॅनल मुळे बरेच वर्षानी आनंदबुवांच सुश्राव्य कीर्तन ऐकण्याचा दुर्लभ योग आला खूपच सुंदर कीर्तन झाले.मी पूर्वाश्रमीची वसुधा पालये माझं महेर बदलापूर आहे सध्या ठाण्याला राहते आनंदबुवांची गोड कीर्तन ऐकतच मी लहानाची मोठी झाले क्षरण बदलापूरच्या मारुती मंदिरात जवळ जवळ 25 वर्ष दरवर्षी बुवानी गोकुळाष्टमी निमीत्त कीर्तन सप्ताह सेवा केली आहे. तेच संस्कार नकळत आमच्यावर झाले.धन्यवाद बुवा.
@vasudhasanjaydeshpande4306
@vasudhasanjaydeshpande4306 9 сағат бұрын
बुवांना कोटी कोटी प्रणाम
@suchetawavikar4379
@suchetawavikar4379 9 сағат бұрын
खुप सुंदर झाले
@shubhadasoman262
@shubhadasoman262 9 сағат бұрын
बुवांचे कीर्तन व रामकथा ऐकताना सम्पूच नये असे वाटते.🙏🙏🙏
@shubhadasoman262
@shubhadasoman262 9 сағат бұрын
🙏🙏🙏
@smitavyavahare935
@smitavyavahare935 9 сағат бұрын
वा!नाविन्यपुर्ण आख्यानाच्या सादरीकरणाने श्री लक्ष्मीनृसिंहअवताराचे चिंतन घडले.
@harshmadane-sj8hd
@harshmadane-sj8hd 9 сағат бұрын
Very nice
@sheetalsawant5349
@sheetalsawant5349 10 сағат бұрын
हर हर महादेव
@narendrasali7563
@narendrasali7563 10 сағат бұрын
हर हर महादेव...जय बारा जोर्तियलिगांय नम: शिवाय......
@sumedhabidwai4463
@sumedhabidwai4463 11 сағат бұрын
खुपच छान प्रवचन आहे मनाचे बारकावे सुंदर सांगितलेत खुप खुप आभार व साष्टाग नमस्कार सर्वांना
@shubhadabarve9529
@shubhadabarve9529 11 сағат бұрын
नमस्कार व शुभेच्छा 👌👍💐
@jyotikulkarni7112
@jyotikulkarni7112 11 сағат бұрын
नमस्कार खुप सुंदर किर्तन
@smitalokare5435
@smitalokare5435 11 сағат бұрын
खुपच सुंदर.!! श्री राम !!
@manishaasha
@manishaasha 12 сағат бұрын
पौराणिक कथांची आधुनिक जीवनाशी सरमिसळ सांगड घालून केलेल अप्रतिम निरूपण.. तसेच दुर्मिळ अपरिचित अभंगांची सुरेल मेजवानी 🌹🙏🚩
@minakshiyadav3387
@minakshiyadav3387 13 сағат бұрын
ताईंनी सांगितले प्रमाणे ही संकल्पना खुप आवडली खूप खूप आभार ❤❤
@minakshiyadav3387
@minakshiyadav3387 13 сағат бұрын
कान तृप्त झाले महाराज ❤❤❤
@harshadakamat8420
@harshadakamat8420 13 сағат бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल श्री संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत कृष्णदास
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 13 сағат бұрын
विनम्र दंडवत बुवा पवित्र श्रावण महिन्यात आम्ही रममाण होत आहेत
@sunandashukla1624
@sunandashukla1624 13 сағат бұрын
🙏🙏🙏
@sunandashukla1624
@sunandashukla1624 13 сағат бұрын
A
@jayashrithorat1383
@jayashrithorat1383 14 сағат бұрын
🙏🙏🙏🙏
@sunandajagtap2033
@sunandajagtap2033 18 сағат бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏
@surekhaawale5087
@surekhaawale5087 23 сағат бұрын
फारच सुंदर
@user-fz5ox1ke8g
@user-fz5ox1ke8g Күн бұрын
बलि बिभीषण भिष्मः प्रह्लाद नारदो धृवोः षडैते वैष्णवः
@vishnupatankar4834
@vishnupatankar4834 Күн бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे आणि ते आवडलं धन्यवाद
@manjiripurandare5785
@manjiripurandare5785 Күн бұрын
🙏🙏🙏ओम् नमो भगवते वासुदेवाय
@malatikulkarni7309
@malatikulkarni7309 Күн бұрын
खूप सुंदर 🎉 नमस्कार
@manojpotdar9355
@manojpotdar9355 Күн бұрын
🙏🙏🙏
@roheethraut7526
@roheethraut7526 Күн бұрын
34:13 cha ha abhang ahe ki kay ? Need description and information about it
@prakashtrimbakvaidya2497
@prakashtrimbakvaidya2497 Күн бұрын
🙏एक विनंती आहे ती अशी की प्रथा किंवा परंपरा लक्षांत घेता पूर्वरंग नंतर कीर्तनकार यांना बुक्का लावून हार अर्पण करून अभिवादन करण्यात येते , त्याच प्रमाणे साथीला जे सर्व वादक असतात त्यांना पण बुक्का लावला जातो. शक्य असल्यास तसे करावे. धन्यवाद,🙏
@manojdhere8111
@manojdhere8111 Күн бұрын
जय श्रीराम
@sunandashukla1624
@sunandashukla1624 Күн бұрын
🙏🙏🙏
@onkarthakur9335
@onkarthakur9335 Күн бұрын
🙏🙏जय श्रीराम. 🙏🙏
@venkatramanprabhu5906
@venkatramanprabhu5906 Күн бұрын
खूप सुंदर किर्तन
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Күн бұрын
अप्रतिम निरूपण
@mayakale9599
@mayakale9599 Күн бұрын
श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचा अभंग खुप छान विष्णूदासाची महती छान सांगितली किर्तन अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏
@pallavimarathe4110
@pallavimarathe4110 Күн бұрын
धन्यवाद!
@geetakulkarni3670
@geetakulkarni3670 Күн бұрын
नमस्कार बुवांना
@neelaharshe8825
@neelaharshe8825 Күн бұрын
FAr sundar kirtan
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 Күн бұрын
Very Very nice नमस्कार आहे ❤😂🎉😢😮😅
@ramakantshalu7206
@ramakantshalu7206 Күн бұрын
मा.चारूदत्त आफळे महाराजां ची वाणी आणि निरुपण अतिशय अभ्यासपूर्ण रसाळ आणि हल्लीच्या काळाशी सुसंगत आहे.मा.ह.भ.प. गोविंद स्वामी आफळे ह्यां ची आठवण होते