Пікірлер
@rajaraje2885
@rajaraje2885 Сағат бұрын
यंदा गणपती ला गावाला जाते वेळी कृपया रस्ते ठीक होऊदे रे महाराजा
@santoshm63
@santoshm63 Сағат бұрын
खेड तहसीलदार ऑफिस मध्ये पण अशाच प्रकारचा अनुभव अनुभवता येईल
@Vaishnaviii13
@Vaishnaviii13 Сағат бұрын
🔥
@PremShelar-oe5dt
@PremShelar-oe5dt Сағат бұрын
🚩🔥🏹
@swarapatekar03
@swarapatekar03 2 сағат бұрын
👑⛳️🏹
@SohamPatekar3940
@SohamPatekar3940 2 сағат бұрын
🏹👑🚩
@atulsheth8344
@atulsheth8344 5 сағат бұрын
अभिनंदन मन्सुर भाई
@user-hh1ny2qz1x
@user-hh1ny2qz1x 5 сағат бұрын
नगरपरिषदच असं करत असेल तर पब्लिक का नाही करणार
@sanjaygangurde4173
@sanjaygangurde4173 6 сағат бұрын
धन्यवाद साहेब
@meenapatil5027
@meenapatil5027 7 сағат бұрын
वा! म्हणजे नगरपंचायतच नद्या प्रदुषित करतात!
@rajeshbhutkar8069
@rajeshbhutkar8069 11 сағат бұрын
काम सुरू करण्यापुर्वी सर्व अभियांत्रिकी design साठी आवश्यक माहिती प्रत्यक्ष जागेवर सर्वेक्षण करून प्राप्त करून घ्या ती तज्ञ सल्लागार संस्थेकडून तपासून त्यानुसार hydraulic design करून घ्या. उत्तम अति शर्ती टाकून उत्तम अभियांत्रिकी स्पेसिफिकेशन्स सह असा निविदा संच तयार करा किंवा मुंबई महापालिका यांच्या पाणीपुरवठा खात्याकडून तपासून घ्या. त्यात ठेकेदाराला चांगले बांधुन घ्या. त्याला पळवाटा काढायला मनमानी करायला जागा ठेऊ नका. उत्तम pre-qualification निकष लावुन उत्तम काम करणारा result oriented ठेकेदार नेमला जाईल हे पहा. अन्यथा पैसे घेऊन पळून जाणारे, चुकीचे काम करणारे भ्रष्ट व पालिकेवर दावा ठोकणारे ठेकेदार अजिबात येता कामा नये. अत्यंत जबाबदारीचे काम आहे नागरिकांचा पैसा आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे असे सर्वांनी मिळून जबाबदारीने प्रकल्प पूर्ण करावा ही विनंती आहे.
@user-yl1be5mr2h
@user-yl1be5mr2h 11 сағат бұрын
ये ढोंगी बाबा है,,, इसकी जांच होनी चाहिए,, सनातन संस्कृति को टेश पहुंचाया,,, जेल में डालो ओर फिर मत निकालो,,, धर्म का मजाक बना दिए
@user-cr9ok7ve7x
@user-cr9ok7ve7x 11 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@user-cr9ok7ve7x
@user-cr9ok7ve7x 11 сағат бұрын
साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाकरे साहेब
@vinayakdhadam7247
@vinayakdhadam7247 13 сағат бұрын
He chalte 😂. mg tumchi fodlyavar bombaltat kashala ?😂😂😂😂😂
@rajeshbhutkar8069
@rajeshbhutkar8069 13 сағат бұрын
यात कुठेही अभियांत्रिकी चूक होणार नाही व भ्रष्टाचार होणार नाही. सर्व अभियांत्रिकी material IS code प्रमाणे उत्तम दर्जाचेच आहेच याचे सतत laboratory पुरावे रेकॉर्ड करा. काम करत असताना सर्व measurement चे live recording करून त्यानुसार बिले द्या. याची सर्व चिपळूणकर मंडळींनी काळजी घ्यावी. चिपळूणकर मंडळींच्या कराची रक्कम आहे तिला उचित असा न्याय मिळाला पाहिजे. सतर्क राहा सावध राहा. प्रश्न विचारा. मागोवा घ्या. चाचण्या घ्या आणि उत्तम समन्वय ठेऊन काम करा.
@ujjwalkhairesongs3000
@ujjwalkhairesongs3000 15 сағат бұрын
खूप छान काम करत आहात आपले तालुक्यावर कटाक्षाने नजर आहे अस महण्याला वावग ठरणार नाही संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना सलाम व अध्यक्ष यांना सन्मानाचा क्रांतिकारी जयभीम 🙏
@dhirajkadam2093
@dhirajkadam2093 23 сағат бұрын
अरविंद दादा आगे बढो
@MandarMahadik-xy8ib
@MandarMahadik-xy8ib Күн бұрын
ज्या मुलिच्या बापाने जलसिंचन घोटाळा केला आहे त्या जिल्ह्यात असच होणार
@MandarMahadik-xy8ib
@MandarMahadik-xy8ib Күн бұрын
अरे नगरपंचायतीची कचरागाडी कचरा नदी पात्रात टाकते?हाचतर मोठा गुन्हा आहे, ह्याच्यावर चौकशी करून कारवाई झाली पाहीजे
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 Күн бұрын
शनिवारीही शाळांना सुट्टी द्या
@ninadhirlekar5821
@ninadhirlekar5821 Күн бұрын
Rane na dakhava
@praffuldhondge8505
@praffuldhondge8505 Күн бұрын
आपल्या कोकणातल्या लोकांना हे राजकारणी लोक चुत्या समजतात
@sonusawant3965
@sonusawant3965 Күн бұрын
Devala aathvan naka Karu fukta laksha theva
@savitasawant1382
@savitasawant1382 Күн бұрын
कोकणाला कोणीच वाली नाही.
@anandv4163
@anandv4163 Күн бұрын
फेक हा हायवे नाही
@purushottambhusare832
@purushottambhusare832 Күн бұрын
हप्तेखोर पोलीस
@anandv4163
@anandv4163 Күн бұрын
डोळयावर काळा चष्मा घातल्यावर सगळेच काळे दिसते. फालतू KZfaqr
@vickyparab180
@vickyparab180 Күн бұрын
रोड विथ डिफरन्स मेक इन इंडीयाचं गूजराती माॕडेल.
@rakeshkambali8408
@rakeshkambali8408 Күн бұрын
Jai Gurudev Datta 🙏 🙏
@kunalkawle3552
@kunalkawle3552 Күн бұрын
मीडिया वाले उगाच त्याला कामाला लावू नका पाणी जास्त नाही आहे
@sagarnimbare9935
@sagarnimbare9935 Күн бұрын
जायला पाहिजे होती वाहून....😂😂
@surajpawar-8729
@surajpawar-8729 2 күн бұрын
ह्या news सागणाऱ्याला बस ला बांधायला पाहिजे होता!😅
@surajpawar-8729
@surajpawar-8729 2 күн бұрын
Rs 200 entry fee
@shoaibchougle6259
@shoaibchougle6259 2 күн бұрын
Us ku acha saye bane ka na
@prakashsawant1558
@prakashsawant1558 2 күн бұрын
All is well
@sandeepnandgaonkar
@sandeepnandgaonkar 2 күн бұрын
सवंग लोकप्रियते साठी काही पण? पुलाचे guard stone स्पष्ट दिसतात,उगाच कोणालाही विनाकारण धंद्याला लावू नका.
@javedshiralkar1906
@javedshiralkar1906 2 күн бұрын
😅 😂😂😂 बस रिकामी आहे..
@pandurangbuttepatilonlyane4100
@pandurangbuttepatilonlyane4100 2 күн бұрын
कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी आणि तहसीलदार साहेब,, खूप छान,,, मनःपूर्वक धन्यवाद❤
@shahurajezanzane5324
@shahurajezanzane5324 2 күн бұрын
पूर्ण आत्मविसवास असल्यामुळे डॉयवरने गाडी पाण्यात घातली.पुलाचे बाजुचे सिमेंटचे कट्टे ऊघडे पाहु नच गाडी पुलावर घातली.काही कारवाय करायची गरज नाही.ऊगचच मोठा बाऊ नका करु.
@madhukarsahare2076
@madhukarsahare2076 2 күн бұрын
Atisay,Sundar,vyakyan
@gotad56uday91
@gotad56uday91 2 күн бұрын
😅😅😂🎉🎉🎉🎉
@imtiazhussain3743
@imtiazhussain3743 2 күн бұрын
Allah Khair Farmaay Allah Madad Farmaay
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 2 күн бұрын
खाडीच्या जगेत घरबांधणी करा राडेच्याणू आम मराठी मराठी मुलकात मराठ्यांना लुटायला महाराष्ट्र त आले आहेत आपलेच त्याना सगळ दाखवत आहेत
@vazirkhatb6412
@vazirkhatb6412 2 күн бұрын
Rastta banveta veli cha c c TV baga shenkulla gahalto that padtini dambri karn kella
@vazirkhatb6412
@vazirkhatb6412 2 күн бұрын
Rasta banvt hotta tyaveli nager palika khute hote
@sushant_kadam
@sushant_kadam 2 күн бұрын
Rip ❤️
@devidasmukadam2362
@devidasmukadam2362 2 күн бұрын
पैसा कमवण्यासाठी हे ठेकेदार असे निकृष्ट दर्जाचे काम करतात आणि जनतेचा नाहक बळी घेतात, पाऊस पडणार हे सगळ्यांना माहीत आहे, मग काम असे का, जनतेची फसवणूक करणाऱ्या अशा ठेकेदार यांचे परवाने रद्द झाले पाहिजे
@shafisawant7223
@shafisawant7223 2 күн бұрын
Ha bridge same quality pahije asel tar british time quality pahije ase contractor kare lehun ghya
@saurabhdurgavle2735
@saurabhdurgavle2735 2 күн бұрын
चाप्पल् घालून साकडं घालतोय ....परशुराम खरंच ऐकेल का यांचं