Пікірлер
@prashantkadam3847
@prashantkadam3847 23 минут бұрын
लाइकी प्रमाणे बोल , तैंड्ल्रा बोलू नकोस
@gayatrijwellers6675
@gayatrijwellers6675 Сағат бұрын
❤🙏
@santoshmandlik3668
@santoshmandlik3668 2 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@himanshudongare5555
@himanshudongare5555 2 сағат бұрын
Konti chudel hoy re ba he
@animelegends1332
@animelegends1332 3 сағат бұрын
Wash waaah waahh Sachin ji❤
@zubairshaikh8217
@zubairshaikh8217 3 сағат бұрын
"लक्ष्या नाही आहे"😢😢 ही लाईन हृदय वर टोचून गेलं 😢
@vinodkolhe2520
@vinodkolhe2520 4 сағат бұрын
Ganpati bappa morya
@vinodkolhe2520
@vinodkolhe2520 4 сағат бұрын
Happy ganesha
@pradnyamagar188
@pradnyamagar188 4 сағат бұрын
Old is gold...
@rohanshivadekar
@rohanshivadekar 6 сағат бұрын
Why do we need a remake when the original is a classic
@sanjaychavan1989
@sanjaychavan1989 7 сағат бұрын
अशी ही बनवाबनवी हा एक मास्टरपीस आहे जो पर्यंत मराठी चित्रपट सृष्टी आहे तो पर्यंत हा चित्रपट अजरामर राहील 💯
@art.a12
@art.a12 8 сағат бұрын
WELL SAID SACHINJI
@alkachavan-wd1jr
@alkachavan-wd1jr 9 сағат бұрын
स्वप्नील जोशी ला नव्हतं घ्यायचं 😢अजिबात कॉमेडी नाही येत 😢
@nileshpawaskar5639
@nileshpawaskar5639 9 сағат бұрын
90 च्या दशकातील आमची पिढी लक्षा,अशोक सराफ सचिन सर यांचे चित्रपट पाहुन मोठे झालेले आज कालच्या veb series बघणाऱ्या मुलांना काय करणार तो गोडवा....
@kartikmahajan2836
@kartikmahajan2836 10 сағат бұрын
❤❤❤
@vasantidevale369
@vasantidevale369 10 сағат бұрын
अशी ही बनवा बनवी हा चित्रटपट मराठी सिने सृष्टीतील अजरामर चित्रपट राहील
@drprasadphatak.keshavayurv6326
@drprasadphatak.keshavayurv6326 11 сағат бұрын
Salute सचिन सर
@socialjustice1887
@socialjustice1887 12 сағат бұрын
काही दिवसांनी आपण पण नसतोल सचिन भाऊ यासाठी जग थोडंच थांबणार आहे. नवीन येतील कोणीतरी.
@manishpawar5909
@manishpawar5909 12 сағат бұрын
Aavaj madhe je dukh hota na te saman vatla mala sudha,'lakshya nahi haay'' 🙏🙏😔😔
@arjunvhajage
@arjunvhajage 13 сағат бұрын
Millions of likes. We all miss Lakshya
@user-tb7pz2mo1x
@user-tb7pz2mo1x 14 сағат бұрын
एसटी पाहिजे
@AsmitaKrish
@AsmitaKrish 15 сағат бұрын
True
@satyajeetmirajkar7502
@satyajeetmirajkar7502 16 сағат бұрын
🙏
@shivanand02
@shivanand02 20 сағат бұрын
ओ माय गॉड, ओ माय गॉड 😂😂😂😂 काय लकब आहे...😂 Gen Z आहे वाटत
@pankajpashilkar3178
@pankajpashilkar3178 21 сағат бұрын
❤🎉
@anantgosavi7521
@anantgosavi7521 21 сағат бұрын
स्वप्नील आहे ना मग संपल सर्व...😊
@satinsaree1705
@satinsaree1705 21 сағат бұрын
मी स्वता डोंबिवली ठाणे मध्ये राहतो, दिघे साहेबांना आम्ही लहान पणापासुन बघत आलो आहे.. मला एक प्रश्न पडला आहे.. की दिघे साहेबांची फिल्म आहे..की एकनाथ ची, आणि त्यामध्ये प्रविण तरडे सारखा बिजेपी समर्थक माणुस आपले आताचे विचार 1990 च्या काळामध्ये दाखवुन पिक्चर ची पुर्ण वाट लावली आहे.. कारण मुद्दा नं 1:- दिघे साहेबांच्या काळी ऊद्धव ठाकरे राजकारणात नव्हते, तर ते फोटोग्राफी करत होते, मुद्दा नं 2:- जर दिघे साहेबांना कोणी मारले आहे असे प्रश्न दाखवले आहेत फिल्म मध्ये तर त्यावेळी राजकारणात एकनाथ, राज ठाकरे, नारायण राणे, आणि बाळासाहेब होते मग तुमचा निशाणा फक्त ऊध्धव वर का तर ते आताच्या विधानसभे साठी तुमची ही केवीलवाणी हालचाल.. मुद्दा नं 3:- जर कोणी त्यांना मारले असेल तर एकनाथ अजुन पण त्या व्यक्ती चा फोटो आणि त्या व्यक्तीने दिलेले जिल्हाप्रमुख पद का सोडत नाही.. मुद्दा नं 4:- जर आनंद दिघे साहेब गेले त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे कसे जिल्हाप्रमुख झाले... कारण दिघे साहेबांजवळ फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे जवळ थांबुन होते... तर कदाचीत त्यांनीच तर काही केले तर नाही ना... बस बाकी जे दिघे साहेबांची आज खुप आठवण येत आहे.. कारण ते असते तर आधी एकनाथ नंतर प्रविण तरडे आणि नंतर प्रसाद ओक ला पण फटके दिले असते... 🙏🙏🙏
@arunagaikwad3759
@arunagaikwad3759 23 сағат бұрын
तुमचं नाही हे उत्तर ❤❤❤❤ touching आहे सचिन sir खरंच तुम्ही किती खोल विचार करता
@rohit-uw7tv
@rohit-uw7tv 23 сағат бұрын
Anil joil
@happykshitijchannel7641
@happykshitijchannel7641 23 сағат бұрын
Pl saheb banava
@alankarmadhavi4902
@alankarmadhavi4902 Күн бұрын
❤❤
@laxmikantzinjade5593
@laxmikantzinjade5593 Күн бұрын
आर्पना दिदि तु पण मराठी बोलते wow
@sam4u1234
@sam4u1234 Күн бұрын
लक्ष्याच नाव घैताच डोळ्यात पाणी आल 😢😢
@vishaltapkir4558
@vishaltapkir4558 Күн бұрын
Really heart
@Schnkamble98
@Schnkamble98 Күн бұрын
सचिन तू चांगला माणूस नाहीस... जो कलाकारांना प्रोत्साहन देऊ शकत नाहीस
@Schnkamble98
@Schnkamble98 Күн бұрын
तुला फक्त ब्राम्हण दिसतात रे
@shekharwthe2m467
@shekharwthe2m467 Күн бұрын
Sachin sir tumhi great ahat
@kishorpawar7400
@kishorpawar7400 Күн бұрын
हे एवढ सगळ अभिमानाने सांगायला पण खुप हिम्मत लागते.
@manoharamble2719
@manoharamble2719 Күн бұрын
खरंच... एवढे दिग्गज कलाकार.... . आज त्या महान कलावंतांना आपण नेहमीच मिस करतो.... बनवाबनवी चित्रपट पुढचे शंभर वर्षे कधीही पाहिला तरी ताजा तवानाच वाटणार...
@avinash292
@avinash292 Күн бұрын
Be continue....bless to be....
@siddheshniksmadloverloveal5973
@siddheshniksmadloverloveal5973 Күн бұрын
The great vacky 🌟 😎 😎 😎
@pradeepbachhav430
@pradeepbachhav430 Күн бұрын
Natural Talent,No Legacy
@DjSaurabhBalco
@DjSaurabhBalco Күн бұрын
Best couple ❤❤💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯✅💯💯💯💯💯💯
@hellboy-kx5ij
@hellboy-kx5ij Күн бұрын
Cringe
@navnathmandhare1660
@navnathmandhare1660 Күн бұрын
ky bolav ya uttara vr Nishabdh😞😞
@vijaybadwaik7603
@vijaybadwaik7603 Күн бұрын
Ashtvinayak banwa n sir punha ekda.... gani tich theva fakt
@arunlanjulkarpune7035
@arunlanjulkarpune7035 Күн бұрын
❤❤
@shubhamingale3901
@shubhamingale3901 Күн бұрын
▫️Jitendra Joshil la gya. Comedy pn bhari karato to. Swapnil joshila ky comedy yete hoy. ▫️Zapatalela 2 mdhe pn Lakshya chya jagi Bharat Jadhav aivaji Adinath Kothare la gheun chuk Keli
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 Күн бұрын
मानलं सचिन साहेब तुम्हाला, अगदी योग्य आणि छान बोललात .. ही नाती तर मैत्रीची, सहकार्य अन ओळखीची .. पण अजूनही किती आदर देत जपली आहेत तुम्ही .. अगदी मनापासून .. 👌💫👩‍👧‍👧🌟👌
@chabildaskaranke8798
@chabildaskaranke8798 Күн бұрын
लक्षणीय विवेचन
@vinodtawdenews1
@vinodtawdenews1 Күн бұрын
😢❤️❤️❤️❤️🙏🙏🙏