Пікірлер
@sandipkakadephotography4630
@sandipkakadephotography4630 28 минут бұрын
सबसिडी म्हणल्यावर मग नक्की योजना यशस्वी होईल😅😂
@kailashwaykar1284
@kailashwaykar1284 33 минут бұрын
सर माज़ा कडे कनेक्शन नाही मला या योज़नेचा लाभ मिलेल का
@pradeepsatam4323
@pradeepsatam4323 47 минут бұрын
काय फायदा पाहिले आपण आपले पैसे द्यायचे नंतर मिळणार काय फायदा, नंतर काय हमी आहे पैसे मिळतील ते.
@amolchaudhari4254
@amolchaudhari4254 51 минут бұрын
राज्य सरकारने अजून पर्यन्त नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता दिला नाही. त्यावर व्हिडिओ बनवा सर
@dattughumare1166
@dattughumare1166 54 минут бұрын
पिवर गावरान आहे की आर आर
@totalgamingyt549
@totalgamingyt549 Сағат бұрын
सर्व जनतेची दिशाभूल करणारी योजना
@user-jz6jr1jr2q
@user-jz6jr1jr2q Сағат бұрын
माल ही योजना लागू केली जाते का?
@akshaybhusari07
@akshaybhusari07 Сағат бұрын
sir hi yojana OBC sadhi nahi aahe ka
@falgunmohurle6117
@falgunmohurle6117 2 сағат бұрын
घरच्या पुरूषाच्या नावे कनेक्शन असले तरी त्यांना ही हे लाभ मिळणार काय?
@tysoncoc7900
@tysoncoc7900 2 сағат бұрын
६५ वर्षे वरील महिलांना का नाही ?
@ws5889
@ws5889 2 сағат бұрын
Hindi me
@SopanPatil-op2cn
@SopanPatil-op2cn 2 сағат бұрын
Aadhaar card varti date galat aahe Chalel ka
@ws5889
@ws5889 2 сағат бұрын
Hindi me
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 2 сағат бұрын
दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्या कुटुंबाला या योजनेतून वगळले पाहिजे!! एकिकडे गरिबी म्हणून सवलती देण्यात येतात व दुसरीकडे कुटुंब नियोजन न करता भरमसाठ मुले आणतात
@RajuKolhe-ih7wx
@RajuKolhe-ih7wx 2 сағат бұрын
❤😮
@amitpise9011
@amitpise9011 2 сағат бұрын
भीक नका देऊ वाडवले दर कमी करा
@sunitashevante3099
@sunitashevante3099 3 сағат бұрын
ओम साई ❤ खूप छान माहिती आहे सर
@bapujadhav7001
@bapujadhav7001 4 сағат бұрын
पीवल्या कूपनातून विभक्त केलेले कूपन असल्यास्
@user-yi2rc2yo6z
@user-yi2rc2yo6z 6 сағат бұрын
❤❤❤
@sankuparna
@sankuparna 9 сағат бұрын
Aho phone uchala business karayacha asel tar Amhi kup praytne efforts ghetle tumhi call fhet nahit and call hi karat nahi
@ShakuntalaBhagat-db3ct
@ShakuntalaBhagat-db3ct 9 сағат бұрын
ऑनलाईन होत नाही ते सांगा
@rajendraramteke854
@rajendraramteke854 11 сағат бұрын
Jya mansa che 60 varshache zhala Ani tya Mansae ne Kam hot nahi mula palan poshan karit nahi ashya yaktila 1500 rupye dya jene Karun to jiwanta rahu shakel
@hiralalvalvi
@hiralalvalvi 11 сағат бұрын
Hii
@samadhan1985
@samadhan1985 12 сағат бұрын
सर पत्नीचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही ऑनलाईन ला आहे तर त्याची ऑनलाइन वरुन डाउनलोड केलेली प्रत चालते का
@PathanNilofar-l6p
@PathanNilofar-l6p 12 сағат бұрын
Thanks sir
@rajusalagare5667
@rajusalagare5667 12 сағат бұрын
सर्व महिलांना 1500₹, मिळाले पाहिजे फक्त आधारकार्ड वर🙏🙏
@balance_ur_meals
@balance_ur_meals 13 сағат бұрын
Training online or offline milega sir?
@mohanghevade6794
@mohanghevade6794 13 сағат бұрын
उसाच्या पाल्यापासून कोळसा गाडी बनेल का
@user-cn8ew3su3j
@user-cn8ew3su3j 13 сағат бұрын
राशन कार्ड वर नाव नसेल तर
@tanvijawale5569
@tanvijawale5569 13 сағат бұрын
मशीन कुठे कितीला असेल
@Dhanashri__1
@Dhanashri__1 14 сағат бұрын
Je avivahit aahe tr ky krayche
@shivajisutar9789
@shivajisutar9789 14 сағат бұрын
मोबाईल वरून ओनलाइन भरता येईल का
@dadasoghadge9016
@dadasoghadge9016 14 сағат бұрын
सरकार ला तेवढच पाहिजे ghy🍫जिरून
@shivrammergu1812
@shivrammergu1812 14 сағат бұрын
लाडकी बहिण योजनेचा लाभ विडी कामगार पी एफ पेन्शन कमितकमी 1000 रूपये मिलत आहे आणि त्याचा उत्पन्न 100000 रू च्या आत आहे अशा लोकांवर अन्याय होत आहे. कृपया त्याना लाभ होईल याचा विचार करावा. शासना पर्यंत पोचवावा हि विनंती.
@user-rf7zg6di9p
@user-rf7zg6di9p 14 сағат бұрын
अहो यांना मताची आली कडकी🙁☹️ म्हणून बहीण झाली लाडकी. 🍉🍉आणखी.🥕🥕
@ashokmonde9694
@ashokmonde9694 14 сағат бұрын
पूर्वी सर सकट सब सीडी द्यायचे आताच भेद भाव सुरू झाला.मोबाईल रिचार्ज बेहिसाब महाग केला.त्यावर कोणच बोलत नाही.या सरकारच्या डोक्यात बिघाड झाला काय.मोबाईल फक्त श्रीमंत च वापरतात काय.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 14 сағат бұрын
Maharshtrawar 7 lakh 84 hajar kotiche karja. 1500 denar kuthun.shrwti jantechach khisa kapnar.
@kalpeshkhune
@kalpeshkhune 14 сағат бұрын
स्ता येते स्ता जाते सरकार कुणाचं असो सत्तेवर आसनार सर्व सरकार योजना काढतात सरकार बदलले की योजना ही बदलता असं का सरकारकडे गरीब कोण आमिर कोण आहे ते सरकारकडे माहिती आहेना तुमचं आधार कार्ड तुमचं पॅनकार्ड तुमचं रेशनकार्ड मग इतर कागदपत्रे कशाला कशाला फुकट त्रास देणा कागदपत्रे लिंक प्रमाणे लाभ
@ramdaskamble8593
@ramdaskamble8593 14 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@raulgaikwad1593
@raulgaikwad1593 14 сағат бұрын
आमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांना फॉर्म भरता येत नाही अशा त्या म्हणाल्या
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 14 сағат бұрын
Very nice 👌👌💐💐
@Raj-le3qw
@Raj-le3qw 14 сағат бұрын
उज्वला योजनेचा महिला ना मीळेल का
@bhagwandeshekar3015
@bhagwandeshekar3015 15 сағат бұрын
अगदी उत्तम
@smitavaidya3742
@smitavaidya3742 15 сағат бұрын
Very nice information RASHANKARD God bless you👌🙏👌
@AksharGore
@AksharGore 15 сағат бұрын
ताई तुमचा नंबर पाठवा
@machindraghadage6406
@machindraghadage6406 15 сағат бұрын
समाज आळशी व निष्क्रिय करणारया योजना सरकार राबवत आहे अशा योजनांमुळे राष्ट्रीय विकासावर अनिष्ट परिणाम होतील जर सरकारला खरच प्रजेची खूप काळजी असेल तर सर्व आमदारांनी त्यांना मिळणाऱ्या मानधनातून व ते पुरत नसल्यास आपल्या प्रॉपर्टी तुन ही योजना सुरू करावी वाटल्यास प्रत्येक गावात शहरात चांगल्या दर्जेदार हॉटेलची सोया करून किमान पुढील पाच वर्षे सर्व मतदारांची व त्यांच्या पूर्ण कुटुंबाची फुकट जेवणाची व्यवस्था करावी ही विनंती
@sumanvajirabadkar2746
@sumanvajirabadkar2746 15 сағат бұрын
Self certification kase karyche
@BestShortsMedia
@BestShortsMedia 15 сағат бұрын
आता उद्या सकाळ पर्यन्त किंवा एक दोन दिवसात फॉर्म पण भरायची गरज नाही अशी बातमी येऊ शकते कारण जर आधार कार्डाचें बायोमेट्रिक बघतात तर त्यात सर्व अपडेट मिळतेच की कारण हल्ली प्रत्येक व्यवहारात घर गाडी जमीन आधार कार्ड लागते त्यामुळे फॉर्म न भरता फक्त आधार कार्ड वरून सर्व मिळतेय की व आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक आहे त्या पैकी जी बँक योग्य असेल (अनेक खाती असल्यास) त्या खात्यात थेट पैसे जातील त्या साठी सरकारने ऑनलाईन ऑफलाईन इकडून तिकडून फॉर्म भरण्याच्या झंझट पेक्ष्या महिलांनी त्यांच्या बँकेत जाऊन तिथेच एक फॉर्म दिला म्हणजे सरकार आणि सगळ्यांचे त्रास वाचतील ना.
@vikramgiri6003
@vikramgiri6003 16 сағат бұрын
राऊत सर खूप छान
@ayubpathan624
@ayubpathan624 16 сағат бұрын
Farm kuthe bheache?ges wlekade bhrache ka?