बोगस वेगवेगळ्या स्टोरी दाखवून सिरीयल चक्कचूर झालाय 😏
@diptitambe1644Күн бұрын
He nkki honar ka serioul madhe dakhvar ka
@user-nw8wg6gf8sКүн бұрын
Khup chann
@JyotiVagalКүн бұрын
anandi kadhi parat yenar
@mayuripatil3202Күн бұрын
Bandh kra please saglya serial madhe toch toch drama
@mayuripatil3202Күн бұрын
Chukichi mahiti kashala deta
@mayuripatil3202Күн бұрын
Kashala khote sangta hite sangta ek ani tya serial madhe dakhvta ek
@ManiBhoirКүн бұрын
✅
@anilkambli7572Күн бұрын
सिरीयल दाखवणार्याला पागल कुत्र्याने चावले आहे तो मूर्ख काय दाखवतो त्याकट्यालाच कळते काय
@user-hz5rw3ey4rКүн бұрын
हे सर्व खोट आहे. आनंदी मालिका सोडून गेलेली आहे. ह्या मालिकेतील कलाकार खोट्यावर खोटं बोलताहेत. कारण ती मालिका तुम्ही पहावीत. आत्ता सगळे प्रकरण अंगाशी आले आहे. आनंदी नंतर येईलच असे भासवून मालिका पुढे नेत आहेत, आणि मुळ कथानकाला धक्का लावून ठेवला आहे. आता ही कथा घटस्फोटावरून सार्थकला कोणते कपडे शोभतात, सार्थक कसा दिसतो, सुखदाला कॅन्सर आहे की नाही, रिकामटेकडे आदर्श आणि आकांक्षा नक्की काम काय करतात, वृंदा, शलाका, सुधा ह्या पुढे काय खेळी खेळणार ह्या पुढे जातच नाही आहे.
@priyankadeore18432 күн бұрын
kadhi kai dakhvta kadhi kai
@varshaballal8372 күн бұрын
Kay he kay pn kas dakhavata hoy like sathi
@user-el9ne3zy4x2 күн бұрын
Are he anandi la dhakhvnar vagare kahi nahi kadhi dhakhvnaret nahi tr band jara serial
@59.shilpasawant602 күн бұрын
sukhada no
@59.shilpasawant602 күн бұрын
Anandila ana siriyl madhe
@subhashprabhu20682 күн бұрын
ती सुखदा शेम्बडि फास्ट बोलते आणि ऑफिस मध्ये पण ओरडते उड्या मारते
@anviotavkar32193 күн бұрын
त्या आनंदी ला दाखवा नाहीतर सिरीयल बंद करा किती दिवस प्रोमो दाखवतात
@analiyayedre37673 күн бұрын
Ho aandi tai aali tr khup br hoil
@HafsaDesai3 күн бұрын
What about Anshuman, Reshma..
@geetachandras27773 күн бұрын
खरंच आनंदी आहे म्हणून सिरिअलला अर्थ आहे सार्थक आणि आनंदी सुखी संसाराची जोडी छान आहे
@vaishaligawande15534 күн бұрын
खुप बोर झाले आहे serial आता बंद करा
@kamaltompe59524 күн бұрын
Su _swagatam ase vachun practis kara ani swataha ikun bagha
@shraddhathorat26744 күн бұрын
Kitihi bolala na he lok nahi aikanar apal te tyana je dakhwaych te dakhwtatch ahet🙄jithe sarthak che baba gele Ani sgli vat lawali malikechi🙏
लेखकाला डोके काढून ठेवले आहे. काहीही माहीती नसलेली व्यक्ती प्रेझेंटेशन देऊ शकते कंपनीतील काम इतक फालतू असते?सुखदा हे मूर्ख पात्र आहे बंद करा सिरियल
@tanujaaher87415 күн бұрын
sukhda savdh raha karun vrunda shalaka hya natdrust bayaka tuzhihi vat lavtil sarvskti ekvatun tyana fight kar tyanche plan udhlun lav
@aparnaparkar37575 күн бұрын
सिरीयल चा mood गेला
@aparnaparkar37575 күн бұрын
I agree with you.
@Kaveritarde_makeupartist5 күн бұрын
Sukhda Bhangar corrector aahe
@charulatabonde55315 күн бұрын
मालिकेच्या नावाप्रमाणे मालिका सुरू नाही.आनंदी.सार्थक पाहिजे जोडी बंद करून टा का
@user-hz5rw3ey4r5 күн бұрын
मालिका नक्कीच नपटणार्या ट्रॅक वरून चालू आहे. प्रेक्षकां कडून एक विनंती आहे सार्थकची आई अर्धवट सुधा आणि काकू वृंदा ह्या दोघींचेही दूसरे लग्न लावून द्या. म्हणजे मालिकेचा शेवट तरी गोड होईल. कारण या मालिकेत लग्न सोहळेच जास्त आहेत. आणि ते असल्या नंतरच एखादा महाएपिसोड दाखविला जातो.