खूप छान... माझी पण आजी आवर्जून करायची आमच्यासाठी... लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद🙏🙏 मी पण करुन बघेन.
@MajhiOlakh5 ай бұрын
Thank you 😊
@latachaudhari22205 ай бұрын
झल्ली गुळ गुण नाही फक्त vdo करायच पडलं आहे
@vandanashirawale46485 ай бұрын
Mstach
@MajhiOlakh5 ай бұрын
Thank you 😊
@anujasurve48545 ай бұрын
Mast ❤
@MajhiOlakh5 ай бұрын
Thank you ♥️
@jyotioak81626 ай бұрын
मॅम हे किती दिवस स्टोअर करून ठेवू शकता प्लिज सांगा
@MajhiOlakh6 ай бұрын
८-१० दिवस स्टोअर करू शकतो.
@ashokpujari22216 ай бұрын
Mast.mi 1dakhalli aahet.chhan lagatat
@MajhiOlakh6 ай бұрын
Thank you
@medhakulkarni56646 ай бұрын
खूप छान पदार्थ आहे. पूर्वीच्या काळी मार्केट मधून सगळं काही आणलं जात नसे . तेंव्हा दिवाळीत चार वेगवेगळे प्रकार करून आपल्या कुटुंबाला आणि पाहुणे मंडळींना पुरवठ्यास येतील असे चार पदार्थ गृहिणी करीत असत.
@MajhiOlakh6 ай бұрын
हो खरंच आहे ते
@MajhiOlakh6 ай бұрын
तुम्हाला रेसिपी आवडल्या बद्दल धन्यवाद,🙏❤️
@DigitalDuniya2406 ай бұрын
Masta
@DigitalDuniya2406 ай бұрын
Masta
@MajhiOlakh6 ай бұрын
Thank you
@user-rr7zy2hr6v6 ай бұрын
Mast😊
@MajhiOlakh6 ай бұрын
Thank you 😊
@asmrcomfortingsenses54317 ай бұрын
Very appetizing recipe beautiful presentations nice video
@MajhiOlakh7 ай бұрын
Thank you
@medhakulkarni56649 ай бұрын
खूप छान वाटलं . काही पदार्थ माहिती असतात पण इतर गोष्टींमध्ये ते विसरले जातात .