महाराष्ट्राच वारकरी भूषण गाथा मूर्ती ह भ प गुरुवर्य महादेव महाराज गोपाळे बाबा. जोड नाही बाबा ना
@shaikhgause5692 Жыл бұрын
SuPar
@shaikhgause5692 Жыл бұрын
BALAJI,PAnday,
@shivaji7372 Жыл бұрын
Sampradaya che vagh
@laxmanibitidar7098 Жыл бұрын
खुप छान महाराज👏👏
@ramshinde2447 Жыл бұрын
खुपछानगायन व वादन
@samadhankamble3573 Жыл бұрын
खुपच जबरदस्त गायन व अप्रतिम वादन राम कृष्ण हारी 🚩🙏
@sanjayshirse9512 Жыл бұрын
वा काय पखवाज वाजवला महाराज कैलास महाराज गोपाळे महाराज भरत महाराज साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी
@marotichintale8613 Жыл бұрын
छान किर्तन महाराज धन्यवाद ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर 👌👃
@rekhaj2525 Жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏
@abhijeetpawar1352 Жыл бұрын
सगळे कलाकार टॉपचे आहेत नाद खुळा झाला कार्यक्रम 👌❤🙏
@shankarnipurte4677 Жыл бұрын
Dhanyavad
@avinashshirke1786 Жыл бұрын
जय हरी गोपाळे महाराज आपण कोणाच्या नादी लागला संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदाय मध्ये ज्यांनी आपल्या सांप्रदायिक चाली गुंजन गुंजन ठेवला आज आपल्याला आपल्या वयाचं भान नाही वाटतं कारण कैलास महाराज यांना शेळी गळा असल्याकारणाने आपणास त्यांचा ताल बोला मध्ये उचलता आला नाही आणि करावे कीर्तन हा अभंग आहे हा आनंदाचा आहे का दुःखाचा आपण ठाई म्हटले परंतु स्वर कुठला होता गिरणीचा वीर हानीचा
@user-md8py1ck5s Жыл бұрын
प्रत्येकाच्या आवाजाची रेंज वेगळी असते,गोपाळे बाबा हे सर्वांसाठी गायन क्षेत्रातील वंदनीय व्यक्तिमत्व आहेत,,,, चाल झाल्यास कैलास महारज यांनी बाबाचं दर्शन घेतलं, त्यांना त्याच्या गायकीची किंमत माहितीय बाकी तुम्ही आम्ही कोण
@babu5005 Жыл бұрын
तुम्ही काय नाव ठेवतात त्या ह भ प गोपाळे महाराजांना ते कैलासा महाराज कळल भारी आहेत तुमी गोपाळे बाबा ला नाव ठेवलं म्हणुन मी त्याना नाव ठेवत नाही पन कैलास महाराजांना गोपाळे बाबानची बरोबरी नाही येणार. राम कृष्णा हरि