Пікірлер
@pravinpallelu918
@pravinpallelu918 Сағат бұрын
Bola maharshtra Sarkar
@sgbhalerao576
@sgbhalerao576 5 сағат бұрын
पुढाऱ्यांची पेन्शन निमी करून या कलावंतांना ती ध्या
@shripalmehta6605
@shripalmehta6605 10 сағат бұрын
पाकीस्तानात या मच्छीमारांना बंदी करून नेण्यात आले , त्यांना कधीतरी या कैदेतून आपली सुटका होईल अशी कमीत कमीत आस तरी होती. परंतू याच आदीवासी भागात तलासरी म्हणा किंवा इतर आदिवासी भागात याच आदीवासी लोकांकडून आपल्याच जातीच्या नात्यागोत्यातील असहाय, गरीब, व ज्याच्यावतीने बोलणारं कुणीही नाही अश्या एखाद्या दीनदुबळ्यांना कुटूंबावर जो अत्याचार होतो जी मारहाण होते, अगदी नेहमीच जी शिवीगाळ त्यांना केली जाते , ती पाहून अंगावर काटा येतो. वर्षानुवर्ष असा छळ त्या कमजोर कुटूंबाचा केला जातो. तेही त्यांची काहीच चुक नसताना, आणि गावातील पाड्यातील लोकं त्या गरीब माणसाच्या वतीने कोणीही बोलत नाही, अगदी सुशिक्षित लोकही नाही, याउलट त्या पिडीत कुटूंबाविरोधात एक मोठा जमावच तयार करतात. आणि सर्व मिळून विशेषकरून रात्री च्या वेळी कुणीही त्यांना शिविगाळ करुन यातून एक विकृत आनंद घेत असतात, यांत एखादा थोडाफार असलेला राजकारणी असतो व काही फिरणाऱ्या आगलाव्या बायका असतात. यात त्या कुटूंबातील व्यक्ती मानसिक आणि शारीरिक आघाताने रोज मरत असतात, पोलिसांत जर तक्रार केली तर अत्याचार जास्तच वाढतो , रात्री अपरात्री पोलीसांना बोलवताही येत नाही. अशी कुटूंब किंवा व्यक्ती अश्या मरण यातना कित्येक वर्ष सहन करत राहतात, कधी कधी तर अश्या असहाय कुटुंबाला गावातून हाकलून ही दिले जाते. यात विषेश करून बोटीत कामाला जाणारेच अपराध करीत असतात ,कारण असे गुन्हे करुन बोटीत निघून गेल्यावर पोलीसांचीही वर्षभर भिती रहात नाही .विषय फारच मोठा व गंभीर आहे. अश्या लोकांची शोकांतिका मी पाहीली आहे.
@AmarutaPadavi
@AmarutaPadavi 12 сағат бұрын
Jay आदिवासी दीदी
@lovelyspreader9788
@lovelyspreader9788 18 сағат бұрын
मासेमारी करून दुसऱ्या चा जीव घेऊन जगायचं म्हणल्यावर असच होणार
@venomhahaha3043
@venomhahaha3043 Күн бұрын
😢
@ladakek
@ladakek Күн бұрын
हे महाराष्ट्र सरकार भारतातील एक नंबर श्रीमंत सरकार पण नेतेमंडळींची लाचारी पण पैसेखाउपणा हरामखोरी पणा .,....निशब्द....😢
@umeshpatil9986
@umeshpatil9986 Күн бұрын
डोळ्यांत पाणी आले ताई नमस्कार सुखरुप परत या good न्यूज घेवून नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक
@atulpatil7751
@atulpatil7751 Күн бұрын
भाऊ तुझी मुलगी तुझ नाव नक्की रोशन करीन ती लक्ष्मी आहे तुझी आता मागे वळून नको बघू फक्त पुढे बघ
@rushalichauhan9901
@rushalichauhan9901 Күн бұрын
Chan video ahe pan mag government jangal toadt ahe tyach kay hasdev jangal jas😢😢😢
@medhadikshit8766
@medhadikshit8766 2 күн бұрын
Gujarati people are always helpful people compared to Marathi people !
@medhadikshit8766
@medhadikshit8766 2 күн бұрын
Thanku Naresh Bhau for giving an helping hand for those people ! 🙏🏽🙏🏽🙏🏽
@user-um5su6kz7l
@user-um5su6kz7l 2 күн бұрын
जय भीम भेकरे साहेब तुम्ही जे काम केलं आहे त्याला सलाम ❤
@thelifeofforestguard2219
@thelifeofforestguard2219 2 күн бұрын
Proud of u 🐾
@Mghosalkar
@Mghosalkar 2 күн бұрын
Great work saha Jay Maharashtra
@Bhushan952
@Bhushan952 2 күн бұрын
Are yancha kade sarkar ka laksh nhi det ata
@deepakpacharne2738
@deepakpacharne2738 3 күн бұрын
reall y tai great ...
@Swamibhaktakklkot
@Swamibhaktakklkot 4 күн бұрын
मनून हे नक्षलवादी होतात😢😢😢😢😢😢 खूप अवघड आहे
@sanjay-bq5jd
@sanjay-bq5jd 4 күн бұрын
Grrrrrrrrrrrrrrrrrrrrrrreat
@rajeshgehlot4297
@rajeshgehlot4297 4 күн бұрын
Sarwat pehile tumcha dhanyawad tumhi he video ground war jaun banawle yanchi madat karayla hawi nete chor aahet aapan ach madad karu yana
@SadanandVartha-o6p
@SadanandVartha-o6p 4 күн бұрын
आम्ही palgharkar ❤️
@MadMax_83
@MadMax_83 4 күн бұрын
Chukichi mahiti aahe he old information pasaru nakos Bhawaa 🙏
@MadMax_83
@MadMax_83 4 күн бұрын
Any proof for this video 🤔
@yrvart
@yrvart 5 күн бұрын
महाराष्ट्र सरकार आदिवासींना देशोधडीला लावत काय मदत तर दूरची गोष्ट. पालघर जिल्हा फक्त कागदावर आदिवासी जिल्हा आहे. आदिवासींच्या हक्कासाठी पेसा कायदा आहे पण अजूनपर्यंत अंमलबजावणी कुठे झाली? आदिवासींना नोकरी न देण्याचे षडयंत्र सरकारचे आहे.
@yashsalve4991
@yashsalve4991 5 күн бұрын
AJUN SATHI KHUP VAIT VATTAY😢😢😢😢😢
@shakilbumbai176
@shakilbumbai176 5 күн бұрын
Barobar aahe bhawa...sarkarkadun madat milaylach hawi...he nete mandali matadanachya weli yewun mothmothe waade karun jataat...aani nantar dhunkunahi baghat naahi..
@prabhuuike2774
@prabhuuike2774 5 күн бұрын
Adiwashi sherni ❤❤❤
@prabhuuike2774
@prabhuuike2774 5 күн бұрын
Good job tai
@ambadasjadhav9883
@ambadasjadhav9883 5 күн бұрын
श्री नरेश भेकरे भाऊसाहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम लाखो करोडो लोकांमध्ये एकच हिरा जन्माला येतो तो हिरा जनसेवेसाठी सदैव तत्पर राहतो असे तुम्ही परमेश्वर रुपी संकट मोचक आहात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@sahilvasave3629
@sahilvasave3629 5 күн бұрын
ताई तुम्हाला जे करायचं करा... मी काय जास्त काय बोलत नाही.. तुम्ही पण आपल्या समाजाच्या आहे.. थोडं फक्त परंपरा समजून चला.
@sajanbandabe6117
@sajanbandabe6117 6 күн бұрын
आणि सर्वांचे verification करून 1 लिंक करा खूप सारे viewer आहेत ते नक्कीच मदत करतील
@sajanbandabe6117
@sajanbandabe6117 6 күн бұрын
मला तर वाटते या विडिओ चे पैसे यांना च देऊन टाका
@sajanbandabe6117
@sajanbandabe6117 6 күн бұрын
ह्याला भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार आहेत
@kirandongardive4690
@kirandongardive4690 6 күн бұрын
Fantastic 😍
@arunvasave5937
@arunvasave5937 6 күн бұрын
फारच वाट लावली
@raj7788990
@raj7788990 7 күн бұрын
Ladka Bhau Ladki bahin will give justice
@Giteshgamer007
@Giteshgamer007 7 күн бұрын
काही महिलांना हरामाचे खायची आदत असतें आपले शौक पुर्ण करण्यासाठी या महिला वेश्याव्यवसायात ऊतरतात
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 7 күн бұрын
बाबांच ढोलकी वादन खुप आवडल मी साहेबराव नांलवलकर यांचे सहकारी ढोलकी पटु विश्वास राव पैलवान यांच वादण असच जोरदार होत जबरदस्त 🙏🚩
@maheshpatil5521
@maheshpatil5521 7 күн бұрын
महाराष्ट्र शासनाने थोडी मदत केली पाहिजे
@rahulpadvi8509
@rahulpadvi8509 7 күн бұрын
Shinde saheb aaplya Angna madhe rahanaryana bagha Kay aavstha aahe
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 7 күн бұрын
दलित नेते सत्तेसाठी फक्त समाजाचा वापर करतात का........
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 7 күн бұрын
सत्ता धर्यांशी लढावं की आशा संकटांशी...... का नको मग छत्रपति शिवरायांच्या स्वराज्याची
@pratikwaghmare8833
@pratikwaghmare8833 8 күн бұрын
महाराष्ट्र वाले पॉलिटिकल लोक माजले
@RahulPadwal-oc6ov
@RahulPadwal-oc6ov 8 күн бұрын
Ya lokanna sarkarne ( colletorne) direct sarkari madat jahir karavi
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 8 күн бұрын
भेकरे साहेब जय भिम जय शिवराय तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सर्व महापुरुषांच्या आशिर्वादाणे खूप छान काम केलात, आपल्या गावातल्या मच्छिमारं बांधवांना तुम्ही पाकिस्तान मधून घेवून आलात, मनापासून शुभेच्छा, सॅल्यूट भेकरे साहेब,
@user-th1dc8qj4o
@user-th1dc8qj4o 8 күн бұрын
आदिवासी हे भारताचे नागरिक आहेत का पण?
@INDROHIT111
@INDROHIT111 8 күн бұрын
@@user-th1dc8qj4o tu Ahee kon pn kay bolto
@user-th1dc8qj4o
@user-th1dc8qj4o 8 күн бұрын
@@INDROHIT111 म्हणजे
@SANTOSHMate-di8kr
@SANTOSHMate-di8kr 9 күн бұрын
Sir bai manus chaynla salam
@rahulghotkar7505
@rahulghotkar7505 9 күн бұрын
खूपच सुंदर ❤👌
@kadammestri8976
@kadammestri8976 9 күн бұрын
Rafisahab the great
@sureshtoravi8155
@sureshtoravi8155 9 күн бұрын
Durga🙏