काय अवाज अ प्रतीम खरच काय बोलावं सुचत नाही खुप छान अवाज
@prabhashivdasdusane2239Сағат бұрын
Khup Chhan Sakali Man Parsanna Hote🌹🙏👍👌
@arunmarpakwar7263Сағат бұрын
Sunder aawaj sunder ganyachi jaan kay bolawe
@vilasvispute2724Сағат бұрын
फिटे अंधाराचे जाळे याच्याशी पंडित हृदयनाथ मंगेशकरांशी काय संबंध हे गीत तर बाबूजींचे म्हणजे सुधीर फडके यांचे आहे कृपया मंगेशकरांचा नावावर बिल फाडु नका हे चुकीचे आहे हे गीत सुद्धा अजरामर ज्याचे त्याला श्रेय गेले पाहिजे एवढंच