अतिशय महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे.काळाची गरज आहे.
@sameergaonkar14832 ай бұрын
छान उपक्रम
@sanjaypakle68282 ай бұрын
छान उपक्रम.
@deepakbhawar62972 ай бұрын
खूपच छान 👍👌👌🌳🌴🌲🌿
@sukanyagawas64802 ай бұрын
स्तुत्य उपक्रम
@user-ot4hh9ym3c2 ай бұрын
ठाणे शहरातील तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी सर्व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी माझा तलाव मोहिमेत सामील होणे गरजेचे आहे. पर्यावरण दक्षता मंडळाचा हा स्तुत्य उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचविणाऱ्या या यूट्यूब चनेलचे अभिनंदन आणि आभार💐💐💐💐
@user-cc4pm6vz1o3 ай бұрын
🎉🎉🎉 खूप सुंदर निसर्ग
@kishorisawant40153 ай бұрын
फार च छान कल्पना आहे सर
@prernayoutubeproduction96903 ай бұрын
खूप अभ्यास केलाय खरोखर शोधक बुद्धीला व निसर्ग पक्षी प्रेमास माझा सलाम