Пікірлер
@laxmanyemale7
@laxmanyemale7 21 сағат бұрын
याना छत्रपती शिवाजीमहाराजा बदल आस्था नाही ,हे महाराष्ट्रातील लोकांच्या आस्थेशी राजकारण करीत आहेत. महाराष्ट्रातील जनता याना माफ करणार. नाही.
@adhirajjoglekar
@adhirajjoglekar 23 сағат бұрын
पटेल पुतळा चीन मध्ये बनवला हे नशिब असे म्हणावे
@Anilhagre190
@Anilhagre190 23 сағат бұрын
तुझ्या कोंबडीचोर बापाने पैसे खाल्ले
@SantoshPatil-vo6cw
@SantoshPatil-vo6cw Күн бұрын
बूँद से गयी लाज तालाब से नही आती
@SantoshPatil-vo6cw
@SantoshPatil-vo6cw Күн бұрын
बरोबर आहे २५ फुटत मिळाले त्याच्या ४ पट १०० फूट मध्ये भेटेल.
@SantoshPatil-vo6cw
@SantoshPatil-vo6cw Күн бұрын
जर योग्य कारवाई झाली नाही तर मत मागू नये ही नम्र विनंती
@vasantkarle7219
@vasantkarle7219 Күн бұрын
Whose responsibility
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 Күн бұрын
आताच्या पडलेल्या पुतळ्या करिता या सरकारने भेट घेतली होती का तुमची नसेल तर काखेत कोळसा आणि गावाला वळसा कुठेतरी पाणी मुरते हे सिद्ध होतेय एवढे नक्की ❤❤❤❤
@prathameshsarmalkar9875
@prathameshsarmalkar9875 Күн бұрын
मुलाखत घेणारा टपटप करतोय😅😅😅😅😅 आ आ आ आ आ 😅😅
@vasantkarle7219
@vasantkarle7219 Күн бұрын
I support to for long march,keep it up
@user-nt8pb4mq1u
@user-nt8pb4mq1u Күн бұрын
दाजी हे खूप चांगले शिल्पकार आहेत ह्या पुतळ्या बाबत दाजीचा विचार करावा.
@ravighadi476
@ravighadi476 Күн бұрын
सावंतवाडीचा बोडगो पोपट
@vijaymore9871
@vijaymore9871 Күн бұрын
हा पुतळा बनवायला किती खर्च आला तसेच त्यांना विचारा केवढ्यात बनला पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार बाहेर येईल
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 Күн бұрын
" पे मेंटल " हा शब्द महत्त्वाचा कलाकारांना! " पे मेंटल " सरकारी जास्तच असणार.
@user-tq4gw1mf6s
@user-tq4gw1mf6s Күн бұрын
Badkun ky honar karykarteno nete ekach tabeney pane peetat
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र Күн бұрын
हा फरक आहे भुजबळ आणि फेकणवीस मध्ये... भुजबळ quality आणि मजबुती बघतात आणि फेकणवीस 20% टक्के कमिशन आणि आपला माणूसच भघतात... मग quality गेली भोकात...आमचा फेकेंद्र येत आहे दिल्ली तुन ह्या दिवशी... मग पुतळा झालाच पाहिजे 🤣🤣🤣🤣वारे फेकणवीस... तुझा पापाचा घडा भरला आहे आत्ता 😡
@vasantkarle7219
@vasantkarle7219 Күн бұрын
Right speech sir
@user-ro8wq7qj1m
@user-ro8wq7qj1m Күн бұрын
त्या पोपटला कायम झोप येत राहते ते काहीही बडबड करत बसतो
@dilipparulekar2507
@dilipparulekar2507 Күн бұрын
डाेक्यावर पडलेला पत्रकार
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Күн бұрын
खारी हवा असेल तर ग्रीन स्टील वापरायला लागते
@prathameshloke6029
@prathameshloke6029 20 сағат бұрын
आणि जिरा बटर हवा असेल तर?
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 Күн бұрын
या कलाकार यांना सरकार कडून पेशन्स दीली पाहिजे
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 Күн бұрын
या कामामध्ये पैसा वाटायला गेला
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Күн бұрын
पुतळा नको तेच पैसे किल्ले दुरुस्तीला वापरा.
@rajendraghadigaonkar1755
@rajendraghadigaonkar1755 Күн бұрын
सावंतवाडीच्या पोपटाला आता पिंजऱ्यात बंद करण्याची वेळ आली आहे
@sagarpawar1769
@sagarpawar1769 Күн бұрын
एकजूट करा आणि लक्ष द्या साहेब....
@sumedhanaik2
@sumedhanaik2 Күн бұрын
चांगली मुलाखत घेतली आहे. आपल्या आजुबाजूलाच एवढे मोठे शिल्पकार असून देखील त्याची दखल शासनाने घेतली नाही, हे दुर्दैव.
@suhasghadigaonkar9989
@suhasghadigaonkar9989 Күн бұрын
गप रे
@user-jt3ve7im7h
@user-jt3ve7im7h Күн бұрын
आहेत गड किल्ले ते संवर्धन करा 🚩
@vishalmayekar4732
@vishalmayekar4732 Күн бұрын
Gret raneahe❤❤
@ParagManjrekar-i7k
@ParagManjrekar-i7k Күн бұрын
यांना नीट मराठी पण बोलता येत नाही. 😂😂😂
@Save_ecology
@Save_ecology Күн бұрын
पुतळा havach कशाला
@VilasTalekar-d1s
@VilasTalekar-d1s Күн бұрын
बातम्या सांगणारा बरोबर नाही
@paragrane1591
@paragrane1591 Күн бұрын
😂
@samirgokarnkar219
@samirgokarnkar219 Күн бұрын
परत भ्रष्टाचार करून पैसा खायला मिळाला पाहिजे म्हणून!
@rajendraghadigaonkar1755
@rajendraghadigaonkar1755 Күн бұрын
मालवण राजकोट किल्ल्यावर परत पुतळा उभारताना दाजी पांचाळ यांच्यासारख्या अनुभवी आणि प्रामाणिक शिल्पकारा चा शासनाने आणि राज्यकर्त्यांनी विचार करावा
@user-sg3dv8bk1w
@user-sg3dv8bk1w Күн бұрын
Hawada bridge ajun paryant ka kosalla nahi English nave badalnyat tum hi hishri dakhoo Naka pudhe branch kahi sangavayache have parents te mazya raenge 🎉Madhepura aalya nantar
@rupeshdesai7933
@rupeshdesai7933 Күн бұрын
Kay bolta te tumhi ekda ika plz
@rupeshdesai7933
@rupeshdesai7933 Күн бұрын
Nishedh
@avinashwaghmare2267
@avinashwaghmare2267 Күн бұрын
Khrch ahe
@user-ps7tv2cl1r
@user-ps7tv2cl1r Күн бұрын
बाबा उशिरा आलात
@user-ps7tv2cl1r
@user-ps7tv2cl1r Күн бұрын
अभ्यास करून आले
@sandeept7518
@sandeept7518 Күн бұрын
कोण रडता कशाक तर बोडक्या रडता केसाक ही म्हण लागू पडते याला
@ChandanGhadiaonkar-nc4md
@ChandanGhadiaonkar-nc4md Күн бұрын
Rane saheb baroar bolatayt 🙏🏻
@sadashivjagtap1634
@sadashivjagtap1634 Күн бұрын
रोज हा नेपाळी तावतावणे बोलतो, पण आज कस मागून कुणीतरी खुटा घातल्या सारखा बोलतो..
@ganpatnaik3023
@ganpatnaik3023 Күн бұрын
आता फक्त एकच माणूस राहिलेला आहे तो आला कि मग 400 पार
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl Күн бұрын
वैभव नाईक गेलेले ऑफिस बांधकाम विकासाचं वाटत नाही तिथे कोणीच दिसत नाही. एकतर राजकीय स्टंट असू शकतो तो.
@vinodvedak2741
@vinodvedak2741 Күн бұрын
Zolzapat che gulam popat ch asnar
@madhukargawas6801
@madhukargawas6801 Күн бұрын
Ha fadnivisani sodlela palhiv manus
@user-wf2dp8ml2g
@user-wf2dp8ml2g Күн бұрын
अतुल रावराणे मंगेश लोक यांनी जाहीर निषेधाची रॅली काढली म्हणून समस्त मराठा तुमच्या सोबत आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.
@radhavaza8851
@radhavaza8851 Күн бұрын
नार्वेकर.
@maitri0225
@maitri0225 Күн бұрын
दाढी कर आधी मग पोपट गिरी कर तुझाच पोपट झाला आहे
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 Күн бұрын
ओ साई बाबा असंच म्हणायचे की जो होता है वो अच्छे के लिए होता है तुमचं बरोबर आहे पण तो विषय तुमचा नाही आहे ना तुम्ही आमचा आता रस्ता कधी करणार सांगा शाळेचा विद्यामंदिर चा पुढे आम्हाला त्याचं कॉलेज बांधायचा आहे 12 वी पर्यंत कारण मुलं लहान असल्यामुळे उंचीने आणि वयाने पुढे जाण्यापेक्षा तिथेच शिकली तर बरं होईल, तुम्हाला काय वाटतं वेदिका विठोबा घाडीगावकर