Пікірлер
@katholeskitchen
@katholeskitchen 4 сағат бұрын
ताई तुमच्या संघर्षाला सलाम लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही नाही करायचा कारण याच लोकांसाठी तुमचे आयुष्य पणाला लावून तुम्ही जगत असता
@sonipathade7540
@sonipathade7540 9 сағат бұрын
सलाम आई तुला
@mayurtayde9164
@mayurtayde9164 9 сағат бұрын
जय हिन्द काका सलाम तुम्हला 🇮🇳💐
@user-zk2tn6xc1e
@user-zk2tn6xc1e 10 сағат бұрын
जय हिंद दादा सलाम तुला .
@ravindrapalsamkar5044
@ravindrapalsamkar5044 12 сағат бұрын
🇨🇮🇨🇮🇨🇮
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 13 сағат бұрын
🇵🇾🚩 जय जवान जय किसान 🚩🇵🇾 समाजात अशी एक म्हण आहे की, सकाळी सकाळी पूर्णागिणी महिलेचे तोंड बघू नये. कारण काय तर पूर्णागिणी महिलेने कुंकू लावलेले नसते त्यामुळे तिचा चेहरा प्रसन्न दिसत नाही. विद्रुप दिसतो. म्हणून पूर्णागिणी महिलांनी कुंकू व सौभाग्याचे सर्व अलंकार परिधान करूनच समाजात वागावे.असे केल्याने आपला चेहरा प्रसन्न दिसेल व आपणही सुंदर दिसू. आणि समाज या म्हणीचा वापर करणार नाही.
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 18 сағат бұрын
समाजात अशी एक म्हण आहे की, पूर्णागिणी महिलांचे तोंड पाहू नये. कारण काय तर त्या महिलेच्या कपाळावर कुंकू नसते त्यामुळे तीचा चेहरा प्रसन्न दिसत नाही विद्रुप दिसतो. हे होऊ नये म्हणून प्रत्येक पूर्णागिणी महिलांने कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागावे त्यामुळे तुमचा चेहराही प्रसन्न दिसेल व तुम्हालाही फ्रेश वाटेल आणि वरील म्हणीप्रमाणे कोणी काही म्हणणार नाही.
@prakashkavar4092
@prakashkavar4092 23 сағат бұрын
🇮🇳 शहीद जवान अमर रहे 🇮🇳
@user-tf6nu8jq6b
@user-tf6nu8jq6b Күн бұрын
Mla garv aahe ki mi laxminagar chi aahe mi Poonam kalel bhojling bhawuji nahit he yach khup dukh hotay 😢😢😢😢
@minakshikokane6665
@minakshikokane6665 Күн бұрын
Veerpatni hi nehmi Saubhagyavatich aste, tu lokancha veechar Nako karus, fauji asna kahi sopi gosht nahi,
@user-wy7io6wm3r
@user-wy7io6wm3r Күн бұрын
जय हिंद 🙏🙏🙏🙏
@anilpehare6772
@anilpehare6772 Күн бұрын
अमर रहे
@pirajeepabalu6685
@pirajeepabalu6685 Күн бұрын
Salam ya veer patnila.
@foujipolicewifekajal_14
@foujipolicewifekajal_14 Күн бұрын
खरंच खूप भारी आई तुम्ही आपल्या सांगोला तालुक्यातील आई कमजोर नाहीत
@anilmane6207
@anilmane6207 Күн бұрын
😢 शहीद जवान प्रवीण जंजाळ अमर रहे जय हिंद😢
@manishapanelwar7763
@manishapanelwar7763 Күн бұрын
Jay Hind Sir 😢🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤🌹
@santoshmanevlogs1361
@santoshmanevlogs1361 Күн бұрын
तुमचा मुलगा देशा साठी गेलाय...जगातील सगळ्या मधील मौल्यवान वस्तू देशासाठी समर्पित केले आहे.... विर माता....मी पण सांगोला चा आहे ....6 वेळ भरती करून फेल झालो......पण जाऊदे हार मानली नाही...भरती नाही झालो पण आज सौदी अरेबिया कुवेत पोलंड या देशात जॉब करून आलोय....पुन्हा एकदा नवी झेप असेल ऑस्ट्रेलिया देशात जॉब साठी.....पण मनात एक खंत राहते .army मधे भरती झालो नाही😢😢😢😢proud of Indian Army 🪖
@rathemohan5459
@rathemohan5459 Күн бұрын
Jay hind.
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 2 күн бұрын
शहीद जवान अमर रहे
@ganeshbinner3102
@ganeshbinner3102 2 күн бұрын
Vir jawan tuze salam
@BhausahebMore-wm4rz
@BhausahebMore-wm4rz 2 күн бұрын
तुम्हाला चुकीचा निर्णय घेता असे कुनिही म्हणनार नाही
@sandipsandip9164
@sandipsandip9164 2 күн бұрын
😢😢 tai khup wait jhal ho
@TV-yg2wp
@TV-yg2wp 2 күн бұрын
शहिदजवानतुलासलाम🙏
@TV-yg2wp
@TV-yg2wp 2 күн бұрын
अमररहे
@user-on2bw7qv1c
@user-on2bw7qv1c 2 күн бұрын
Jay bhim
@Beingcops
@Beingcops 2 күн бұрын
शहीद जवान अमर रहे 🥺 अकोल्याचा ढाण्या वाघ प्रवीण दादा जंजाळ❤🇮🇳
@dadajadhav3304
@dadajadhav3304 2 күн бұрын
जय हिंद 🇮🇳🌷🌷🙏🙏
@user-md2tv5fg1y
@user-md2tv5fg1y 2 күн бұрын
Jay hind
@PadminiKhadse
@PadminiKhadse 2 күн бұрын
प्रविण प्रभाकर जंजाळ अमर रहे.
@Hanmant6707
@Hanmant6707 2 күн бұрын
Jai Hind
@PriyankaThoke1820
@PriyankaThoke1820 2 күн бұрын
जयहिंद
@dipakgsalve6244
@dipakgsalve6244 2 күн бұрын
Jay hind
@lahupawar5489
@lahupawar5489 2 күн бұрын
Only Indians mother send to her son on border "Jay Hind"
@vitthalpatil1093
@vitthalpatil1093 2 күн бұрын
Jay hind
@pushpathote7952
@pushpathote7952 2 күн бұрын
जय हिंद
@pushpathote7952
@pushpathote7952 2 күн бұрын
बरोबर आहे स्वाती महाडिक कर्नल झाले❤❤❤❤❤❤❤
@prajaktakarale3685
@prajaktakarale3685 2 күн бұрын
Jai hind
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 2 күн бұрын
🇵🇾जयहिंद🇵🇾 🇵🇾🚩जय जवान जय किसान 🚩🇵🇾
@adirajearmy2416
@adirajearmy2416 2 күн бұрын
"खरंच, सैन्यातील जीवन खूप कठीण असतं... आणि शहीद कधीच मरत नाहीत, ते राष्ट्रासाठी सेवा करत असतात."
@MinakshiThakare-rl5zx
@MinakshiThakare-rl5zx 2 күн бұрын
🇮🇳🇮🇳
@MinakshiThakare-rl5zx
@MinakshiThakare-rl5zx 2 күн бұрын
Jay hind
@swapnalijidge6767
@swapnalijidge6767 2 күн бұрын
Jay hind🇮🇳🇮🇳
@avirajeshinde9104
@avirajeshinde9104 2 күн бұрын
Always miss u sir
@indukhurana4773
@indukhurana4773 3 күн бұрын
Jai hid dhadsi mhila❤
@avineshkalel5003
@avineshkalel5003 3 күн бұрын
Miss you brother 😢😢
@babytaigaikwad9765
@babytaigaikwad9765 3 күн бұрын
Iam proud of you. Madm
@vijaydeshmukh6020
@vijaydeshmukh6020 4 күн бұрын
खर आहे ताई, नवरा गेल्यावर बाई च्या जीवनाला काहीच अर्थ नसतो, माझा मुलगा पण 6 वर्षाचा होता तेव्हा मला ही माझे पती सोडून गेले. आपल्या मुलांसाठी आपण उभ राहायचं, पती जरी सोडून गेले तरी आशीर्वाद कायम आहे आपल्या सोबत, देव त्यांना कायम आपल्या सोबत ठेवो हीच देवाला प्रथना.