समाजात वावरताना असल्या फसव्या बायांपासून सावध रहाणे खूप गरजेचे आहे, डोळ्यात अंजन घालणारी कथा आहे, वायफळ छंद जोपासून उपयोग नाही, खरेच कथेच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच योग्य संदेश मिळत आहे 🙏🙏🙏
@meenajadhav12197 сағат бұрын
सर हे गरिबीची वर्णन ऐकवत नाही.... ज्यांनी ते आयुष्य भोगलं असेल...देव किती अंत पाहातो... किती आणि कसं सहन केलं असेल....धन्य आहेत ती मिणसं.... शब्द नाहीत
@laxmiraul77677 сағат бұрын
खूप छान कथा.आवडली
@ranjananarkar31877 сағат бұрын
👌👌👌
@deepakrege7 сағат бұрын
रंजना ताई...आभार
@prashantdiware99058 сағат бұрын
सर लहान जातीतील लोक कितीही शिक्षीत झाली तरीही स्वताला उच्च जाति चे समजनारे लोक गरीब जातीचा अपमान करतात
@deepakrege7 сағат бұрын
नाही... या तुमच्या मताशी ..मी सहमत.नाही...कारण शिक्षण ..माणसात असलेली दरी दूर करतं..यावर माझा नव्हे... *बाबासाहेबांचा* विश्वास
@ranjananarkar31878 сағат бұрын
Very very touching story!
@deepakrege8 сағат бұрын
It really is!
@SujataPatil-ss8kh9 сағат бұрын
खूप छान आहे कादंबरी आणि आपल वाचनही
@deepakrege9 сағат бұрын
सुजाता ताई...आभार...सर्व भाग ऐका...प्रतिक्रिया द्या...🙏🙏
@varshasovani39179 сағат бұрын
Maadhuri Warudkar yaanchi katha Shevgaathi, chhan aahe. Mala tar vaatate ki, Raam raayaane , mahaataaricha sarva divas echhapurticha ghaalavilaa. Vaachan mast.NAMASKAR.
@deepakrege9 сағат бұрын
🙏🙏🙏
@MauliMane-xm3tu9 сағат бұрын
सर तुम्ही खूप छान वाचन करता की कथेतील प्रत्येक प्रात्र वेगळे बोलतात ❤
@deepakrege9 сағат бұрын
माऊली..धन्यवाद
@MauliMane-xm3tu9 сағат бұрын
खुप सुंदर कथा आहे सर ❤
@deepakrege9 сағат бұрын
माऊली...🙏🙏
@VijayaDarekar9 сағат бұрын
Mule gar atta. Ase. Wagatat. Tar wrudha. Awasthe. Kiti hangali. Waganar. Ahet. He. Samanun. Apanhe. Taypramane. Wagale. Paheje. Radat basun. HalanR. Nahi
@deepakrege9 сағат бұрын
विजया ताई...अगदी योग्य विचार
@gayatriiyer34159 сағат бұрын
Very very touching story... God knows how these people have survived so many hardships
@deepakrege9 сағат бұрын
गायत्री मॅडम....🙏
@CookingConnections9 сағат бұрын
👌👌👌🌹🙏
@deepakrege9 сағат бұрын
ताई..🙏
@lalitajoshi764710 сағат бұрын
कितीतरी खडतर प्रवास करून जाधव सर उभे आहेत आज त्यांना शतशः नमन आणि रेगे सर तुमच्या वाचनामुळे कादंबरी अनुभवत आहोत असं वाटतं
@deepakrege9 сағат бұрын
ललिता ताई...आभार
@ujwalanimhan455310 сағат бұрын
वास्तू स्थिती आहे मुलांना आई वडील ओझं वाटता त बायको मुलं ओझं नाही वाटत आणि स्वतः ची जागा नप्हतीना त्यामुळे त्यांना काय त्रास झाल्यावर कळाले आई वडील आपल्या मधून गेले तर आठवण पण काढली मुलांनी जेव्हा |बिल्ड२ भाडे देत नाही घर नाही तेत्हा आठवण झाली