Пікірлер
@deepakdarane6223
@deepakdarane6223 Сағат бұрын
Daru pilyane hou shakt ka
@chitrapatil7430
@chitrapatil7430 Сағат бұрын
Varicose vein sathi konte tel vaprave
@Universalworld.555
@Universalworld.555 2 сағат бұрын
Amchya ghari panacha motha wel aahe pan aamhi kadhu paan khale nahi
@shobhaavinashthakar2382
@shobhaavinashthakar2382 4 сағат бұрын
Very nice info
@pareshpalande6711
@pareshpalande6711 4 сағат бұрын
सर माझे गुडघे आता दुखायल लागले आहेत मी रोज जिम ला पण जातो कोणती डिग पण नाही करत तरी पण माझे गुडघे आता आता दुखायल लागले आहेत ते कमी करायला काही तरी उपाय सांगा plz
@samadhanpaithane818
@samadhanpaithane818 4 сағат бұрын
माझ्या उजव्या हीप च्या खाली जास्त पेन होतो, तेल कोणते वापरू,🙏
@SunitaKulkarni-kq6pq
@SunitaKulkarni-kq6pq 5 сағат бұрын
छान माहिती मिळाली अजून सविस्तर मिळाली तर खूप उपयोग होईल
@ashokkasar3063
@ashokkasar3063 6 сағат бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद doctor saheb
@user-hk1yo7xg9w
@user-hk1yo7xg9w 6 сағат бұрын
माझा उजवा हाताच्या दंडाचा भाग दुखतो.होमीओपथीचे औषध घेतले तेव्हा बरं वाटलं
@deepalipatil7418
@deepalipatil7418 6 сағат бұрын
Sir माझे वय42 आहे 4 महीने झाले पाळी आली नाही. औषध घेतले तरीही
@ramanpadhye8340
@ramanpadhye8340 6 сағат бұрын
डॉक्टर आपण खूप छान समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद मला अलिकडे शौचाला खडीसारखे होते महणजे सुरवातीला खडी नंतर नॉर्मल होते त्यावर उपाय सुचवा ल का ?
@swapnilbhure9578
@swapnilbhure9578 6 сағат бұрын
Sir mla mazya body madhe full energy... हवी आहेस... त्यामूळे दुधासोबत काय काय घेता येईल...
@mahadevidargopatil6470
@mahadevidargopatil6470 7 сағат бұрын
Very imp msg tq
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 7 сағат бұрын
Thanks
@sanjaykumarshinde7796
@sanjaykumarshinde7796 7 сағат бұрын
Thank you Sir ❤
@ramdassonawane6520
@ramdassonawane6520 7 сағат бұрын
मा. डॉक्टर साहेब आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ll
@chinmayithakur4466
@chinmayithakur4466 7 сағат бұрын
सर मला कंबर मध्ये कॅप आहे चालायला त्रास होतो याच्यावर काही उपाय सांगा आणि माझी गादी सरकलेली आहे चालताना त्रास होतो चालता येत नाही
@digambarsatao5230
@digambarsatao5230 8 сағат бұрын
खूप छान माहिती
@sunitaparab2132
@sunitaparab2132 8 сағат бұрын
मला कफ, वात, एसिडिटी आणि पित्त आहे मग कुळीद वापरु शकते का .
@kalpanayadav511
@kalpanayadav511 8 сағат бұрын
नमस्कार सर, माझे वय 60+आहे.मला रात्री दररोज तीन ते चार वेळा उठावे लागते.तसेच उठल्यावर पळत वाॅशरूमला जावे लागते, बऱ्याच वेळा कपडे ओले होतात, त्यामुळे रात्रभर शांत झोप लागत नाही.तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप आधार वाटला, तुम्ही सांगीतलेला उपाय आजपासून सुरू करत आहे.धन्यवाद डाॅक्टरसाहेब.
@vaishalijoshi9050
@vaishalijoshi9050 8 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद सर ! मला तूप , मीठ , गरम पाणी .. याचा उपयोग constipation साठी खूप झाला आहे .. पण त्यात मी लिंबाच्या एक फोडीचा रस सुद्धा घालते .. खूप छान आहे उपाय !
@AshokBhadarge-bk2jz
@AshokBhadarge-bk2jz 8 сағат бұрын
God Nait sar Mala Kadak sandas Hote Ti Pan Botane Kadhavi La
@shobhatisa8689
@shobhatisa8689 8 сағат бұрын
धन्यवाद
@mini-ws2ox
@mini-ws2ox 8 сағат бұрын
डॉक्टर आपण फारच छान माहिती सांगितली आपले फार फार धन्यवाद
@BhausahebShinde-uw8uy
@BhausahebShinde-uw8uy 8 сағат бұрын
कधी कधी वारंवार लघवीला जावे लागते पुन्हा दोन दिवसांत व्यवस्थित रउटईन होते एक डोळा चरचरतओ
@AdeshPatole-j9g
@AdeshPatole-j9g 8 сағат бұрын
मला लय पित होतय
@hanumantpatil9791
@hanumantpatil9791 8 сағат бұрын
Super OK
@AnanyaDhurve-f5s
@AnanyaDhurve-f5s 8 сағат бұрын
mera weight bahut hi kam tha mai sukhi lakdi jaise dikhti thi sab lok mazak udate the mere isse vajah se mai kahi aur jati nhi thi lekin livcon syrup and assicon syrup lene se hi mera vajan badh gya #flipkart se mangwai thi mai.lll
@user-jj4sf7im5l
@user-jj4sf7im5l 9 сағат бұрын
मला पण skin ॲलर्जी आहे, खूप भयानक condition होते dr. बाहेरच खाल्यानंतर . दूध पिल तर चालेल का?
@bhausahebbhise4983
@bhausahebbhise4983 9 сағат бұрын
Pot sap hot nahi .man .pay .kamber .duktr
@ashabhalekar1148
@ashabhalekar1148 9 сағат бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद
@kishorjagankar729
@kishorjagankar729 9 сағат бұрын
Thanks sir.🌹🙏
@sunandaahire1821
@sunandaahire1821 9 сағат бұрын
Thank you
@nirmalavyahalkar2934
@nirmalavyahalkar2934 10 сағат бұрын
गुडघे दुखी आहे तर उपाय काय आहे
@akshaykapadekar7508
@akshaykapadekar7508 10 сағат бұрын
नमस्कार सर.. मी लगवीला जाऊन आल्यावर पूर्ण झालंय असं वाटत नाही आणि अजून पोटात लगवी शिल्लक आहे असं वाटत.. M ड डॉक्टर ना दाखवल त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितले अन ते केल्यावर त्यामध्ये bledder लहान आहे असं समजलं.. त्यामुळं लगवीला प्रेशर नी होत नाही असं म्हणाले.. त्यावर काही उपाय असेल तर सांगा..
@vasantmore6182
@vasantmore6182 10 сағат бұрын
Far badab karatay ilaj sanga
@amrutakothavale6327
@amrutakothavale6327 10 сағат бұрын
Mala pan khup chakkar yete aani dok dhukhtay carvikal spondylitis chek karayla sangitalay
@Gauri774
@Gauri774 10 сағат бұрын
मला हाच प्रॉब्लेम खूप होत आहे
@vandanakanse8061
@vandanakanse8061 10 сағат бұрын
मला कंबरेचा पाठीचा खुप त्रास आहे मला गोळ्या घेऊन कंटाळा आला
@vtcreation5735
@vtcreation5735 10 сағат бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@RajashreeWagh-s9q
@RajashreeWagh-s9q 10 сағат бұрын
Excise pn sanga sir
@vishwnathpatil5309
@vishwnathpatil5309 11 сағат бұрын
सर मला मुतखडा व तोंडा ला तिखट खाऊ देत नाही तोंड जास्त खुलत नाही उपाय सांगा
@nalinirao9445
@nalinirao9445 11 сағат бұрын
थोडक्यात. माहिती छानच सांगितले डॉ धन्यवाद
@VinodWavade
@VinodWavade 11 сағат бұрын
Khup chan
@VinodWavade
@VinodWavade 11 сағат бұрын
Ship chan.
@vinayakp8163
@vinayakp8163 11 сағат бұрын
अतिशय प्रेमल भाषा आ हे।❤
@VinodWavade
@VinodWavade 11 сағат бұрын
Ship chan.
@user-pf6gk8eu3f
@user-pf6gk8eu3f 11 сағат бұрын
सर माझी Pre void bladder volume 172 cc आहे यावर काही उपाय सांगा
@bhaveshdorkar1350
@bhaveshdorkar1350 11 сағат бұрын
Sir ,12.5 गोळी आहे तर माझ्या, thyroid जाणार का
@vijayalaxmigundu5390
@vijayalaxmigundu5390 11 сағат бұрын
डॉ .खुप छान माहिती दिली धन्यवाद.माझा एक प्राॅब्लेम आहे सर मला संडास साफ नसते तेंव्हा कधी मधी संडास मध्ये पित्ताच्या खड्यासारखे खडे पडतात.त्यावर काही उपाय आहे का?आता एवढ्यात म्हणजे करोना सुरु झाला तेंव्हा पासुन हा प्राॅब्लेम सुरु झाला आहे.प्लीज डॉ साहेब यावर काही मेडिसिन आहे का?सांगा .