भाऊ खूप मस्त महिती दिली ..हा किल्ला आदिवासी भिल्ल राजा चा आहे म्हणून या कडे कोणी लक्ष देत नही ..जसे आदिवासी चे खूप इतीहास आहेत पण ते जगा समोर आणले नाहीत .. .इतीहास जपले पहिजे .किल्ला चे नवीन काम केले पहिजे
@ManishaKhedkar-fe1ey8 күн бұрын
माकड लय भारी होते🎉🎉🎉
@ManishaKhedkar-fe1ey8 күн бұрын
माकड लय भारी होते
@shamlimbore94069 күн бұрын
Apratim. Khoop. Sundar 💓
@jyotishirsath194113 күн бұрын
Dada parat janaar asal tar kalwa plz
@Omverse14414 күн бұрын
Not bad
@amitdandekar702917 күн бұрын
या किल्ल्याचा इतिहास काय आहे?
@sharvikamhatrevlog18 күн бұрын
पायथ्याच्या सोनेवाडी मधील कोणाचा नंबर आहे का...जेवणासाठी
Hello yug chhan video 👌🏻👌🏻 Lalchand cha mob no. De na please 🙏🏻
@AwesumYugАй бұрын
09422769765
@drmukundpatil5569Ай бұрын
@@AwesumYug thank you very much
@drmukundpatil5569Ай бұрын
@@AwesumYug हा दुसराच लालचंद आहे. तुझ्यासोबत कंक्राळा किल्ल्यावर आलेल्या मुलाचा नंबर पाठव please 🙏🏻
@SK_brothers786Ай бұрын
❤
@BanbanjaaraАй бұрын
तु काय रिप्लाय देत नाही पण कधीच 😅
@kiranhengade7078Ай бұрын
अतिशय सुंदर परिसर आणि छान माहिती ❤
@DadaDena-qm2doАй бұрын
Lvdya dusrya rastyani ja M samjel kasa ahe
@BanbanjaaraАй бұрын
तुम्ही नाशिक चे आहेत का .. नंबर मिळेल का
@BanbanjaaraАй бұрын
Only in your video i came to know how to reach till बालेकिल्ला from माची
@BanbanjaaraАй бұрын
पावसाळ्यात करता येईल का
@BanbanjaaraАй бұрын
तारे मुळे हाताला जखमा नाही होत का ?? उत्तराची अपेक्षा आहे.. .
@VinodManohar-fu9pdАй бұрын
Bal Sadan chi mahiti v number address bhetel ka number white dress material ka
@BanbanjaaraАй бұрын
Mangi tungi किल्ला नाहीये
@BanbanjaaraАй бұрын
Where is list ??
@sandeshzore587Ай бұрын
Jagatli sarvat unch statue ha nahi ahe sonya.......ha tr 108 feet ahe.......srvat unch murti 183 miter chi ahe......ti hi india mdhech....search kr ekda.......n tethe hi javun ek detailed video bnv
@chintamanshinde1759Ай бұрын
खुप छान किल्ला आहे अहिल्यादेवी अतिशय नियोजनपूर्वक गड,किल्ले, बारव, तलाव, विहीर,मंदिर,बांधले त्याचे जतन शासनाने 300 व्या जयंती निमित्त देखभाल स्वछता करून ती कार्य विकसीत करा पर्यटन स्थळ म्हणून घोषित पर्यटनाला चालना मिळेल लोकप्रतिनिधी लक्ष द्यावे तेथील सर्व जनतेने त्यासाठी पाठपुरावा करावा एवढे कार्य अहिल्यादेवी चे असतांना ते सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहीजे.आजही त्यांचे कार्य जनतेसमोर आले हे खेदाची बाब होळकर घराणे यांनी मराठी साम्राज्य टिकण्यासाठी खुप कष्ट घेतले. जय अहिल्यादेवी जय .
@Amolpatil_41Ай бұрын
12:43 yellow my house
@chaitanyaharde8945Ай бұрын
Wow. Bolva kadhi
@Amolpatil_41Ай бұрын
माझे गाव
@Lala_indianАй бұрын
Boota ghalun yanchi photo tumhi hat lautat ata kahe bolu tumhala😔
@Lala_indianАй бұрын
Veer damodar sawarkar ji ❤❤❤ real freedom fighter
@vishwanathghorpade3394Ай бұрын
आम्ही दुंधे talwade गावाचे राहणारे तो किल्ला नसून महांतांच मंदिर आहे आणि ते महंत भामेश्र्वर बाबाजी ,/talwade चे संत /यांचे आहे तुम्ही ते मंदिर दाखवले नाही .जे वरचे मंदिर दाखवले ते त्यांनीच बांधलेले आहे.श्रावण महिन्यात त्या ठिकाणी चारही सोमवार यात्रा भरते .तसे बघायला गेले तर त्या डोंगरावर 7 टाके आहेत .तुम्ही डोंगराला उलटी प्रदक्षिणा घातली म्हणून ते तुम्हाला दिसले नसावेत.,,
@shamlimbore9406Ай бұрын
Khoop...sundar.....
@sagarbhalerao34852 ай бұрын
👌👌👌👌👌❤️❤️🚩🚩💯💯
@Rj-392 ай бұрын
lekin hanuman g ka birth place to "anjanadri parvat (karnataka)" me hai
@shashikantkale68142 ай бұрын
रायगड नाव लिहीताना उर्दु सारखे वाटते,तसे नसावे,कारण महाराज आयुष्यभर त्या विरुद्ध च लढलेत.
@manishphalaswal65992 ай бұрын
Jai bharatvarsh
@sarveshmore43822 ай бұрын
Khupch sundar dada ❤
@narayansuryawanshi35702 ай бұрын
दादा हा ट्रॅक मी 2024 मध्ये 20 फेब्रुवारीला केला.खुपचं छान आहे.
@MachhindraPawar-rd5uw2 ай бұрын
Super ❤❤
@VijayNimkarde-zu4zk2 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir
@shrikantshinde59022 ай бұрын
खुप चांगली माहिती दिली पण याठिकाणी मी दोन दिवसापूर्वी जाऊन आलो तर भयानक वास्तव समोर आल प्रेमी युगुल नको त्या स्थितीत होते