नमस्कार"बैलगाडा शर्यत चालक,मालक आणि शौकीनांनो बैलगाडा हा महाराष्ट्राचा परमंपरागत चालत आलेला खेल आहे आज काही प्रानिमितरंच्या कोर्टात दाखल केलेल्या याचीकेमुळे शर्यतीवर बंदी आहे यामुले कोणताही बैलगाडा आयोजन करता येत नाही त्यामुले काही वर्षे लोकांपासुन वंचित असलेला हा खेल पुन्हा लोकांपर्यंत वीडियो चा माध्यमातून पोहचवन्याच काम आमचं उमरोली किंग बब्या है चैनल करत आहे आमचा चैनल वर दाखवन्यात सर्व वीडियो चित्रीकरण जुने आहे म्हणजे जेव्हा बैलगाडा शर्यत कायदेशीर चालू होती कोणत्याही प्रकारची बंदी नव्हती तेव्हाचे व्हिडिओ चित्रीकरण आम्ही सर्वांनपयँत पोचवण्याच काम करत आहोत व्हिडिओ चित्रीकरण जूण आसल तरी त्यातील भावना ताज्या करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे
धन्यवाद ! ( महाराष्ट्र बैलगाडा शर्यत )
मी कु,प्रतीक प्रकाश पाटिल( पनवेल रायगड)
संपर्क:9819359097
Email ID
[email protected]