दुग्ध व्यवसाय करतात संपूर्ण माहिती घेऊन व्यवसाय सुरू करा म्हत्वाच म्हणजे चारा नीवेजण घरं चा चारा तयार करून गाई म्हशी घ्या 🎉🎉🎉
@shivlalsukhdeve6779 күн бұрын
काय शेळी पालन फायदेशीर आहे.
@shivlalsukhdeve6779 күн бұрын
माझी खुप ईच्छा आहे पण सरकारी नोकरीत अडकलो.
@latakhose878711 күн бұрын
सोजल जातीच्या पाठी गाभन बकर्या मीळतील का
@ajimlatif224817 күн бұрын
Sir tumcha nuber pahija
@Intraday_Trader_10819 күн бұрын
मोबाईल App कोणत आहे
@dipalipatilsurve498720 күн бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@surajbadak633220 күн бұрын
तुमचा मेहनतीला सलाम
@vivekgaikwad73420 күн бұрын
👌👌👌👌
@chandrakantdhangar169321 күн бұрын
आपल्या कलेला त्रिवार मानाचा मुजरा
@rameshmane25222 күн бұрын
Great work sir
@user-mo9mi8dr4y23 күн бұрын
एका वेतला एक म्हैस किती नफा देते सर?
@sanjivnandagavali625223 күн бұрын
2. इंच स्पीकलर पाईप मिळेल का.
@Shaunartiraj836825 күн бұрын
अशी माहिती दिली पाहिजे खूप छान सर 🙏🏻
@Shaunartiraj836825 күн бұрын
छान ताई
@chandrashekharmhatre390025 күн бұрын
जमा खर्च व नफा सांगा. फालतु बङबङ नको.
@pravinbhoge492426 күн бұрын
ताई तुमचा नंबर द्या प्लीज,मी ही एक महिला आहे आणि आत्ताचं पहिल्यांदा बॅच घेत आहोत,तर मनामध्ये कुठेतरी असं वाटतय की बाबा आपल्याला जमेल का, त्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे,प्लिज नंबर द्या आणि आम्हाला मार्गदर्शन करा 🙏🙏
kzfaq.info/get/bejne/mrOiqrBmm8rJiqs.htmlsi=7K1uKjE3dxylz5nr *पशु व्यवसायाचा भयंकर शत्रू FMD अर्थात लाळ्या खुरकूत 100 % नियंत्रण करून मिल्क चार्जर बनले डॉक्टर.*
@user-gx3ge2ce9dАй бұрын
मयूर खूप सुंदर
@PandurangPole-fz9mbАй бұрын
Gret ❤
@Pra1967Ай бұрын
❤❤❤
@sudhakarmore59092 ай бұрын
दुध काय भाव आहे भाऊ सध्या रेट काय चालु आहे
@NandkumarPatil-qo6lx2 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा तुमचा फोन नंबर पाठवा
@NandkumarPatil-qo6lx2 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा तुमचा फोन नंबर पाठवा
@NandkumarPatil-qo6lx2 ай бұрын
दादा तुमचा फोन न. मिळेल काय
@shetimitrajitendrapatil23 күн бұрын
Check description
@user-nu5es5wh1r2 ай бұрын
खुप सुंदर
@akshayshinde19532 ай бұрын
खुप सुंदर माहीती दिली आपन सर ✌️
@yogeshdhoble75592 ай бұрын
Khup chhan mahiti Dada...
@nurpalgirase66852 ай бұрын
Marathi bolaych na rav
@mohitgajbhiye29122 ай бұрын
Maya bhava tuzi help pahije mla pn ha business Karach re ...me Nagpur cha mohit 😊❤
@harishdave98412 ай бұрын
दादा तुमचा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो दुग्ध व्यवसाय करतो.यात आपण व मुलगा भाग्यवान आहात.चांगली माहिती पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा.
@Vijay-xk4xt2 ай бұрын
चार्याचा खर्च पकडला तर फायदा काही राहात नाही हा माझा अनुभव आहे ...