Пікірлер
@deepakwaghmare469
@deepakwaghmare469 3 минут бұрын
खुप भावनिक क्षण असतो हा मी अनुभवले आहे
@firozabdulkadirbijle4971
@firozabdulkadirbijle4971 Сағат бұрын
Masha Allah bahut khub💛💚💛Sikandar Nadaf Driver Sahab ko 💞se Salaam , Thandi ho ya Garmi ya Baarish ke mousam mein Imaandari se Apni duty Nibhayee🤍💞🤍
@user-ij2ee9eq5g
@user-ij2ee9eq5g Сағат бұрын
Heart touching video... The day of retirement is the the day of new journey .... Starting newly with only family and friends.. Nadaf sir.. You have done good and you will get good in life.. He the mighty though is there to look and give you the best award and justice at last.
@shaikhakbar9892
@shaikhakbar9892 2 сағат бұрын
खूप खूप शुभेच्छा आभार
@vikasjadhav6310
@vikasjadhav6310 2 сағат бұрын
Kharikhar dolyat Pani aale... Driver kaka che dukh manala bhidale😢😢😢
@vijaykadam7495
@vijaykadam7495 2 сағат бұрын
Chaingle haiet bode haidriver tieche pesenjer neke surackset
@nileshjoshi2468
@nileshjoshi2468 2 сағат бұрын
अतिशय छान आणि सुंदर व्हिडिओ बनवला आहे.रिटायरमेंट च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@user-jo4dw9ft1w
@user-jo4dw9ft1w 2 сағат бұрын
तुमच्या सारख्या चालकामुळे आम्ही बिनधास्त, आनंदात, सुखरुप, आणि सुरक्षित प्रवास करतो. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा... तुम्हाला पुढील आयुष्यातील प्रवास सुखाचा समाधानचा आनंदचा भरभराटीचा आरोग्यमय जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@vilaskurhade4729
@vilaskurhade4729 2 сағат бұрын
अतिशय सुंदर उर्वरित आयुष्य सुखाचे समृद्धीचा आणि भरभराटीचे जावो ही परमेश्वराकडे अपेक्षा
@user-er2mq7qt9k
@user-er2mq7qt9k 2 сағат бұрын
मिरज डेपो मधी छत्रपती शिवाजी महाराज चा फोटो ऐका बाजूला मळकट अवस्थेत आहे. कृपा करुण तो स्वच्छ करुण नीट भिंती वर लावावा dr बाबा साहेब आंबेडकर चा फोटो छान स्वच्छ आहे महात्मा गांधी चा फोटो देखील छान आहे मग छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो असा का ????????
@praveenmane2669
@praveenmane2669 2 сағат бұрын
खरेखरच अभिमानास्पद गोष्ट आहे .
@kalpakpanvalkar481
@kalpakpanvalkar481 3 сағат бұрын
दादा निवृत्त जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा
@rahulswami1
@rahulswami1 3 сағат бұрын
त्यांना sy बस सोडून जावसं वाटत नाही खूप मन लावून नौकरी केलेली दिसते असाच काम सगळ्यांनी करायला पाहिजे बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आले खूप emotional झाले होते काका
@dipakutekar1997
@dipakutekar1997 3 сағат бұрын
लय मेहनत असते ड्राइवर लोकांची किती तरी लोकांचा जीव त्याचया हाती आस तो सेवा निवृत्त जल्यावर 1500/2000 वेतन मिलते
@user-pg9iq8bf4f
@user-pg9iq8bf4f 3 сағат бұрын
Good honouring video for retiring persons.Keep it up.
@travel_with_yunus
@travel_with_yunus 3 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@pravinsuryawanshi8038
@pravinsuryawanshi8038 3 сағат бұрын
पुढिल आयुष्य आनंदी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना व शुभेच्छा ❤
@travel_with_yunus
@travel_with_yunus 3 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@sambhajidevikar7573
@sambhajidevikar7573 3 сағат бұрын
सिकंदर काकांनी 29वर्ष एसटी ची सेवा केली, खुप खुप धन्यवाद काकांचे ,फार भावनिक क्षण होता तो.
@travel_with_yunus
@travel_with_yunus 3 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 3 сағат бұрын
Driverkaka yana salute 🙏🙏
@travel_with_yunus
@travel_with_yunus 3 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@guravvijay2262
@guravvijay2262 3 сағат бұрын
❤❤❤❤
@vinugamer2780
@vinugamer2780 3 сағат бұрын
भाऊ आपण मनापासून प्रवासी आपले कुटुंब समजून सेवा केली म्हणून ईश्वराने अपघात नाही होऊ दिला खूप खूप अभिनंदन
@travel_with_yunus
@travel_with_yunus 3 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@the_archie
@the_archie 3 сағат бұрын
हा‌ खरा मराठी मुस्लीम❤ काका तुमच्या कार्याला‌ सलाम🙏🏻🙏🏻
@travel_with_yunus
@travel_with_yunus 3 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@sohailshaikh7261
@sohailshaikh7261 4 сағат бұрын
👍👍👍👍
@travel_with_yunus
@travel_with_yunus 4 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@amarburondkar1752
@amarburondkar1752 4 сағат бұрын
आपण सुंदर असं शुट केलेत आपले खुप धन्यवाद ! सहसा असं कोण करीत नाही , आपली ST लालपरी अविरीत सेवा 29 वर्षे ज्यांनी दिली श्री सिंकदर साहेब ,आपण दिलेल्या सेवेबद्दल मनापासुन मानाचा नमस्कार. शुभेच्छा
@travel_with_yunus
@travel_with_yunus 4 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@oveeanuse6568
@oveeanuse6568 5 сағат бұрын
माझे वडिल कवठे महांकाळ डेपोत होते माझ्या भावानीं व वडिलांनी बस ला खुप छान सजवल होत रिटायर होणार त्या दिवशी .मी ह्या काकांन च्या भावना समजु शकते
@travel_with_yunus
@travel_with_yunus 5 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@oveeanuse6568
@oveeanuse6568 5 сағат бұрын
खुप च भावनिक क्षण असतो माझ्या वडिलांनी पण 29 वर्ष विना अपघात नोकरी केली .
@FarukJamadar-ff2wh
@FarukJamadar-ff2wh 5 сағат бұрын
Amche pn vadil 24 varshe vina apghat seva bajavun ichalkaranji depobtun retire zalet mi he samju shakto. Sobat asnare sahkari bhetnare pravasi .adhikari sarvana sodun jane khup kathin aste
@travel_with_yunus
@travel_with_yunus 5 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@a.m.4005
@a.m.4005 6 сағат бұрын
फारच इमोशनल होता
@travel_with_yunus
@travel_with_yunus 5 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@vishnusalunkhe4950
@vishnusalunkhe4950 6 сағат бұрын
Very nice
@travel_with_yunus
@travel_with_yunus 5 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@sweetlife472
@sweetlife472 6 сағат бұрын
🙏
@travel_with_yunus
@travel_with_yunus 5 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@user-bj3qd1zl4s
@user-bj3qd1zl4s 6 сағат бұрын
💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
@travel_with_yunus
@travel_with_yunus 5 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@vinodbhalerao861
@vinodbhalerao861 6 сағат бұрын
शब्द च नाही😢
@travel_with_yunus
@travel_with_yunus 5 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@-vitthalmaparipatil1148
@-vitthalmaparipatil1148 6 сағат бұрын
❤ खूप छान ही वाटल आणि मनही भरून आल काका ना पाहून पुढील वाटचालीस शुबेच्या काकांना
@travel_with_yunus
@travel_with_yunus 6 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@user-cw1to5hn2v
@user-cw1to5hn2v 6 сағат бұрын
Real Hero ❤❤❤
@travel_with_yunus
@travel_with_yunus 6 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@dhanajimalode6144
@dhanajimalode6144 6 сағат бұрын
सिकंदर दादा आपण प्रवाशांना 29 वर्ष खूप चांगली सेवा दिली आहे आपले पुढील आयुष्य आरोग्यमय व आनंदी जावो हेच ईश्वरचरणी प्रार्थना
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 6 сағат бұрын
असे प्रामाणिक सेवक हीच देशाची खरी समृध्दी.
@nileshyalkar1764
@nileshyalkar1764 6 сағат бұрын
Adarsh ghyava ase vyaktimatva. Ase loka bharti kele pahije. jyanchyasathi grahak ha dev ani ST he devache vahan.Sri krushnache karya. Aplya samasya sodavnyasathi st karmacharyanni aplya daivatala tras denya aivaji vyavasthetlya asuranshi ani tyacha raja asalelya ravanashi(pudhari) ladhave.
@travel_with_yunus
@travel_with_yunus 6 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 7 сағат бұрын
सेवानिवृत्तीचे आयुष्य सुख समृध्दी चे जावो. ही शुभेच्छा.
@vijaykumbhar5822
@vijaykumbhar5822 7 сағат бұрын
We happy 😢
@vijaykumbhar5822
@vijaykumbhar5822 7 сағат бұрын
😢 ❤❤❤❤❤🎉
@vijaykumbhar5822
@vijaykumbhar5822 7 сағат бұрын
0:23
@pravinwaghmare3695
@pravinwaghmare3695 7 сағат бұрын
काकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉🎉
@travel_with_yunus
@travel_with_yunus 7 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@dattatraypawar-dw5kl
@dattatraypawar-dw5kl 7 сағат бұрын
💐
@travel_with_yunus
@travel_with_yunus 7 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@rajendrashinde8823
@rajendrashinde8823 8 сағат бұрын
khup kami payment madhe job kela ya st Lokani Take Care Kaka God Bless u mi ek lasalagaon nashikar
@travel_with_yunus
@travel_with_yunus 7 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@maheshkhade8595
@maheshkhade8595 8 сағат бұрын
तुमच्या प्रामाणिक आणि निस्वार्थी कामासाठी सलाम दीर्घ आयुष्य लाभो 🙏🏻🙏🏻
@travel_with_yunus
@travel_with_yunus 8 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@shubhambhosale9208
@shubhambhosale9208 8 сағат бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात अवघड आणि भावनिक क्षण हा माणसाची सेवानिवृत्ती स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे आपण ज्या ठिकाणी सेवा देतो. त्या कुटुंबापासून बाजूला होताना.😢
@travel_with_yunus
@travel_with_yunus 8 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 8 сағат бұрын
Sewa Nivrutti chya Manpurvak Subhecha🎉. Nadaf Saheb. Khare mhanje Sarakarne Pension Yojana suru karayala Pahije. Sarkarane MP, MLA yani Pension Gheu naye.
@travel_with_yunus
@travel_with_yunus 8 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@vittalwaske2731
@vittalwaske2731 8 сағат бұрын
कोणतेही काम असो करत असताना नकोसे वाटते पण कायमचे काम सहकारी सोडताना खुप खुप वेदना होतात तेच काकांच्या बाबतीत झाले आहे पुढील आयुष्य निरोगी व दीर्घकालीन आयुष्य लाभो एवढीच कुलस्वामि पशी अपेक्षा 🎉🎉🎉🎉
@travel_with_yunus
@travel_with_yunus 8 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@user-tr4rq2ox1x
@user-tr4rq2ox1x 8 сағат бұрын
😊 Lai bhari 👌
@travel_with_yunus
@travel_with_yunus 8 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@samadhandhawse2593
@samadhandhawse2593 8 сағат бұрын
💐🙏
@travel_with_yunus
@travel_with_yunus 8 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
@ippupatil4774
@ippupatil4774 9 сағат бұрын
Heart touching video.
@travel_with_yunus
@travel_with_yunus 8 сағат бұрын
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇