"Tax History" - Dr. Awdhesh Singh
1:43:13
Пікірлер
@SubhashPapalkar
@SubhashPapalkar 2 күн бұрын
It's fine speech what brilliant man always honours jn mind
@Nikhilgade98
@Nikhilgade98 27 күн бұрын
21:10 वाघ नखांचे के म? sir लंडन मध्ये ठेवलेले आहे की. आता आपण परत आणणार आहोत.
@varunmokasdar
@varunmokasdar 29 күн бұрын
घाणेकर सर म्हणजे गुरू माणूस ❤
@sandeepjadhav8251
@sandeepjadhav8251 29 күн бұрын
जेवढं ऐकावं तेवढं कमीच वाटतं... महाराजांचं कर्तृत्व व सोबत बेडेकर साहेबांचं ज्ञान आणि वक्तृत्व ❤
@hindu583
@hindu583 Ай бұрын
रयत प्रबोधनी चे कोण कोण आहे इथे 😊😊
@akashdoke8711
@akashdoke8711 29 күн бұрын
👍
@NinadKelkar
@NinadKelkar Ай бұрын
The kite runner ही कादंबरी मध्ये खूप मोठा उल्लेख आहे अफगाणिस्तान च्या इतिहासाचा आणि अफगाण लोकांची जी वाताहत झाली त्याचं पण वर्णन आहे
@ravibrid1368
@ravibrid1368 Ай бұрын
तुमच्या व्याख्यानाच्या वेळी प्रत्येक क्षणी माझ्या देशाच्या सध्याच्या एकंदर नेत्याच वागण आणि त्याने आपली सत्ता मजबूत करण्यासाठी केलेल्या युक्तीवादाची आठवण होत होती.
@shivamwable9829
@shivamwable9829 Ай бұрын
इतिहास
@ksubash55
@ksubash55 Ай бұрын
आजवर पुरातन महाराष्ट्र आणि भारतातील इतर राज्याची इतकी सखोल माहिती एकली , वाचली नव्हती , अत्यंत सुंदर वर्णन.
@lavjadhav1955
@lavjadhav1955 2 ай бұрын
मोरोपंत इंगळे used to get 40LPA 400year ago 😮 think how much this amount would be today
@ganeshbhogate1888
@ganeshbhogate1888 2 ай бұрын
Subhas Chandra Bose पर पुष्पेंद्र जी का यह भाषण आपके जहन में बस जाएगा! | Pushpendra Kulshrestha / We Support Pushpendra Kulshrestha kzfaq.info/get/bejne/jKhjlNuD1qjcdGQ.html
@hemantjoshi1327
@hemantjoshi1327 2 ай бұрын
ग्वालियर किल्या बद्दल काही विशेष पाहायला मिळाले का मी मूळ ग्वालियर चा आहे!
@ranjanadhabe7937
@ranjanadhabe7937 2 ай бұрын
खूप सुंदर स्पीच आहे. मी सर्व च ऐकण्याचा प्रयत्न करते, तुमचं बोलणं खूप , तुमचा अभ्यास जबरदस्त आहे. धन्यवाद राजू सर.
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 ай бұрын
1:14:42
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 ай бұрын
1:05:50
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 ай бұрын
50:20
@Mr.VishalYadav9
@Mr.VishalYadav9 2 ай бұрын
शत शत नमन..🙏
@prasadgaike1292
@prasadgaike1292 3 ай бұрын
Names of fortes of shivaji maharaj
@puruahoottmwankhade3573
@puruahoottmwankhade3573 3 ай бұрын
आदरणीय भगत सिंग सावरकर जी सुभाष चंद्र बोस चंद्रशेखर जी इन सबको मेरा प्रणाम
@factsaround.prashantjadhav6521
@factsaround.prashantjadhav6521 3 ай бұрын
गांधींचे असणे सर्वच अंगांनी महत्त्वाचे होते.....
@vishalbhoite5091
@vishalbhoite5091 4 ай бұрын
22.19 तैनाती फौजा पद्धति तसे पाहता ही मराठ्यांनी अमलात आणली....
@gauravlodha6305
@gauravlodha6305 4 ай бұрын
Credit to Uddhav Balasaheb Thackeray for the photos🎉
@shubhamshinde1998.
@shubhamshinde1998. 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आज पर्यंत जर कोणी चांगला इतिहास सांगितला असेल तर ते हे आहेत श्री. निनाद बेडेकर सर... धन्यवाद सर तुमचा मुळे आज महाराजांन बद्दल एवढ सर्व कळतंय आणि ते ही अचूक पने समजते.
@kiransawant2251
@kiransawant2251 4 ай бұрын
फेकमफेक इतिहास
@Probogenius04
@Probogenius04 3 ай бұрын
Mg Tu sang re itihaas
@arunsinghrohar1636
@arunsinghrohar1636 4 ай бұрын
Plase someone can provide english subtitle
@pankajgawalipatil1566
@pankajgawalipatil1566 4 ай бұрын
बेडेकर सर
@swapnilkatare8899
@swapnilkatare8899 5 ай бұрын
Channn mahiti pra ke ghanekar Sr.yess my village murud janjira Ani padmadurg fort is very nice built by sambhaji maharaj Ani shivray ynnii
@piyushchavan1029
@piyushchavan1029 5 ай бұрын
A short Documentary on Chattrapati Shivaji Maharaj - kzfaq.info/get/bejne/ldmYY62j3MXNZ2g.html
@DhorajiDeshmukh
@DhorajiDeshmukh 5 ай бұрын
Very nice
@ramjadhav8564
@ramjadhav8564 5 ай бұрын
बाजूला बसून कमेंट करणाऱ्यांना सलाम यात रेकॉर्ड होईल हे कदाचित त्यांना माहीत नसावं. पण कॉलेज च्या दिवसांची आठवण झाली.😅😅
@ninadsawant4639
@ninadsawant4639 5 ай бұрын
सुरेश द्वादशीवार यांच्या कडून गांधीजींना नीट समजून घेता आलं. मी स्वतःला जरी गांधीजींचा भक्त समजत होतो, तरी आज खऱ्या अर्थानं गांधीजी मला समजले... सुरेश जी तुमचे लाख लाख उपकार...🙏🙏🙏
@official_shubham_khule3464
@official_shubham_khule3464 5 ай бұрын
@shrikantbabhulkar1572
@shrikantbabhulkar1572 5 ай бұрын
गांधी इज ग्रेट❤
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 5 ай бұрын
जेथे pikate तेथे vikat नाही. जगात jari गांधी मोठे असले तरी यांनी देशाचे नुकसान केले आहे.Dr.ambedkar यांनी गांधीna "andhar yug" म्हंटले आहे. गांधी, नेहरू हे मुस्लिम dharjine होते व हिंदू dweshte होते त्यामुळे हिंदू मुस्लिम dange झाले आहेत. भारतात हिन्दू बहुसंख्यक असून तो अल्पसंख्यक म्हणुन राहत होता. पण 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्या पासून त्यांच्या सरकार ने आर्थिक प्रगती तर केलेच पण भारताला 5000 वर्षाचा इतिहास आपण visrun chalalo होतो त्याचे punrujjivan त्यांच्या 10 वर्षाच्या काळात झाले असून Swantryveer सावरकर v netaji subhash Chandra यांचे स्वप्नं sakarale आहे. महात्मा गांधी किती ही मोठे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात गांधी चे tatvadyan upayogi पडत आहे. Jawaharlal नेहरू यांनी हिंदी चीनी भाई भाई घोषणा देऊन काय उपयोग झाला. नेहरू हयात असताना चीन नें आक्रमण केले आहे. सावरकर यांनी देश सुरक्षित thevanya करता sainikikar करा. याची अमलबजावणी लाल बहादूर शास्त्री यांनी केल्याने आपण पाकिस्तान बरोबर झालेले 1965 चे युद्ध जिंकले आहे. त्यांनी jay jawan, jay kisan हा संदेश दिला असून त्यांच्या काळat भारत अन्न dhanyat swayampurn jhala aahe.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sanjayubale3793
@sanjayubale3793 6 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@khanduwaghmare7280
@khanduwaghmare7280 6 ай бұрын
खुप अभ्यासपूर्ण मांडणी केलीत सर💐💐
@hitchhikemonkey77
@hitchhikemonkey77 6 ай бұрын
माझी आजी एवढी भारी असती तर मी ही शाळा शिकलो असतो
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 6 ай бұрын
कोंग्रेसने, लिबरल, आणि डाव्या चळवळीच्या लोकांनी मुगलांचा आणि आक्रांताचा इतिहास शिकवून अनेक पिड्या नासवल्या जर याच लोकांनी माझ्या राजाचा इतिहास NCERT मध्ये शिकवला असता तर चारित्र्यवान आणि राष्ट्राभिमानी पिढ्या निर्माण झाल्या असत्या आणि शिस्तप्रिय अधिकारी निर्माण झाले असते.
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@samsungtrial9937
@samsungtrial9937 6 ай бұрын
GOOD
@Vasant19998
@Vasant19998 6 ай бұрын
❤❤
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 6 ай бұрын
Anyone in 2024 ? UPSC club
@samirmakarandkukade
@samirmakarandkukade 6 ай бұрын
तुमचे प्रमेय रशिया साठी बरोबर आहे पण आरएस़एस सारख्या संघटनेतून आलेल्या मोदींना लागु होत नाही कारण रुढार्थाने कोणत्याच गोष्टी त्यांच्या सवयीचा अथवा व्यसनाचा भाग नाही. उदा. संपत्ती, दारू, पैसा, बाई, सत्ता इत्यादी. भारतीय संस्कृतीत असलेले निस्वार्थी जीवन संकल्पना ( संन्यासी) कोणत्याच समाजात नाही. काळ हे नक्की सांगेल. टीप- मी मोदी भक्त नाही.
@aniketchavan4129
@aniketchavan4129 6 ай бұрын
Op
@atulmisal9463
@atulmisal9463 7 ай бұрын
चौधरी साहेब... अभिनंदन... पण सिन्नर.. जिल्हा.. नाशिक येथे आपल्या विचारांविरोधात आपला विचार दाबला.. क्षमस्व
@rajeshpanchal7748
@rajeshpanchal7748 7 ай бұрын
🙌🏻🫡
@mahendran5161
@mahendran5161 7 ай бұрын
संघातील सर्व पदाधिकारी संघातील स्वयंसेवकाची जात शोधून काढतात व त्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार करतात.
@vaishalighorpade8586
@vaishalighorpade8586 7 ай бұрын
🙏🙏
@suhassaptak
@suhassaptak 7 ай бұрын
अप्रतिम सरजी...... आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो.....
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 7 ай бұрын
महाराष्ट्राचा इतिहास माहित झाला. आधी हा इतिहास तुकडया तुकडयात माहित होता. एकसलगतेने समजून घेता येईल. श्रीनंद बापट सरांना विनम्र अभिवादन. केवळ नशिबाने हा विडिओ बघण्यात आला. ऐकतना मंत्रमुग्ध झाले. अतिशय आवडीचा विषय पोटभर ऐकता आलं.