Пікірлер
@RavsahebSid
@RavsahebSid 2 сағат бұрын
ताई मी तर आजून बाप नाही पहिला खुप त्रास होतोय वो 🙏😭😭
@NitinBhosle-nv7hj
@NitinBhosle-nv7hj 4 сағат бұрын
ताई आज तुमच किर्तन बघितलं आणि आम्ही खूप रडलो ताई साहेब आम्ही राहुरी कर😅😅
@dineshsurve1815
@dineshsurve1815 4 сағат бұрын
छान ताई
@kamleshshende7553
@kamleshshende7553 4 сағат бұрын
रुपाली ताई मि भंडारा जिल्यातील आहे मला तूmacha कीर्तने aavadtat
@shubhaschavan
@shubhaschavan 4 сағат бұрын
❤❤❤
@vishalthorat6069
@vishalthorat6069 5 сағат бұрын
आम्हाला पन मुलगी आहे ताई
@PriyaDangale
@PriyaDangale 7 сағат бұрын
Khub sundar kirtan tai nahitar atacha muli aplya baba la visrun jatat
@HanumantSanap-f5y
@HanumantSanap-f5y 9 сағат бұрын
😂😂😂
@HanumantSanap-f5y
@HanumantSanap-f5y 9 сағат бұрын
😂😂😂😂
@kasturimarathe1168
@kasturimarathe1168 9 сағат бұрын
विठ्ठल विठ्ठल जय
@sangitasalokhe40
@sangitasalokhe40 10 сағат бұрын
पण तुमचे किर्तन ऐकून आज बाबा चि खूप खूप आठवण आली
@sangitasalokhe40
@sangitasalokhe40 10 сағат бұрын
अतिशय सुन्दर आणि भावनिक किर्तन सांगितले. मी खुपच भाग्यवान आहे ताई मी माझ्या बापाची 6 नंबर ची असून त्यानी कधीच आम्हा कोणाचाच रागराग नाही केला. खूप जिव लावला सगळ्या मुलीना.
@kadubishaikh5568
@kadubishaikh5568 10 сағат бұрын
वोबैटी केहातसे मोतकी खिशातली आमीर मेंदूला वादा है
@DSG_325
@DSG_325 11 сағат бұрын
16 17 वर्षांपूर्वी मुलाच्या बापाला माज होता तो आता उतरला मुलीच मिळत नाहीत
@balasahebshete3071
@balasahebshete3071 11 сағат бұрын
ताई अतिशय सुंदर विषय मांडणी, सुंदर आवाज, आपल्या विधत्चे कौतुक वाटते जय हरी माऊली
@user-rl7zf3wv6c
@user-rl7zf3wv6c 13 сағат бұрын
Ma Rupa litaisaheb very very quiet
@swatidedge3865
@swatidedge3865 13 сағат бұрын
सगळे च सारखे नसतात, आपण फक्त विद्यार्थी साठी म्हणतात ते 💯खरे आहे, पण राजकारणासाठी सुध्दा वापर होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे ताई आपण सारखे जातीचा उल्लेख करु नये, आपले किर्तन फक्त मराठा समाज ऐकत नाही, इतर समाज ही आपल्याला मानतो,
@user-lc1uz7qq4f
@user-lc1uz7qq4f 14 сағат бұрын
अनिल शेवते ताई तुमचे कीर्तन खूपच छान असते
@satishishi8197
@satishishi8197 14 сағат бұрын
अति सुंदर 🙏🏻
@VasantGhugare
@VasantGhugare 15 сағат бұрын
राम कृष्ण हरी
@PriyankaJare-hi2gm
@PriyankaJare-hi2gm 16 сағат бұрын
खूप छान वाटले ताई प्रतेक मुली न साठी आपला बाप तिचा जीव असतो मग तो बाप कसा पण असो 😢😢😢😢😢
@pranavnarnavre2532
@pranavnarnavre2532 19 сағат бұрын
खूप छान रूपाली ❤❤ताई
@user-yg4ii5ym1b
@user-yg4ii5ym1b 19 сағат бұрын
Nice🎉🎉 wow
@SubhashDorage
@SubhashDorage 20 сағат бұрын
👍
@Jayshree.ram.1120
@Jayshree.ram.1120 20 сағат бұрын
आहो साई आता मूलीची संख्या वाढत चालली परत पहिलीच वेळ येणार मूलीचा बाप परेशान हे नकीच होणार कारण तत्वज्ञान अभ्यास नाही मूलीच होणार जास्त सभाजी नगर
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Күн бұрын
क्षमस्व
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Күн бұрын
श्री सदस्य रुपाली ताई खूप छान
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Күн бұрын
सत्य परिस्थिती वर परखडपणे बोलता ताई काळजाला स्पर्श करून जाणारं बोलन ऐकलं की डोळ्यातुन पाणी येते खुपच अनुभव आहे ताई तुम्हाला राम कृष्ण हरी
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Күн бұрын
परतुरकर
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Күн бұрын
श्री सौ रुपाली सवणे पुरणकर ताई खूप छान
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Күн бұрын
श्री सौ रुपाली ताई सवणे आपले किर्तन उत्तम आहे
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Күн бұрын
श्री सौ रुपाली ताई सवणे आपले
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Күн бұрын
खूप खूप छान ताई
@shubhaschavan
@shubhaschavan Күн бұрын
खौरछ ताई
@user-yr8yt3er5v
@user-yr8yt3er5v Күн бұрын
He sangayche kam ahe
@ShobhaKotekar
@ShobhaKotekar Күн бұрын
Ram krishna hare❤❤❤
@ushajadhav2229
@ushajadhav2229 Күн бұрын
खरच खुप छान ताई आज किती तरी पुरुष तुमच किर्तन आयकुन आत्महत्या करताना थांबतील
@ushajadhav2229
@ushajadhav2229 Күн бұрын
खरच खुप छान ताई आज किती तरी पुरुष तुमच किर्तन आयकुन आत्महत्या करताना थांबतील
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw Күн бұрын
बायको बोलत नाही म्हणून तर तुमची किर्तन सेवा ऐकत आहे जय जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw Күн бұрын
मी आज बायको असुन पोरका झालो आहे सांग ताई मी काय करू काय त्या बायकोचा उपयोग आज या जगात बायको म्हणती लवकर मेला तरी बरं होईल
@bhaktijadhav6044
@bhaktijadhav6044 Күн бұрын
Khup chan
@SunilMarne-l5s
@SunilMarne-l5s Күн бұрын
7u
@SunilMarne-l5s
@SunilMarne-l5s Күн бұрын
😢9iyu
@mandakinikshirsagar6543
@mandakinikshirsagar6543 Күн бұрын
खूप छान प्रवचन ताई डोळे भरून येतात खूप छान वाटले
@sangitawarge8077
@sangitawarge8077 Күн бұрын
😢 khup Chan 🙏
@om-cl1lo
@om-cl1lo Күн бұрын
🙏
@user-lu9xd8fn2f
@user-lu9xd8fn2f Күн бұрын
तुम्ही आणि तुमच किर्तन सुंदर
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Күн бұрын
रामकृष्णहरी माऊली. वध महादेवाची पूजा ही पतीव्रता स्त्रिने करावी पूर्णागिणी स्त्रियांनी करू नये. पतीव्रता याचा अर्थ जी स्त्रि सितामाई सारखी एक वचणी एक बाणी आहे तीला पतीव्रता म्हणतात. समाजातील विवाहित सर्वच स्त्रिया पतीव्रता असतील असे सांगता येत नाही.कारण पती असूनही काही स्त्रिया ह्या व्याभिचारी वागतात त्यामानाने पूर्णागिणी महिला ह्या पवित्र असतात.तर त्या सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. स्त्रियाच स्त्रियाचा जास्त तिरस्कार करतात. धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया ह्या विधवा महिलांनी हे करू नये ते करू नये हे सांगतात. त्यामानाने धार्मिक क्षेत्रातील पुरूष मंडळी हे पूर्णागिणी महिलांनी सर्व धार्मिक कार्य पार पाडावीत असे सांगतात. पुरूष वर्गाला अशा एकल महिलांविषयी खुप आदर असतो.सहानभूती असते.ते त्यांच दुःख पूर्णपणे समजू शकतात.
@MakarandJadhav-qb4dw
@MakarandJadhav-qb4dw Күн бұрын
राम कृष्ण हरी
@bhauraobajirao5776
@bhauraobajirao5776 Күн бұрын
ताई, सर्वच रक्ताची नाती सारखी नसतात. सख्खे भाऊ इस्टेटीसाठीखुन् करतात.