Пікірлер
@user-ss9ok2wy6g
@user-ss9ok2wy6g 3 сағат бұрын
Namo shetkari yojne che paise dyala nahit baki che Kay denar. Dil ko bahlane ke liye yeh khayal accha hai.
@SharadPatil-k8k
@SharadPatil-k8k 16 сағат бұрын
निवडणुकीच्या अगोदर नाही झाले तर भाजपाचा सफाया कर्जमाफी
@diliphiwrale1792
@diliphiwrale1792 22 сағат бұрын
Khota
@sandipborole4945
@sandipborole4945 Күн бұрын
भुसावळ तालुक्याला जळगाव जिल्हा एक रुपये पीक विम्याचे पैसे मिळाले नाही
@skinadarsande7535
@skinadarsande7535 Күн бұрын
या दिवशी होणार त्या दिवशी होणार म्हणुन सांगताय राव
@nikhilkahate7622
@nikhilkahate7622 2 күн бұрын
Aaj yenar aahe ka paishe
@user-hf7jy8it6s
@user-hf7jy8it6s 2 күн бұрын
Thappa marra😊
@irappaghogare5491
@irappaghogare5491 2 күн бұрын
नमो शेतकरी
@irappaghogare5491
@irappaghogare5491 2 күн бұрын
नकी तारीख फिक्स सांगा
@santaramjagtap2001
@santaramjagtap2001 4 күн бұрын
विक विमा अनुदान नुकसान भरपाई सायने महसूल मंडळ 27 ते 30 गावांना दरेगाव सवंदगाव जळकू गिगाव दहिवाळ बोघे लोणवाडे खलाणे सिताणे अजंदे दसाने अपात ठरलेली गावे
@SantoshBhise-k5z
@SantoshBhise-k5z 4 күн бұрын
लातूर जिल्हा 75%टके आग्रिम मिळाला नाही आती वृष्टि नुकसान पन नाही
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 4 күн бұрын
खरीप २०२३ मध्ये अग्रीम २५% प्रमाणे वितरित झालेल्या पिकविम्या नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम यासंदर्भात कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासनी करून तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित विमा अदा करावा, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसर लवकरच पीक विमा जमा होणार आहे.
@avinastaur9484
@avinastaur9484 5 күн бұрын
खोटे बोलतात केवाईसी केली अनुदान अजुन जमा झाले नाही 1महिना झाला
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 5 күн бұрын
सर्व बातम्या न्यूज पेपर च्या माध्यमातून घेतल्या आहेत याच्याशी आमचा काही संबंध नाही. Thanks for watching 🙏
@navnathduche6356
@navnathduche6356 5 күн бұрын
यादिवशी यादिवशी जमा होनार अशा बातम्या येतात पण तो दिवस काय उजाडत नाही फक्त नांदी लावत आहात
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 5 күн бұрын
न्यूज रिपोर्ट नुसार 31 तारखे पर्यंत येईल अस सांगण्यात येत आहे. 🙏
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 3 күн бұрын
किती खोटं बोलता राव
@someshwarekhande9705
@someshwarekhande9705 5 күн бұрын
जालना ता. विमा \ मिळाला नाही. नमो. चा हापत्ता केव्हा मिळणार. ता. फिक्स. झाली का मला मिळाला नाही..👏
@ameydhat8749
@ameydhat8749 6 күн бұрын
Beed . Tu .kij
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 6 күн бұрын
गाव कोणते
@SubhashShinde7008
@SubhashShinde7008 6 күн бұрын
येवला तालुक्याची दुष्काळ निधी कधी मिळणार छगन भुजबळ साहेब
@vishwanathbali6303
@vishwanathbali6303 6 күн бұрын
बुलढाणा जिल्हा कर्ज माफीहोणारकेंव्हा होणार
@sunilingle4643
@sunilingle4643 7 күн бұрын
मोताळा मोताळा तालुका जिल्हा बुलढाणा गावरोहिणखडे पिक विमा केव्हा मिळणार शेतकरी अलार्म झालेला आहे तुम्ही पिक विमा केव्हा देणार वन शाम भरपाई केव्हा देणार
@user-oo3uo7ys3s
@user-oo3uo7ys3s 7 күн бұрын
कधी येनार
@bhagwanwankhede7185
@bhagwanwankhede7185 7 күн бұрын
जालना जिल्हा सोयाबीन 75% पिक विमा कधी मिळणार आहे
@sunilpayghan8950
@sunilpayghan8950 8 күн бұрын
Namo cha hapta kadhi Milnar ahe
@shidduraam1979
@shidduraam1979 8 күн бұрын
😂😂😂😂😂
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 8 күн бұрын
🤔
@vithalpawar354
@vithalpawar354 8 күн бұрын
कोण ऐकत नाही.
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 8 күн бұрын
🤔
@madhukarpatil1508
@madhukarpatil1508 8 күн бұрын
फेक न्युज टाकन बंद करा
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 8 күн бұрын
बातम्या फेक नाहीत सर्व बातम्या न्यूज पेपर, इंटरनेट, वेबसाईट च्या माध्यमातून घेतल्या आहेत
@komalmahajan166
@komalmahajan166 8 күн бұрын
फेक बातम्या टाकु नका न्युज वाले
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 8 күн бұрын
बातम्या फेक नाहीत सर्व बातम्या न्यूज पेपर, इंटरनेट, वेबसाईट च्या माध्यमातून घेतल्या आहेत
@NareshLodam
@NareshLodam 9 күн бұрын
Feka new
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 9 күн бұрын
सर्व बातम्या न्यूज, इंटरनेट च्या माध्यमातून घेतल्या आहेत
@bhaskarshinde4997
@bhaskarshinde4997 9 күн бұрын
बातम्या पेक्षा जर पहायला गेले तर हे च ऐकायला जास्त यैते
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 9 күн бұрын
काय 🤔
@shankarkambale8188
@shankarkambale8188 9 күн бұрын
Kadhi denar thapa maran tumhala sobhat nahi eak tari khari batami dya ki nusatya thapa
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 9 күн бұрын
सर्व बातम्या न्यूज पेपर, इंटरनेट, वेबसाईट च्या माध्यमातून घेतल्या आहेत
@ShyamUdawant-z9d
@ShyamUdawant-z9d 10 күн бұрын
Parat kashala e-kyc karaychi pm kisan la keli hoti aamhi
@ramkadam8442
@ramkadam8442 11 күн бұрын
तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख मिलीहै
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli 11 күн бұрын
Tarik kiti namo chi bhav??? 23 24 julay?
@NiteshJadhav-rb5cq
@NiteshJadhav-rb5cq 11 күн бұрын
नमो शेतकरी 4 ता हप्ता कधी मिळणार
@santaramjagtap2001
@santaramjagtap2001 12 күн бұрын
विक विमा अनुदान नुकसान भरपाई दहिवाळ
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 12 күн бұрын
न्यूज रिपोर्ट नुसार महिन्याच्या अखेपर्यंत पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगण्यात आले आहे.
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 12 күн бұрын
अरे बाबांनो जालना जिल्हा भोकरदन तालुक्यात 2 महिने झाले k y c करून अजूनही पैसे जमा झाले नाही चोकशी केली असता. फक्त येईल म्हणतात
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 12 күн бұрын
न्यूज रिपोर्ट नुसार महिन्याच्या अखेपर्यंत पीक विमा जमा होईल असं सांगण्यात आले आहे.
@nagnathmane9430
@nagnathmane9430 12 күн бұрын
सोलापूर चा.खरीप विमा.कधी
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 12 күн бұрын
न्यूज रिपोर्ट नुसार महिन्याच्या अखेपर्यंत पीक विमा जमा होईल असं सांगण्यात आले आहे.
@jadhavsamadhan9704
@jadhavsamadhan9704 13 күн бұрын
चांदवड तालुक्यातील पिक विमा कधी येणार
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
न्यूज रिपोर्ट नुसार पात्र शेतकऱ्यांना या महिन्याच्या अखेपर्यंत पीक विमा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
@santaramjagtap2001
@santaramjagtap2001 13 күн бұрын
विक विमा अनुदान नुकसान भरपाई दहिवाळ
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
न्यूज रिपोर्ट नुसार पात्र शेतकऱ्यांना या महिन्याच्या अखेपर्यंत पीक विमा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
@vishwajeetjagdale5906
@vishwajeetjagdale5906 13 күн бұрын
यामधले एक ही बातमी खरी नाही
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
सर्व बातम्या न्युज इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत .
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli 13 күн бұрын
Namk shetkato kiti tarik la..... april te julay chalo aahe ho ala time
@DnyaneshwarShahare-vg9li
@DnyaneshwarShahare-vg9li 13 күн бұрын
शेतकऱ्यांना भूलथापा देऊन त्यांची हसी उडवण्याचा विडा उचललेला आहे जसे बोलता तसे कोणत्याही प्रकारचा आपल्या सरकारकडून फायदा होत नाही.अशाप्रकारे फ्राड न्यूज देऊ नये त्यापेक्षा ना. दिलेले बरे.जेणे करून shetakari सरकारशी अपेक्षा ठेवणार नाही.त्याची दखल चायनला वाल्यांनी ठेवली पाहिजे.
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
🙏
@santoshkadam8247
@santoshkadam8247 13 күн бұрын
४३००भाव,आहे,नादेड
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
🙏
@sachinchavan7090
@sachinchavan7090 13 күн бұрын
लातूर तालुक्याला कधी विमा मिळणार आहे
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
पात्र शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे.
@arekarsantosh9764
@arekarsantosh9764 14 күн бұрын
😂😂😂
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
🧐
@pravingaikwad4987
@pravingaikwad4987 14 күн бұрын
नमो चहा हप्ता मिळाला आता या पुढे व्हिडिओ दाखवू नका
@admin_prasad_007
@admin_prasad_007 14 күн бұрын
Nay milala
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
तुम्ही बघू नका 😂
@poonampawaskar7629
@poonampawaskar7629 14 күн бұрын
आज नक्की जमा करणार का नमोचा हप्ता
@dipakmunde4073
@dipakmunde4073 13 күн бұрын
@@poonampawaskar7629 I think no
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
अधिकृतपणे जाहीर नाही, आम्ही न्यूज पेपर च्या माध्यमातून माहिती देतो .
@poonampawaskar7629
@poonampawaskar7629 14 күн бұрын
पिक विमा मंजुर झाले मग तो मिळणार कधी
@AllMarathiUpdate2.0
@AllMarathiUpdate2.0 13 күн бұрын
सर्व माहिती आम्ही न्यूज, इंटरनेट च्या माध्यमातून घेतो तसेच आलेल्या माहिती नुसार या महिन्याचा शेवटी पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो.
@gangadharmane3747
@gangadharmane3747 14 күн бұрын
लातूर,जिला,आहे,का
@sandipgorde5660
@sandipgorde5660 14 күн бұрын
वायफट वेळ वाया घालवू नका भंगार सरकार आहे हे
@user-wv4cc8uq9c
@user-wv4cc8uq9c 15 күн бұрын
मंजूर झाला मंजूर झाला पीक विमा मंजूर झाला मग देणार कधी.
@keshavpawarpawar9804
@keshavpawarpawar9804 15 күн бұрын
Keshav Pawar