Please stop that Sindhu being Krishna ka nonsense we are utterly bored now let her come to her original let her get Savi and Raghav punish that idiot madhu...
प्रियाचा निर्लज्जपणा अंती होतं चाललाय मालिका बघन बंद केले आहे
@ashwinijadhav45677 сағат бұрын
Faltu episode
@arunasansare12567 сағат бұрын
Faltupana band kara. Vsitag anu naka.
@arunasansare12567 сағат бұрын
Bavlatpanacha kalas
@arunasansare12567 сағат бұрын
Shavagarat pretavar dagine astat kay?
@vaishaliraje7728 сағат бұрын
काय अरे अरे चाललय!
@joycefernandes90589 сағат бұрын
Ethake vaaith comments serial vale vaachun hi tiloka T R P vaadhaun nyaa saathi prekshkan naa satautait bas dusara kahi nahi boor
@harimujumdar67079 сағат бұрын
Aata madhuche davpech kadhi sampanar aahet tila kahich kam nahi phukat ch rahate kahich gharatle kam karat nahi evadhi rikamtekadi bai aahe ani nusaty karshtan karat rahate krupa karun aata band kara
@udaysurnoorsurnoor313210 сағат бұрын
❤❤❤❤
@uttamraodeshmukh745411 сағат бұрын
कित्ती कित्ती छान आहे हे सर्व! मस्त छळ करा प्रेक्षकांचा .😅
@VidyaWanjari-pt5lo13 сағат бұрын
V Comments : It is a OK episode. I ❤ Mukta . She bought both Aditya & Savni in the house but I think she will regret her decision bcoz wicked Savni is going to use her son to in her little wicked plan of emotional blackmailing that Mukta is going to separate both Sagar & Aditya. Mukta should be more cautious about Savni’s over-smart tactics . She made a issue when the entire family was❤ing & feeding him & warned Aditya to be more cautious that Mukta is going to throw them out. I feel sorry for Mihika for marrying JACKASS Harsh I hope she doesn’t regret her decision .
@sudeepkothare3147Күн бұрын
Enough of this nonsense! Khoop zali faltugiri! Bandh kara he serial.
@ajinkyakuchekar009Күн бұрын
Kar kay the dakhava.
@ChayaSonawane-qp3htКүн бұрын
Tai tumhi khup chan sangta kharch mi roj tumcha video aikte
@mangalasirdeshpande4178Күн бұрын
This Serial is unbearable. How does Arjun behave like this? More importantly how do Actors agree to ACT IN DUCH SERIALS? THEY ARE AN INSULT TO.THE SPECTATORS AS WELL!
@LevitaSonawaneКүн бұрын
Saylila sanga priycha kanakhali vajav mag ti Arjun aani sayali cha made yenar nahi
@PralhadChougule-d7eКүн бұрын
अर्जुन वकील च आहे का डायरेक्टर ला विचारलं पाहिजे
@Home-ef7phКүн бұрын
प्रियाचा निर्लज्जपणा अजून किती दिवस सहन करावं लागणारं आहे यातले वकील भुजगावनी आहेत फालतूपणा नुस्ता प्रेक्षक खुप चिडलेले आहेत
@rajeshreevinzey20Күн бұрын
प्रिया फार अहंकारी आहे अर्जुन सायली च्या प्रेमात मधेच येऊन मूर्ख पणा करते. आहे आजचा 😂😂😂🎉🎉
@uttamraodeshmukh7454Күн бұрын
या सिरीयलचा कथालेखक व दिगदर्शक यांचे मोबाईल नंबर मिळतील काय ? त्यांची शिकवणी घ्यायची आहे. निर्बुद्ध विद्यार्थी वाटत आहेत.
कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता प्रतिमा ची body आणली काय ती जाळली काय निव्वळ मूर्खपणा चालू आहे , मालिकेत हे घडणार आहे का ते ताबडतोब दाखवा
@uttamraodeshmukh74542 күн бұрын
ठरल तर मग ! हो आता या सिरीयलचे कथालेखक व दिगदर्शक यांची भेट झाली की त्यांची चांगली धुलाई करायची. सुप्रसिद्ध दोन वकील ,अर्जुन सुभेदार ,रविराज किल्लेदार हे कसले निष्णात वकील आहेत? आणि महाराष्ट्र पुलीस कुठे आहे ? आता आमच ठरलय! बडवायच !😊
@Home-ef7phКүн бұрын
हो बरोबर आहे मला पण असंच वाटतं
@sanjaykambale18762 күн бұрын
कशाला खोटं काहीतरी लिहिता हो
@VarshasKitchenFood3 күн бұрын
सगळं बावळट कारभार आहे
@vaishalideshmukh18213 күн бұрын
सीरियल लवकर संपवा
@vandanachavan85733 күн бұрын
Atta hi siriyal khup regalat aahe
@madhurikarmarkar46713 күн бұрын
रविराज उत्तम वकील दाखवले आहे हे दाखविले असले तरी येथे तर ते त्यांना काहीच कळत नाही असे दाखविले आहे।
@medhaoak98413 күн бұрын
😂emotional झोल
@SunilPatil-uv9uv3 күн бұрын
जो प्रश्न अर्जुन ला पडला तो प्रश्न सिनियर ला पडत नाही आच्छर्य आहे
@mangalakale57013 күн бұрын
वारे वकील फार लवकर लक्षात आले आता शोधा लवकर
@uttamraodeshmukh74543 күн бұрын
कथा लेखक व दिगदर्शक निव्वळ बांगडू आहेत.
@vasudhasathe25893 күн бұрын
अहो तुम्ही तुमची स्टोरी पण एवढे हुशार रवीराज,आणि अर्जुन निश्चित नाही हे कसले हुशार आणि निश्णात वकील? मुर्ख आणि भोगळ कारभार एकाची हि बुध्दी क्रिमिनल लायच ची नाही. इतके मठ्ठपणा तर सिव्हिल आणि सात/बारा करणारेही जास्त तरतरीत आणि तडफदार असतात.देवीआई आता तुच चमत्कार करत सत्य आण😂😂😂
@shravanpatil5333 күн бұрын
हे सर्व मला फेक स्टोरी वाटते असे काही लवकर दाखवणार नाही त्यांना सिरीयल भरपूर चालवायची आहे असे दाखवली तर लवकर सिरीयल संपणार आहे😅
@mrruturajjadhav60953 күн бұрын
रवी राज वकील असलेल्या सारके थोडे तरी अक्कल दाखवा 😅😅
@mrruturajjadhav60953 күн бұрын
लवकर शोध घ्या आणि प्रतिमा ला झेल मध्ये पाटवा , 😅😅😅😅
@ajaykulkarni59773 күн бұрын
हे सर्व कारस्थान प्रिया आणि नागराज यांचे आहे. त्यांनीच दी रन ए r टेस्ट चे रिपोर्ट्स खोटे बनवून मॅच करून घेतले होते.❤❤❤❤❤❤❤
@deepikamhabadi2 күн бұрын
9:58
@rajendrakumaar38003 күн бұрын
डेड बॉडी चे दफन? अरे ते कुटुंब हिंदू दाखवले आहे, मुसलमान किंवा ख्रिश्चन नाही.
@AshaKamble-iv7od3 күн бұрын
हे प्रिया नागराज सूत्रधार आहेत हे सगळं रहस्य उघड कीस येत असेल तर सिरीयल चालू रहस्य उघडकीस येत नाही तर सिरीयल चालू ठेवू नका सिरीयल बंद