Пікірлер
@user-yc5wd5gb8b
@user-yc5wd5gb8b Ай бұрын
श्री महाकाली देवी नमः🎉🎉
@pratikjadhav9649
@pratikjadhav9649 Ай бұрын
🌹🙏जयमहाकाली🌹🙏
@alanx9777
@alanx9777 2 ай бұрын
हाँटेलं चे प्रमोशन करण्यासाठी पैसे घेता आनी खोटी माहीती देता 😡
@alanx9777
@alanx9777 2 ай бұрын
किती खोटी माहीती दिली आहे तुम्ही 😡 एस टी ने गेलेल्या लोकांना काहीच माहिती नसली तर भरपुर हाल झाले, सकाळी उठल्यावर नाष्टा कुठला चहा बघायला नाही,पारीजात चया हाँटेलमधुन समुद्र दीसत नाही, प्रत्येक जण स्वताची गाडी घेऊन जातो असे नाही, शिरोडयावरुन रेड्डी ला एस टी नाही.रिक्षा करून २०० रूपये द्यावे लागतात, जेवण पण महाग आहे, क्वालिटी नाही ,गणपती मंदीर हाँटेल पासून लांब आहे . तिथला समुद्र किनारा धोकादायक आहे.चँनेल काढुन खोटी माहिती देवु नका
@AllInOne-yy7oj
@AllInOne-yy7oj 2 ай бұрын
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ नीट बघा. या व्हिडिओमध्ये मी जे रिव्ह्यूज दिले ते प्रामाणिक रिव्ह्यूज आहेत. एसटीने कसं जायचं किंवा त्या हॉटेलपर्यंत कसं पोहोचायचं यासंदर्भात आम्ही या व्हिडिओमध्ये काहीच माहिती दिलेली नाही. आम्ही तिथे सकाळी गरम पाणी करून मागितलं तर आम्हाला तेही मिळालं आणि आम्हाला तिकडे सकाळी चहा नाश्त्याची ही उत्तम सोय मिळाली होती. हॉटेलमधून समुद्रकिनारा दिसतो हा उल्लेख आमच्या व्हिडिओत नाही म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की व्हिडिओ नीट बघा. व्हिडिओमध्ये समुद्रकिनारा छान आहे असं म्हटलं आहे तो धोकादायक आहे की नाही असा उल्लेख व्हिडिओमध्ये आहे का? या व्हिडिओमध्ये गणपती मंदिर बद्दल काही उल्लेख नाही. आम्ही तेथे स्वतःचं वाहन घेऊन गेलो नव्हतो. जेवणाची कॉलिटी आणि जेवणाचा दर ह्याबद्दल जे आम्हाला वाटलं त्याबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू दिले आहेत. आम्ही आमच्या चॅनल वरती जे आम्हाला अनुभव आले त्याची प्रामाणिक माहिती देतो.
@surekhabhave9980
@surekhabhave9980 2 ай бұрын
Waha chan
@surekhabhave9980
@surekhabhave9980 2 ай бұрын
Namaskar My Rajapur
@AnjaliVadar-rs3cl
@AnjaliVadar-rs3cl 2 ай бұрын
कुठे आहे हे रुम
@AnjaliVadar-rs3cl
@AnjaliVadar-rs3cl 2 ай бұрын
कुठे आहे हे रुम
@AnjaliVadar-rs3cl
@AnjaliVadar-rs3cl 2 ай бұрын
कुठे आहे हे रुम
@AnjaliVadar-rs3cl
@AnjaliVadar-rs3cl 2 ай бұрын
रेडी मध्ये कुठे आहे हे रूम
@swapnilmahakal887
@swapnilmahakal887 2 ай бұрын
खूप छान आहे
@nishakale3045
@nishakale3045 2 ай бұрын
Jai shri Mahakali My kuldevi!❤
@nishakale3045
@nishakale3045 2 ай бұрын
Jai shri Mahakali My kuldevi!❤
@notebook65
@notebook65 3 ай бұрын
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
@ChandrajeetBhosale-qc5rd
@ChandrajeetBhosale-qc5rd 3 ай бұрын
राम दुर्ग
@SagarPatel-ct2pf
@SagarPatel-ct2pf 4 ай бұрын
Shiroda❤
@notebook65
@notebook65 5 ай бұрын
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketKokan
@HyundaiVerna1542
@HyundaiVerna1542 5 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@dattatraybhosale7750
@dattatraybhosale7750 5 ай бұрын
आपणास विनंती की, आपण साऊथ, नॉर्थ गोवा टूर गोव्यात असते. त्या नॉर्थ टूर मध्ये यांचा समाविष्ट करावा याचा आग्रह धरावा. आपण गोवा गवर्नमेंट ला आग्रह/विनंती करावी .
@vaijeet
@vaijeet 6 ай бұрын
छान माहिती मिळाली. मी मागील आठवड्यात या मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला तर दीवाडी आयलंड वर गेलो आणि हे मंदिर राहून गेले.
@nipunpatil9720
@nipunpatil9720 6 ай бұрын
Minal khup chhan ❤❤
@vidyavijayparadkar1617
@vidyavijayparadkar1617 6 ай бұрын
साक्षी ताई रीता ताई खूप छान
@vidyavijayparadkar1617
@vidyavijayparadkar1617 6 ай бұрын
खूप छान ताई ❤ बाईपण भारी देवा ❤❤🎉
@notebook65
@notebook65 6 ай бұрын
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketMadamkokan
@notebook65
@notebook65 6 ай бұрын
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketMadamKokan
@dattamane568
@dattamane568 7 ай бұрын
What's a rate for 24 hrs stay in your hotel
@AllInOne-yy7oj
@AllInOne-yy7oj 7 ай бұрын
हॉटेलच्या ओनर (मालक) चा नंबर देत आहे तुम्ही त्यांनाच विचारा.....sandesh 7798097534, Sagar 9049960043
@nipunpatil9720
@nipunpatil9720 7 ай бұрын
Khup Chan Video ❤❤
@47sanikapatil93
@47sanikapatil93 7 ай бұрын
👌👌👌👌
@sureshtavade9247
@sureshtavade9247 7 ай бұрын
आम्हाला सर्व माहिती आहे काय घडले आहे तिकडे
@AllInOne-yy7oj
@AllInOne-yy7oj 5 ай бұрын
अरे वा फारच छान, आमच्या चॅनलवर येऊन बोगस माहिती अशी कमेंट करण्यापेक्षा, तुम्हाला असलेली माहिती आई महाकाली देवस्थानाच्या कार्यकारी मंडळाला जाऊन सांगा. म्हणजे तेच ठरवतील की तुम्ही दिलेली माहिती बोगस आहे की खरी आहे. आणि तुम्ही कार्यकारी मंडळाला दिलेली माहिती जर बरोबर असेल तर आम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आम्हाला आवारातील फलकावर तुमची माहिती दिसेलच. आणि जर तुम्ही दिलेली माहिती बोगस असेल तर ती फलकावर दिसणार नाही. फलकावर आत्ता जी माहिती लिहिलेली आहे तीच दिसेल म्हणजे जी माहिती आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे.
@sureshtavade9247
@sureshtavade9247 7 ай бұрын
आपल नाव काय
@AllInOne-yy7oj
@AllInOne-yy7oj 5 ай бұрын
व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा म्हणजे आमचं नाव सुद्धा कळेल.
@sureshtavade9247
@sureshtavade9247 7 ай бұрын
तावडे लोकांचा इतिहास का सांगितले नाही
@AllInOne-yy7oj
@AllInOne-yy7oj 5 ай бұрын
आम्ही आमच्या चैनलमधील व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त एखाद्या स्थानाविषयी, देवस्थाना विषयी, पर्यटन स्थळाविषयी, खाद्य संस्कृती विषयी माहिती देतो.
@sureshtavade9247
@sureshtavade9247 7 ай бұрын
संपूर्ण चुकीचि माहिती
@sureshtavade9247
@sureshtavade9247 7 ай бұрын
बोगस माहिती
@AllInOne-yy7oj
@AllInOne-yy7oj 5 ай бұрын
आम्ही आमच्या चैनलमधील व्हिडिओमध्ये एखाद्या स्थानाविषयी, देवस्थाना विषयी, पर्यटन स्थळाविषयी, खाद्य संस्कृती विषयी, जी काही माहिती देतो ती माहिती आम्हाला तेथील स्थानिक लोकांकडून, गावकऱ्यांकडून त्याचप्रमाणे त्या स्थानात ऑफिशिअली जो फलक ठेवलेला असतो त्यावरून मिळालेली असते. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती आम्हाला आई महाकली देवस्थानाच्या परिसरात जो देवस्थानातील कार्यकारी मंडळाने लावलेला फलक आहे त्यावरून मिळालेली आहे. आणि कार्यकारी मंडळाच्या विश्वस्त सदस्याने सांगितले की तुम्हाला जी काही माहिती हवी आहे ती आवारातील फलकावर लिहिलेली आहे. आणि तीच माहिती आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे.
@vaishaliraut3580
@vaishaliraut3580 7 ай бұрын
छान मस्त
@vaishaliraut3580
@vaishaliraut3580 7 ай бұрын
ताई खरंच खूप छान दिसते ❤ छान व्हिडिओ आहे
@notebook65
@notebook65 7 ай бұрын
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketMadamKokan..
@47sanikapatil93
@47sanikapatil93 8 ай бұрын
Mast 👌👌
@nipunpatil9720
@nipunpatil9720 8 ай бұрын
Khup Chan Video ahe.
@Kokankanya3596
@Kokankanya3596 8 ай бұрын
आम्ही रोज जातो आमच गावच आहे ते
@swatisable4111
@swatisable4111 8 ай бұрын
Hotelcha mobile no bhetel ka
@AllInOne-yy7oj
@AllInOne-yy7oj 8 ай бұрын
हो नक्कीच...... व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हॉटेलचे नंबर दिलेले आहेत. कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा.
@nipunpatil9720
@nipunpatil9720 8 ай бұрын
Khup Chan Minal.
@abhisheshadivarekar9991
@abhisheshadivarekar9991 8 ай бұрын
जय महाकाली 🚩
@notebook65
@notebook65 9 ай бұрын
NarendrakambliwadiUbhadandaVengurleSindhudurjKokan
@notebook65
@notebook65 9 ай бұрын
NarendrakambliUbhadandakambliwadiUbhadandaVengurleSindhudurgKok
@abhishekdeokar8296
@abhishekdeokar8296 9 ай бұрын
जय श्री गणेशा
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 10 ай бұрын
*अप्रतिम व्हिडीओ!*
@Navigator_Sid
@Navigator_Sid 10 ай бұрын
Nice ❤
@downtoearth990
@downtoearth990 11 ай бұрын
Hindi ma bola
@nipunpatil9720
@nipunpatil9720 Жыл бұрын
Khup Chan.
@sushilpatil874
@sushilpatil874 Жыл бұрын
कोकणची माणसं खरंच खूप साधी भोळी आणि प्रेमळ आहेत❤