खूप छान आरती....मला आपले कॉलेज मधले दिवस आठवले. तशीच कविता तू आज ही वाचते 👌🏻👌🏻👌🏻
@GudduKumar1030414 күн бұрын
Nice 👍
@yogeshvedpathak752325 күн бұрын
खुप छान नवीन माहिती मिळाली❤
@user-nx7sj8gy1n25 күн бұрын
👌🏿👌🏿
@kumar_dongare26 күн бұрын
Best....
@user-oo7ru2jw8l26 күн бұрын
आपण पर्यावरण संरक्षणाचे खूप मोठे काम करतात. मॅडम खरंच तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की खूप मोठी चळवळ आपण निर्माण करता आहेत मी सह्याद्री वेडा
@udaynitureАй бұрын
अरे खोप्यामध्ये खोपा लय कष्टाने घातला झाडाचं तोडून तु हातात का घेतला
@hdkloh6857Ай бұрын
अरण्यऋषी
@user-ds8pe3bk3pАй бұрын
❤salute to your great work. Love your team members ❤
@shahiruttamraomhaske4138Ай бұрын
खूपच छान माहिती आपण दिली ताई आपले मनापासून अभिनंदन,,❤
@priyajadhav2258Ай бұрын
Khup khup sunder 👌👌👍👍.yana sarkarne puraskar deun gaurav kela pahije.
@gorakshalandge3089Ай бұрын
Mala bhetyache ahe please guide
@Cub-uy9gmАй бұрын
👆✅खुप छान जीवनातील वस्तुस्थिती तत्वज्ञान दर्शवणारी कविता
@kiranpatil6370Ай бұрын
खुप सुंदर 🌹
@SantoshChavan-xc6oeАй бұрын
Wow.
@udaynaniwadekar624Ай бұрын
फार सुरेख.तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक जण पक्षिनिरिक्षण करतील.❤
@Autoglaze09Ай бұрын
❤
@user-le4wm2xd1qАй бұрын
तुम्ही नाशिकच्या असाल तर मला प्लीज संपर्क करा... धन्यवाद 🙏🙂
@user-le4wm2xd1qАй бұрын
मॅडम तुमचा संपर्क क्रमांक मिळेल का प्लीज. मी पण भटकंती करणारी 43 वयाची स्त्री असून मला तुमची ओळख करून घ्यायला आवडेल .. 🙂🙏💐
@shekru214426 күн бұрын
9930360556
@vbpmvp2 ай бұрын
आरती ताई, आपन नांदुमध्यमेश्वरचे सथलांतरीत पक्ष्याचे जे वर्णन व दर्शन घडवून दिले त्या बद्दल आपले मनस्वी आभार…..🙏🏻
@chandrakantdayaramahireahi63522 ай бұрын
पक्षी अभयारण्या सारखे वर्णन सुद्धा अतिशय सुंदर.
@dipakchaughule83662 ай бұрын
खूप छान 👌🙏👌🙏
@imrankhatik4942 ай бұрын
Yache jatan zale pahije no development at all
@imrankhatik4942 ай бұрын
Khup chan
@sujatapatil60433 ай бұрын
मॅडम ब्लॅक पॅंथर नावाची अमेरिकेत संघटना ब्लॅक पॅंथर तिथल्या कृष्णवर्णी यांची आहेत, आणि भारतात दलित पॅथर याच धरतीवर आहे
@Beautiful_Kokan13 ай бұрын
धन्यवाद, पुरंदरे सर.
@saurabhe33963 ай бұрын
Tickete kay aahe ithe
@saurabhe33963 ай бұрын
Ithe unhalyat pn pakshi astat ka
@ashoksandhya0013 ай бұрын
excellant presentation. such work on Sindhu,Ganga will be highly appreciated. thank you & your team giving such nice documentary. Ashok Joshi.
@sripadgoswami81523 ай бұрын
My best wishes for film nice film thanks
@sripadgoswami81523 ай бұрын
My best wishes for your channel thanks
@prasadmanjrekar90983 ай бұрын
Nice looking for friends Nice interview on सह्याद्री चॅनेल was remarkable & fantastic highly appreciated नमस्कार Prasad Manjrekar Journalists nerul navimumbai 42k international marathon runner up interested for attending program for BRAND AMBASSADOR नमस्कार
@hemlatamahajan12843 ай бұрын
👌👌 खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ताई
@parthvalia59063 ай бұрын
Hi , any idea if this happens everyday around the sunset time ? I plan to visit but not sure how to go about it ?
@amolchaure8214 ай бұрын
अवलिया आहेत किरण सर ❤
@user-zj8gl9wb2x4 ай бұрын
फार फार सुंदर माहिती दिलीत 👌
@vidhate.kishan4 ай бұрын
किल्ला या मराठी चित्रपटातील लाईट हाऊस आहे असं वाटतं
धन्यवाद 🙏 बालपण गेले निसर्गात ,तारूण्य आणि कार्यकाळ घालवला शहरांमध्ये ,सहलीच्या निमित्ताने काही जंगले,वने पाहीली .आता निवृत्ती काळात आरोग्याच्या तक्रारींमुळे भटकंती नाही.आज तुम्ही जंगलात फिरवले .
@RahulPatil-fr3zc5 ай бұрын
Mast
@avinashdharmadhikari8545 ай бұрын
अत्यंत सुंदर
@amolsuryawanshi59605 ай бұрын
आरती मॅडम तुमच्या डॉक्युमेंट्रीबद्दल कालच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचण्यात आले. निसर्गा प्रति असलेली तुमची आस्था व तुमचे कार्य खरोखर खूप कौतुकास्पद व तितकेच अवघड आहे. आपल्या कार्याला सलाम व शुभेच्छा.
@tropicalflowergardening81985 ай бұрын
Excellent photography and information 👍👌
@navanathbhandwalkar91665 ай бұрын
मॅडम आजच तुमचा लेख वाचला लोकसत्ता मधला निसर्ग टिपताना खूप छान