Пікірлер
@shrikantthokal5168
@shrikantthokal5168 Сағат бұрын
बुधाच्या जातक कथा मधून हे कथा लिहल्या आणि हिंदूच्या नवे खापिविल्या
@shrikantthokal5168
@shrikantthokal5168 Сағат бұрын
अरे नीलकंठ डायनासोर चे अवशेष अडीच लाखाचे पुरावे सापडतात,, तर महाभारत आणि रामायणाचे पुरावे अजून पर्यंत सापडले नाही, रामायण आणि महाभारत हे सर्व थोतांड आहे,
@sureshkumarnarute
@sureshkumarnarute Сағат бұрын
😂
@anandt6123
@anandt6123 3 сағат бұрын
Nice, but what shrill music at end?
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 3 сағат бұрын
छान माहिती मिळाली.
@dilipsonawane1985
@dilipsonawane1985 5 сағат бұрын
खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण.
@mangeshkulkarni6687
@mangeshkulkarni6687 5 сағат бұрын
एकदम माहितीपूर्ण मुलाखत अजून काही भाग झाले तरी आवडेल
@RaashtraSevak
@RaashtraSevak 4 сағат бұрын
लवकरच त्यांची इंग्रजीत घेतलेली मुलाखत घेऊन येऊ. विषय थोडा वेगळा असेल.
@sonalikulkarni4112
@sonalikulkarni4112 6 сағат бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏
@baburaobagade6941
@baburaobagade6941 6 сағат бұрын
पुरातत्व विभागाला जसे 2500 वर्षांपूर्वीचे प्राक्रुत पाली भाषेतील अशोक काळात शिलालेख आढळले आहेत. तसे संस्कृत भाषेतील देवनागरी लिपीतिल 2500 वर्षांपूर्वीचे शिलालेख आढळले नाहीत
@kailasmali3839
@kailasmali3839 7 сағат бұрын
देव आहे कां नाही असा प्रश्न अनेक जणांना पडतो त्यातले बहुतेकांना त्यामनच्या व्यक्तीगत समस्यांमुळे त्यांना अपेक्षित असं काही घडत नाही म्हणून रागाने,त्र्याग्याने पडतो असं मला वाटते पण कर्माचा सिंध्दांत व विधीलिखीत हे अज्ञात व अटळ आहे यावर ठाम विश्वासाने जेव्हा असे प्रतिभाशाली क्रियाशिल बुध्दीमंत दुरान्वयानेही संबंध नसलेल्या विषयाने झपाटून असे अलौकीक कार्य अत्यंत तळमळीने काही साध्य होईल ह्याची काहीच शाश्वती नसतांना निरपेक्षतेने प्रचंड कष्ट,वेळ व वित्त देवून अविरत अभ्यास,प्रयोगाच्या मंथनातून अशी शाश्वत अनमोलरत्ने जगासमोर आणतात तेव्हा वाटते की परमेश्वरच अश्यांना आमच्यासाठी निवडणयाचे काम करुन आम्हाला त्याच्यावर अविश्वास शंका दाखवण्याची चूक आमच्या लक्षात आणून देवून त्याच्या अस्तित्वाचीच जाणीव करुन देतो. निलेशजींना सविनय सादर कृतज्ञ प्रणाम. ह्या कार्याने ध्रुवासारखेच एक अढळ मार्गदर्शक नाव या क्षेत्रातल्या संशोकधकांमधे जिज्ञासूंमधे तळपत राहीलच.
@user-mi2ko3bg1f
@user-mi2ko3bg1f 8 сағат бұрын
भारतीय भाषांच्या माध्यमातून संस्कृत समजते कारण भारतीय भाषांची जननी संस्कृत आहे. उदा. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली. या भाषा संस्कृतापासून तयार झाल्या आहेत. दुसरे लॅटिन भाषेपासून युरोपीय भाषांची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे लॅटिन भाषा आणि इंग्रजी ज्यांना चांगली त्यांना संस्कृत येण्याचे कारण म्हणजे संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या एकाच भाषेपासून निर्माण झालेला आहेत. त्यांची अनेक उदा. आणि संदर्भ सप्रमाण सांगता येतील. असो... सरांच आख्यान सुंदर आहे. ओघवत आहे. फक्त वरवच वाटतय एवढच...
@prasad8
@prasad8 9 сағат бұрын
🚩🚩🚩🙏🙏🙏
@yashadanaik8593
@yashadanaik8593 10 сағат бұрын
खुप माहितीपूर्ण विवेचन! ओक सरांना खुप खुप धन्यवाद
@Nitinmanaji
@Nitinmanaji 11 сағат бұрын
श्री आप्पा परब यांच्याकडून इतिहास ऐकणे म्हणजे इतिहासाला एक वेगळे वळण मिळतं किंवा वळण देण्यात अभ्यासपूर्ण आणि नाट्यमयता टिकवण्यात अप्पा परभ ग्रेट ग्रेट ग्रेट
@paragdhokale164
@paragdhokale164 12 сағат бұрын
पण आपल्या जीवनातला आदर्श आहे कायम रामायण अन महाभारत
@sachinlokhande8147
@sachinlokhande8147 13 сағат бұрын
Sir tumhi yavr ek book liha na karan tumhi ji Ranayam ani Mahabhartachi ji kalganana sangitali ti saglya loka prynt pochel Marathi, Hindi, English madhe
@tejasdalavi1993
@tejasdalavi1993 14 сағат бұрын
एवढया मोठ्या व्यक्तीला साध्या खुर्ची वर बसवले आहे😢
@p123j82
@p123j82 14 сағат бұрын
ध्रुव ता आठवलं , हा व्हिडिओ ध्रुव राठीला दाखोला पाहिजे 😂
@p123j82
@p123j82 14 сағат бұрын
ध्रुव ता आठवलं , हा व्हिडिओ ध्रुव राठीला दाखोला पाहिजे 😂
@p123j82
@p123j82 15 сағат бұрын
ओक सर म्हणजे एकदम ओके. बाकी सगळे ओकले
@Rohit_Panchal53
@Rohit_Panchal53 19 сағат бұрын
Just wow!!! 👌🏻
@iPriyankaPathak
@iPriyankaPathak 19 сағат бұрын
प्लीज पुढचे भाग लवकर रिलीज करा ना. श्री. अप्पा परब सर यांना नमन 💐🙏🏻 श्री. अप्पा परब सरांसोबतचे मौल्यवान व्हिडिओज शेअर केल्या बद्दल या चॅनलचे खुप आभार.
@vinitdesai4987
@vinitdesai4987 9 сағат бұрын
Mala tri vatte pratyek week madhe 1 part post hoil 😊🚩🚩
@siddheshshinde9997
@siddheshshinde9997 19 сағат бұрын
जे रामायण बद्द्ल शंका घेतात त्यांना म्हणाव राम सारख एखाद कॅरॅक्टर डोळ्यासमोर ठेवून एखादी कादंबरी लिहून दाखव मात्र लिखाणात कोणत्याही प्रसंगाची चोरी नको.ट्रॅजिडी फार्म मध्ये कादंबरी हवी.महाराज तम्हीही हे रटाळ पुरावे बंद करा
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 22 сағат бұрын
समर्थ कोणी साधारण संत नव्हते श्री राम समर्थ
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 23 сағат бұрын
🙏🙏🙏
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 23 сағат бұрын
Kadak
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 23 сағат бұрын
Kaliyug kadhi sampanar?
@sharadthorat7571
@sharadthorat7571 23 сағат бұрын
Great person, very knowledgeable And Rashtra sevak channel too great
@sureshpatil6534
@sureshpatil6534 Күн бұрын
13 वा च आध्याय बरोबर आहे
@murlidhardarak7186
@murlidhardarak7186 Күн бұрын
ग्रेट आहात आपण कोटी कोटी धन्यवाद नमस्कार ❤
@chetanashendre8714
@chetanashendre8714 Күн бұрын
Wah wah kiti sundar prakare samjavun sangitale
@ashishgokhale1843
@ashishgokhale1843 Күн бұрын
फार अप्रतिम परब सरांना साष्टांग नमन महान कार्य राष्ट्र सेवक चे ही तितकेच आभार
@sudhir4274
@sudhir4274 Күн бұрын
🙏💐🙏 मला वाटते असे तपस्वी आणि अभ्यासू व्यक्ती आताच्या काळात विरळाच असावा. ❤❤
@prashantfaranandis9698
@prashantfaranandis9698 Күн бұрын
Great vlog great Person
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 Күн бұрын
आपल्या अभ्यासाला दंडवत. अद्भुत..... आपल्याला शत शत नमन.
@Atmakeeawaz
@Atmakeeawaz Күн бұрын
हा कथीत संशोधक, कसा चुकलाय त्याचं एक उदाहरण देतो.. यांचा हायपोथिसीस असा की रामायण काळात ऋतुचक्र आजच्यानुसार नव्हतं.. उदाहरणार्थ चैत्र महिन्यात आता वसंत ऋतू येतो, तेव्हा शरद ऋतू असे.. आता याला आधार काय, तर एक श्लोक आहे, त्याची सुरुवात 'चैत्रात फूले फुलत असताना...' अशी आहे.. यावरुन फूले फुलतात तो शरद ऋतू असा अजब तर्क आहे! आता वसंतात काय फुले फुलत नाहीत का? पण दिलं फेकून.. बरं रामायणात महिना आणि ऋतू यांचे बरेच उल्लेख आहेत.. आता उलट दशरथाने अश्वमेध यज्ञ वसंत ऋतूत संपन्न केला आणि त्यानंतर बरोबर बारा महिन्यांनी चैत्र महिन्यात रामाचा जन्म झाला असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे indirectly रामायणाताही चैत्रातंच वसंत ऋतू होता हे प्रमाण आहे.. संपूर्ण ऋतुचक्र हे आजच्या कालमानानुसारंच होतं, याचं दुसरं एक प्रमाण आहे.. किष्कींधाकांडात राम लक्ष्मणाला म्हणतो, आता कार्तिक महिन्यापर्यंत पाऊस पडेल. पुढे राम भाद्रपद, आषाढ महिन्यातील वर्षाऋतूचे वर्णन करतो. त्यानंतर शरद ऋतू येऊन वानरं सीताशोधार्थ बाहेर पडतात, तिथे एका ठिकाणी आपण अश्विन महिन्यात निघालो होतो असं अंगद म्हणतो.. याहून वाईट म्हणजे निलेश ओक जो काळ म्हणतो, त्या काळात श्रीलंका आणि भारत यांमध्ये समुद्र नसावा. त्याला उत्तर म्हणून लंका अन्यत्र असावी असं ओक म्हणतो. थोडक्यात रामसेतूच्या ऐतिहासिकतेवर निलेश ओक प्रश्न उभा करतो आणि येडेगाबडे हिंदू निलेश ओकचं कौतुक करतात 🤭 - इति सागर पाध्ये
@santosh1192
@santosh1192 Күн бұрын
ओक साहेब आपल्या सर्व धर्म ग्रंथांमध्ये 4500 वर्षांपूर्वीच्या हडप्पा, मोहेंजोदडो, सिंधू संस्कृती बद्दल एकही पुरावा का सापडत नाही
@Don38586
@Don38586 Күн бұрын
परत परत पहावेत असे हे सगळे भाग आहेत.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@baban7925
@baban7925 Күн бұрын
Kaalpanik
@prabhakarshinde3060
@prabhakarshinde3060 Күн бұрын
I agree with you 100/100.
@trvinaysr
@trvinaysr Күн бұрын
कोकणरत्न❤
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 Күн бұрын
🙏 Salute to Appa Parab Saheb. He is great, than any encyclopaedia, Google . His knowledge is a treasure of entire Bhartiya Samaj. Govt of India and Maharashtra should utilise, available services and knowledge of Adarniya Parab Saheb.
@murlidhardarak7186
@murlidhardarak7186 Күн бұрын
खरच खुपच ग्रेट आहात नीलेश जी मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक नमस्कार ❤
@ankushjagtap5177
@ankushjagtap5177 Күн бұрын
धन्यवाद
@ganeshkesari207
@ganeshkesari207 Күн бұрын
आदरणीय व्यक्तिमत्व
@ganeshkesari207
@ganeshkesari207 Күн бұрын
फक्त आदर.
@vinodpednekar5980
@vinodpednekar5980 Күн бұрын
त्यावेळी लोक शकारी होते की मांसाहारी
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 Күн бұрын
🙏 Salute to Rishi Tulya Adarniya Appa Parab Ji. He is great, thn any encyclopaedia, Google . His knowledge is a treasure of d entire Bhartiya Samaj. Govt should utilise, avail services and knowledge of Appa ji for nation building.
@eartheducation1748
@eartheducation1748 Күн бұрын
अप्रतिम मुलाखत ऋषी तुल्य व्यक्तीमत्व 🙏