Пікірлер
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 13 сағат бұрын
पण आम्ही वांचीतलाच मतदान करू...कारण काँग्रेस एससी एसटी चे वर्गीकरण करणार राज्य आंध्र असेल म्हंजे आमच्या जखमेवर मीठ चोळतात...यावर काय काहीही अजूनही काँग्रेस बोलली नाही
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 13 сағат бұрын
Loksabhela bhavala harvlemule ladki bahin khurchila tikun rahanesati chalu keli ahe
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 13 сағат бұрын
निवडणूक केव्हाही होऊ द्या महायुतीला 440 व्होल्टचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही. Bjp cha सुपडा साफ करण्यासाठी मतदार कंबर कसून वाट बघत आहे.
@jaywantgurav3194
@jaywantgurav3194 13 сағат бұрын
असच मविआ सरकारने एकत्रित जागा वाटपात कमी जास्त याचा विचार न करता याना गाढायच आहे. हेच ध्येय असाव. जनतेचा पाठींबा नक्कीच राहील
@sambhajirupnwar9624
@sambhajirupnwar9624 13 сағат бұрын
मस्त,अप्रतिम, व्याख्यान ,वर्षाताई छान बोललात.
@srpatil6189
@srpatil6189 13 сағат бұрын
प्रथमच ऐकतोय मी, खूप मुद्देसूद मांडणी, कणखर भूमिका, वा ताईसाहेब , आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहे, जय महाराष्ट्र,,,,
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 13 сағат бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद 🚩🚩🚩
@niranjandomal3399
@niranjandomal3399 13 сағат бұрын
देवाभाई
@rajanprabhu8204
@rajanprabhu8204 13 сағат бұрын
हिच वेळ आहे. महाराष्ट्र संघटीत करण्याची ! एक महाराष्ट्र एक राष्ट्र एक देश एक दिशा !! आज पर्यंत विखुरलेलं राजकीय टॅलेंट मविआ च्या निमित्ताने संघटीत करुया एक होऊया, ऊध्दव साहेबांचे सोज्वळ नेतृत्व स्वीकारुया !! हो ऊध्दव साहेब, बाळासाहेब ठाकरे घराण्याने गेल्या 40-45 वर्षात कीतीतरी नेते घडवले, खासदार, आमदार, मंत्री बनवले. ठाकरे घराण्याने काय घेतलं ? एकदा मुख्यमंत्री पद अनवधनाने मिळाल म्हणुन महाराष्ट्र सरकार पाडुन ते घटनाबाह्य करुन ठेवणारे, पक्षांची फोडाफोड करुन महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणारे नेते यानी जयफळाट का करावा. जनतेने याचा विचार करावा. अहो संघटणा, पक्ष बनवताना व पक्ष घडवताना पहीला त्याग असतो तो त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा !! बाळासाहेबानी ते हयात असेपर्यंत कुटुंबासाठी घेतलं ? साधं नगर सेवक पद घेतलं नाही.
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 13 сағат бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@user-jc6fy6tb7u
@user-jc6fy6tb7u 13 сағат бұрын
. Dipak kedar Ko Dr R B Jangde Dondekala BSPPresident Dharsiva Raipur CG ke aor se Jay Bhim Jay Bharat Namo buddhay Jay Satnam kar Koti koti naman Karta Hu Babasaheb Ambedkar Manvar Kanshi Ram Tera Nek Kamai Tune Sote Komjagai B S P Suprimo Bahan Mayavati jindabad
@RoshaniKarval
@RoshaniKarval 13 сағат бұрын
❤ Mahavikas Aaghadi Jindabad !❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤ Sharad Pawar Saheb Jindabad !❤ Rahul Gandhi Saheb Jindabad !❤
@user-uv7jy9nd8x
@user-uv7jy9nd8x 13 сағат бұрын
खोटे बोला पण रेटून बोला
@kiranbhawari7651
@kiranbhawari7651 13 сағат бұрын
Khup maet
@user-my3rj7du2l
@user-my3rj7du2l 13 сағат бұрын
आम्ही फक्त वंचित लाच मतदान करणार प्रचार करणार आर्थिक सहकार्य ही करणार
@user-jc6fy6tb7u
@user-jc6fy6tb7u 13 сағат бұрын
.W H Neuws Dr R B Jangde Dondekala BSPPresident Dharsiva Raipur CG ke aor se Jay Bhim Jay Bharat Namo buddhay Jay Satnam chalega Hathee udega dhul na Rahega Panja na Rahega Panja na Rahega Full
@VivekSawant-mv4cb
@VivekSawant-mv4cb 13 сағат бұрын
Tu karodpati aahes pan ya madam vargiya mahlla aahet.garibacha mazak karu naka.
@user-iz2tb9gp3y
@user-iz2tb9gp3y 13 сағат бұрын
ओन्ली उद्धव ठाकरेंनी
@ashokgawai3192
@ashokgawai3192 13 сағат бұрын
*" दलालांच्या दलदलीत रूतलेला बा भीमाचा राजकीय गाडा " बाहेर काढण्यासाठी आपल्या उभ्या आयुष्याचा धगधगता अग्नीकुंड करणारा प्रकाश नावाचा आंबेडकर आज ही न डगमगता झगडतोय लढतोय मनुवाद्यांच्या प्रस्थापितांच्या विरोधात निधड्या छातीने.........* काँग्रेसला राष्ट्रवादीला आम्ही बौध्द आमचे मते इतकी वर्ष देत आलो तरी सविधान बदलण्या इतकी Rss ताकदवान झालीच कशी ?.... भाजपा इतका का वाढला.... ? कारण आपली आंबेडकरी राजकीय चळवळ स्वबळावर स्वाभिमानाने उभी न करता आपली हीच चळवळ सतत फोडत कमजोर करत लाचार करणार्या या काँग्रेस राष्ट्रवादीने फेकलेल्या एका आमदारकी खासदारकी मंत्रीपदा साठी आंबेडकरी राजकीय चळवळच काँग्रेसींच्या दावणीला बांधण्याच्या गटबाजाच्या लाचारीच्या या सौदेबाजी तडजोडीच्या भिकार राजकारणामुळे आपल्याच चळवळीचा घात आपण आपल्याच हाताने करून घेत चळवळ कमजोर केली व काँग्रेसवर अवलंबुन राहीलो...... देशाची सपुर्ण सत्ता हातात असता देखील काँग्रेसने सविधान विरोधी Rssची पाळेमुळे का खोदुन काढली नाहीत.... ???? जर काँग्रेसने तशी कारवाई केली असती तर आज Rssभाजपा सत्तेवर नसती.... सविधान धोक्यात आले नसते पण काँग्रेसने सविधान विरोधी Rssला संपवण्या ऐवजी सविधानवादी आंबेडकरी चळवळच सपवण्याचेच सातत्याने काम केले.. आंबेडकरी राजकीय चळवळ संपवण्याचा तीला आपल्या दावणीला बांधण्यासाठी गटबाजाना सत्तेचे तुकडे टाकत चळवळीत लाचारांची फौज निर्माण करणार्या याच काँग्रेस आणि Rss-भाजपाच्या विरोधात गेली चाळीस वर्ष समाजाला शासकर्ती जमात करण्याच्या एका ठाम निर्धाराने " दलालांच्या दलदलीत रूतलेला बा भीमाचा राजकीय गाडा " बाहेर काढण्यासाठी आपल्या उभ्या आयुष्याचा धगधगता अग्नीकुंड करणारा प्रकाश नावाचा आंबेडकर आज ही न डगमगता झगडतोय लढतोय मनुवाद्यांच्या प्रस्थापितांच्या विरोधात निधड्या छातीने.....
@harshuharshu142
@harshuharshu142 14 сағат бұрын
नेत्यांनो जरा लाजा धरा, सर्व गटतट भेदाभेद सोडून द्या, फक्त बाबासाहेबांनी काढलेल्या रिपाईच्या निळ्या झेंड्या खाली एक व्हा, बाबासाहेबांनी एकट्याने लढा दिलेला आहे हे विसरू नका, आता आपण कोटि मध्ये आहोत, जिंकायला निश्चितच जास्त संघर्ष करायची गरज नाही !
@RajshekarIngle-yc6cu
@RajshekarIngle-yc6cu 14 сағат бұрын
Pratek gavat 4 te5 jagaatik mashidd aahet v talukyamadhe 8 te 10 mashiddhi aahet aamache 1 hi buddh vihar nahit vihar nasamlya mule aanbedari samaj dishahin zala aahe aanbedakari netyanna aanbedakari samajache kahihi dene gene nahi anbeddakari samajane sarv netyanna Latha ghatale pahije he nete samajala vikhun khat aahet anbedakari समाजाने जागृत व्हावे वेळ खूप गेला आहे aamache aanek mula mulivarati anek anyay aatyachar anek mula mulichi hattya karanyat aali aahe ajun kiti lokhanche bali denar aahat bas aata एवढेच पुरे माझी व्यतसमजून ग्यवे जय भीम
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 14 сағат бұрын
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
@surykantsawant6326
@surykantsawant6326 14 сағат бұрын
जेवढे खासदार निवडून दिले त्यांना वलफ बोर्ड वर बोलतात पण मराठा आरक्षणावर बोलायला लाज वाटते
@RajshekarIngle-yc6cu
@RajshekarIngle-yc6cu 14 сағат бұрын
Anbedakari samajane muslam samajache aadhrs ghyave muslim sajache Gar jithe asel theethe masud aahe Anbedakari समाजाचे 1hi buddh vihar nahit yachi aamhala laj vatate jay bheem
@dinkarmore1316
@dinkarmore1316 14 сағат бұрын
Good speech Mahoday
@sanjaysusange7973
@sanjaysusange7973 14 сағат бұрын
भ्रष्टाचारी लोकांना खाली खेचा अजित पवार शिंदे फडणवीस
@ManikraoValvi-pf7qc
@ManikraoValvi-pf7qc 14 сағат бұрын
Sc st obc and minority vj nt mulnivasi ek hai
@user-hl5tz9sv4o
@user-hl5tz9sv4o 15 сағат бұрын
हो साहेब पण मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे तर सांगा
@tryambakmore7268
@tryambakmore7268 15 сағат бұрын
Possibility nahi
@siddharthgondane8836
@siddharthgondane8836 15 сағат бұрын
काही विद्वान नेते बेईमान सुद्धा आहेत.मी नाव न सागता तुम्ही ओळखू शकता!
@siddharthgondane8836
@siddharthgondane8836 16 сағат бұрын
म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे कोणत्याही प्रकारे खच्चीकरण करायचे असे ठरवले का?
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 16 сағат бұрын
चंद्र सूर्य तारे एकत्र येतील पण आपले नेते मुळीच नाही...नाही आले तर बरं होईल.....काय फायदा
@aniketvimal7844
@aniketvimal7844 17 сағат бұрын
21 august bhart band...
@mangeshghag8916
@mangeshghag8916 18 сағат бұрын
बुडत्याला काडीचा आधार, गोरगरीब भगिनींना १५०० रुपये मिळाल्याने त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर गरीबीचे भीषण वास्तव कळेल.जनतेचा कररुपी पैसा काहीजण हडप करुन घोटाळे, भ्रष्टाचार करुन लुबाडतात तेव्हा त्यांना काय म्हणायचे ? निवडणुका जवळ आल्या की मद्य, मांसाहारी पदार्थ,चंगळ चालते तेव्हा त्याला काय म्हणतात? ही भीक नाही महीला सन्मान योजना आहे. जेव्हा वेतन आयोग, गडगंज पगार, भत्ते,सवलती ची ठराविक जणांवर खैरात केली जाते ती जनतेच्या घामाच्या पैशावरच ना ? गरीबांना मिळु द्या....
@omchaudhari6650
@omchaudhari6650 18 сағат бұрын
संजय राऊत साहेब अगदी बरोबर बोललेत
@user-oc1ps6nz5o
@user-oc1ps6nz5o 20 сағат бұрын
Hindutwa important
@komalthaware1439
@komalthaware1439 21 сағат бұрын
Sir srvansathi akch saheb fkt aani fakt balasaheb srv supari ghenare aahet flat balasaheb akch neta aamchyasahti
@sandipmeshram8346
@sandipmeshram8346 22 сағат бұрын
Agdi barobar sir
@anitawakle6792
@anitawakle6792 Күн бұрын
❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
@roshansawant423
@roshansawant423 Күн бұрын
काळाची गरज आहे एकत्र येण्याची
@daynobakamble3684
@daynobakamble3684 Күн бұрын
रामदास आठवले हे स्वार्थी लाचार माणुस आहे आणि तो बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी हात मिळवणी करणार नाही कारण बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी खंबीर नेते आहेत.
@user-ej6nr2rj3m
@user-ej6nr2rj3m Күн бұрын
Landavwis
@user-ej6nr2rj3m
@user-ej6nr2rj3m Күн бұрын
Jo godhra kand ke aaropi hai wo aaj desh ka savidhaan badalne ki sochte hai wo bhi siraf 1500 rupaye me
@anantmalusare5982
@anantmalusare5982 Күн бұрын
हिंदु ंना हिंदु म्हणुन सिरीया, लिबीया, लेबनाॅन, इराक, इराण, सौदी, अफगाणिस्तान, सिंध, उद्बेगिज स्थान, ताझिकी स्थान, कझाकस्तान, रशिया, युक्रेन मध्ये हिंदु उमेदवार म्हणून उभे केले तर आणि तरच मुस्लिमांचा विचार करता येईल, अन्यथा बाॅयकॅट करा, आणि दुसर हे महत्त्वाचे का हिंदु म्हणुन उमेदवारी साठी नेणार आणि फसवणूक छलावा करणार नाही या त्रुटी भरून काढली पाहिजे, नाही तर इथे संपूर्ण हिंदु राष्ट्र म्हणून काम करावी लागतील, मराठ्यांनी सुशिक्षितांनी यावर व्यवस्थित विचार करून ठरवा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सर्व भुमिका काय कश्या अ सतील हे ठरवा, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण सर्वांगिण विचार आर्थिक साधन कशी उपलब्ध करणार इत्यादी सर्व जाहिरनामा प्रस्तृत करावा लागेल,
@user-nc6fg3rq3p
@user-nc6fg3rq3p Күн бұрын
आदरणीय छत्रपती संभाजी राजे यांचे त्यानी पहिल्यांदाच स्पष्ट केले की या कार्यक्रमातील माझे भाषण अविस्मरणीय असेल, अगदी बोलल्या प्रमाणे छत्रपती संभाजीराजेंने ते कृतीत उतरवले अतिशय घणाघाती विचार त्यानी मांडले, त्यानीं त्याचे संसदेतील पहिल्या भाषणाचा उल्लेख केला खरोखर शाहू राजांचे वारसदार वंशज म्हणून शोभून दिसले. त्यानां या प्रसंगी मी कोल्हापुरातून मुजरा करतो . 🙏🏼🌹👍🏼👌🏼🚩🚩🚩🚩🚩
@anantmalusare5982
@anantmalusare5982 Күн бұрын
मुस्लीम ओबीसी मराठ्यांना आरक्षण मिळु नये म्हणून त्यांचे वकील बांगलादेश च नाव घेऊन मराठा हिंदु, आणि म्हणून टीकलेल हिंदु राष्ट्र भारताला धमकी देत आहेत, महाराष्ट्र पण राष्ट्रपती राजवट लागू करावा लागेल, बहुसंख्य असताना हिंदु ंना धमकी दिली जाते, बंगाल, मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येत आहे, महाराष्ट्रात पण लागु करावी लागेल,
@VinodNitnaware-v1x
@VinodNitnaware-v1x Күн бұрын
Only vba zindabad for balasaheb ambedkar
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 Күн бұрын
राज करेगा मराठा लोकसभा निवडनुकीत समजल ठाणे कोनाचा बालेकिल्ला आहे. हे समजल
@bantibagde2824
@bantibagde2824 Күн бұрын
Jay bhim 💙
@Schumble-tb2qx
@Schumble-tb2qx Күн бұрын
तुकडे करू नका