KZ
faq
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZfaq
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
C NEWS MARATHI
देशातील पहिली जिल्हास्तरीय वृत्तवाहिनी म्हणून सी न्यूज चॅनेलची ओळख आहे. सन 2000 मध्ये सुरु झालेली हि वृत्तवाहिनी केबलद्वारे सर्वदूर पोहोचली गेल्याने सर्वांचीच मोठी पसंती सी न्यूजला मिळाली. व्हीसीआर पासून सुरु झालेला प्रवास आज थेट इंटरनेट आणि सोशल माध्यमांपर्यंत येऊन पोहोचला असून या सर्व प्रवासात असंख्य दर्शक, प्रेक्षक, जाहिरातदार, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या मदतीमुळे सी न्यूज वृत्तवाहिनी आता सी न्यूज मराठी नावाने प्रचलित असून या माध्यमातून आजही केबलद्वारे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये DEN केबलद्वारे 24x7 प्रसारित होणारी हि एकमेव वृत्तवाहिनी आहे. स्थानिक कार्यक्रम, जनजागृती, जाहिराती, बातम्या, माहितीपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात हि वृत्तवाहिनी आजही विश्वासार्ह, प्रामाणिक म्हणून प्रचलित आहे. सी न्यूज मराठी चॅनेलचे सर्व प्रतिनिधी, कॅमेरामन आणि कार्यालयीन कर्मचारी जनतेच्या समस्या मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
आपले सर्वांचे सहकार्य असेच कायम असू द्या.
संचालक, संपादक - गोरक्षनाथ मदने - 8669040880 / 9850895272
संचालक - बाळासाहेब गडाख - 8007358045 / 8180973062
धन्यवाद !
3:46
संगमनेर - डेरे शैक्षणिक संकुलात विविध वैद्यकीय कोर्सेस, कऱ्हे घाटात अद्ययावत शैक्षणिक संकुल
12 сағат бұрын
5:20
रुग्ण सलाईनसह पोहोचले देवळाली प्रवरा नगर परिषदेत, डासांचं साम्राज्य झाल्याने उपाययोजनेची मागणी
12 сағат бұрын
4:47
अहमदनगर महानगरपालिकेला काँग्रेसच्या किरण काळेंचा इशारा, काम न झाल्यास आंदोलन
15 сағат бұрын
8:37
राहुरीच्या ग्रामीण रुग्णालय स्थलांतराचा प्रश्न तापला, कर्डिलेंच्या टीकेला तनपुरेंचे उत्तर
15 сағат бұрын
4:10
संगमनेर - शेखर वाकचौरेंचा महाराष्ट्राचा बिजनेस टायकून पुरस्काराने सन्मान
16 сағат бұрын
9:39
संगमनेर - मनसे तालुकाध्यक्ष दीपक सुखदेव वर्पे यांनी केला आई-वडिलांचा ऋण गुणगौरव सोहळा
17 сағат бұрын
4:00
संगमनेर - दुधाला ५० रुपयांपर्यंत भाव मिळण्याची गरज - खासदार भाऊसाहेब वाकचौरे
18 сағат бұрын
13:35
संगमनेर - चंदनापुरीत कोट्यवधींच्या विकासकामांचे आ. बाळासाहेब थोरातांच्या हस्ते लोकार्पण
18 сағат бұрын
3:02
कोपरगाव - अंगावरील साडीच्या साहाय्याने महिलेने वाचवले दोघांचे प्राण, राष्ट्रवादीने केला सन्मान
21 сағат бұрын
4:43
पाथर्डीमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून विविध सामाजिक उपक्रम
21 сағат бұрын
5:56
राहुरी - ठाकरेंची विचारधारा जोपासत गोर-गरिबांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले-रावसाहेब खेवरे
22 сағат бұрын
2:24
श्रीगोंद्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फळे आणि खाऊचे वाटप
22 сағат бұрын
2:26
श्रीगोंदा - भीमा नदीलगतच्या पुरग्रस्तांच्या मदतीला अनुराधा नागवडे धावल्या
23 сағат бұрын
4:31
भंडारदरा - जिल्ह्याच्या काश्मीरमध्ये हजारो पर्यटक, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसराची भुरळ
2 сағат бұрын
3:48
अहमदनगर - केडगावमध्ये लक्ष्मी मातेची वाजत-गाजत मिरवणूक काढत नैवद्य अर्पण
2 сағат бұрын
3:45
संगमनेर - बहुचर्चित प्रकरणात अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतर केल्याने चौघांवर गुन्हा दाखल
2 сағат бұрын
10:51
संगमनेरच्या दंडकारण्य अभियानाची युनोस्कोत नोंद - आमदार बाळासाहेब थोरात
2 сағат бұрын
7:29
अहमदनगर - डेंग्यूच्या जनजागृतीसाठी मनपाची मोहीम,आयुक्तांच्या संकल्पनेतून डेंग्यू मुक्त अभियान
2 сағат бұрын
6:54
संगमनेर - आजीसाठी नातवाची बिबट्याशी झुंज, देवगावमध्ये भरदिवसा महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला
2 сағат бұрын
5:16
संगमनेर - २ नवजात जिवंत वासरांची कसायांच्या तावडीतून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली सुटका
2 сағат бұрын
5:37
संगमनेर - दानपेटी फोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास, गुंजाळवाडीच्या काशी विश्वेश्वर मंदिरात चोरी
2 сағат бұрын
7:53
अहमदनगर - वीर जवान बहुउद्देशीय सेवा संघाच्यावतीने कारगिल विजय दिवस विविध उपक्रमांनी साजरा
2 сағат бұрын
15:08
संगमनेर - सेवानिवृत्त शिक्षक,साहित्यिक प्रा.मा.रा.लामखडे यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळा साजरा
2 сағат бұрын
8:05
राहुरी - वांबोरी चारीची नादुरुस्त मोटार कार्यान्वित करीत योजनेद्वारे शेतकर्यांना पाणी द्या आ.तनपुरे
2 сағат бұрын
5:36
राजूर - अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान, नुकसान भरपाईची मागणी
2 сағат бұрын
5:09
राहाता - शिकारीसाठी बिबट्याची 2 मजली घरावर मजल, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
2 сағат бұрын
1:48
संगमनेर - जांबुत बुद्रुक-जांबुत खुर्द मार्गावरील पुलाचे संरक्षक कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
4 сағат бұрын
5:02
राहुरी - शासकीय कार्यालयांची नवीन इमारत शहराबाहेर होत असल्याने व्यापाऱ्यांचा विरोध
4 сағат бұрын
5:38
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ६४ विद्यार्थ्यांना आधार फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्य
4 сағат бұрын
Пікірлер